Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KKR ची IPL 2024 Final मध्ये दणक्यात एंट्री; कोलकाताचा हैद्राबादवर 8 विकेट राखून मोठा विजय; मिचेल स्टार्क ठरला सामनावीर

  • By युवराज भगत
Updated On: May 21, 2024 | 11:19 PM
IPL 2024 KKR vs SRH

IPL 2024 KKR vs SRH

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2024 SRH vs KKR Match Live Update : पहिल्या क्वालिफायर मॅचमध्ये सनरायझ्रर्स हैद्राबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात हैद्राबादने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. आज आयपीएलच्या हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. या हंगामात हैद्राबादने धमाकेदार फलंदाजी करीत सर्व जगाचे लक्ष्य वेधून घेतले. आज हैद्राबादची फलंदाजी ढासळलेली पाहायला मिळाली. हैद्राबादची सलामी जोडी अवघ्या 3 धावांच्या आत तंबूत परतली होती. ट्रॅविस हेड आणि अभिषेक शर्मा 3 धावांच्या आत तंबूत परतलेले पाहायला मिळाले.

हैद्राबादने दिलेले 160 धावांचे लक्ष्य लिलया पार करीत KKR ने मिळवला 8 विकेट राखून विजय

🥁 We have our first FINALIST of the season 🥳

𝗞𝗼𝗹𝗸𝗮𝘁𝗮 𝗞𝗻𝗶𝗴𝗵𝘁 𝗥𝗶𝗱𝗲𝗿𝘀 💜 are one step closer to the ultimate dream 🏆

Scorecard ▶️ https://t.co/U9jiBAlyXF#TATAIPL | #KKRvSRH | #Qualifier1 | #TheFinalCall pic.twitter.com/JlnllppWJU

— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2024

उच्च धावसंख्येच्या खेळाची अपेक्षा
नाणेफेक जिंकल्यानंतर पॅट कमिंन्सने सांगितले की, आमच्याकडे बॅट असेल, चांगली विकेट असेल आणि उच्च धावसंख्येच्या खेळाची अपेक्षा आहे. फलंदाजी गट आमच्यासाठी आश्चर्यकारक आहे आणि आशा आहे की, आज रात्री सारखेच आहे. आम्ही शेवटच्या सामन्याप्रमाणेच अकरा खेळाडू खेळणार आहोत. उत्कृष्ट कामगिरी (तालिकेच्या शीर्षस्थानी पूर्ण करणे) आणि प्रत्येकाला त्याचा अभिमान आहे, आम्ही एका वेळी एक सामना घेत आहोत आणि येथे काय होणार आहे याबद्दल आम्हाला सकारात्मक असणे आवश्यक आहे. आम्ही त्याच टीमसोबत जात आहोत.

विजय साजरा करताना केकेआर कर्णधार आणि व्यंकटेश अय्यर

What a memorable 𝗞𝗻𝗶𝗴𝗵𝘁 for the men in purple 💜

Unbeaten half-centuries from Venkatesh Iyer 🤝 Shreyas Iyer

The celebrations continue for the final-bound @KKRiders 😎

Scorecard ▶️ https://t.co/U9jiBAlyXF#TATAIPL | #KKRvSRH | #Qualifier1 | #TheFinalCall pic.twitter.com/xBFp3Sskqq

— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2024

The @KKRiders bowlers have come out all guns blazing here in Ahmedabad! ⚡️⚡️#SRH now lose both their openers ☝️

Follow the Match ▶️ https://t.co/U9jiBAl187#TATAIPL | #KKRvSRH | #Qualifier1 | #TheFinalCall pic.twitter.com/6Kt4k52Mni

— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2024

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन) : रहमानउल्ला गुरबाज (w), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (क), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन) : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (डब्ल्यू), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (क), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन

Web Title: Ipl 2024 srh vs kkr match live update sunrisers hyderabad won the toss and elected to bat in first qualifier match watch live nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2024 | 07:47 PM

Topics:  

  • Mitchell Starc
  • Shreyas Iyer
  • Sunil Narine

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : ‘हे एक मोठे आश्चर्य..’ श्रेयस अय्यरला डावलल्याने भारताचा माजी कर्णधार नाराज.. 
1

Asia cup 2025 : ‘हे एक मोठे आश्चर्य..’ श्रेयस अय्यरला डावलल्याने भारताचा माजी कर्णधार नाराज.. 

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 
2

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया
3

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया

Asia Cup 2025 : स्टार श्रेयस अय्यर आशिया कपसाठी संघात परतणार? २० महिन्यांनंतर गाजवणार मैदान..
4

Asia Cup 2025 : स्टार श्रेयस अय्यर आशिया कपसाठी संघात परतणार? २० महिन्यांनंतर गाजवणार मैदान..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.