Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025: Virat Kohli च्या फोनमध्ये असे काय? प्रीती झिंटा पाहताच खदाखदा हसली; पहा Video

आयपीएल २०२५ मधील ३७ व्या सामन्यात (२० एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा पराभव केला. या सामन्यानंतर विराट कोहली आणि प्रीती झिंटा एकमेकांना भेटले. तेव्हा त्यांच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 22, 2025 | 01:50 PM
IPL 2025: What's this on Virat Kohli's phone? Preity Zinta laughed out loud upon seeing it, fans have a different interpretation, watch the video

IPL 2025: What's this on Virat Kohli's phone? Preity Zinta laughed out loud upon seeing it, fans have a different interpretation, watch the video

Follow Us
Close
Follow Us:

IPL २०२५ : आयपीएल २०२५ मधील ३७ व्या सामन्यात (२० एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज आमनेसामने आले होते. या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा पराभव केला आहे. पंजाबने प्रथम फलंदाजी करत १५७ धावा केल्या होत्या प्रतिउत्तरात आरसीबीने १९ व्या षटकात १५९ करत विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीने शानदार खेळी करत आपल्या संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. त्याने ५४ चेंडूत ७३ धावा केल्या होत्या. या सामन्यानंतर विराट कोहली आणि प्रीती झिंटा एकमेकांना भेटले. तेव्हा त्यांच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

भेटी दरम्यान काय घडलं?

भेटीदरम्यान विराट कोहलीने त्याच्या फोनवरून प्रीती झिंटाला काहीतरी दाखवले, तेव्हा प्रीती झिंटा मोठ्याने हसायला लागली. दोघांमधील हा  क्षण कॅमेऱ्यात शूट झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते वेगवेगळा अंदाज लावताना दिसत आहेत. त्यात एक अंदाज असाही आहे की, विराट कोहलीने त्याच्या मुलांच्या खोडसाळपणाचा व्हिडिओ प्रीती झिंटाला दाखवला असावा. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची मुले अक्षय आणि वामिकाची एक झलक पाहण्यासाठी चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत असल्याचे दिसत आहेत. पण अजूनपर्यंत त्याने त्याच्या मुलांचा फोटो उघड केलेला नाही.

हेही वाचा : ‘तू पुल शॉट कसा खेळतोस.?’ : IPL मध्ये धामकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre चा आपल्या हीरोला प्रश्न..Viral Video

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यानंतर विराट कोहली प्रीती झिंटाला भेटत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जरी दोघेही प्रतिस्पर्धी संघांचे असले तरी देखील त्यांच्यात चांगले नाते दिसून येत आहे. विराट कोहलीचा फोन बघताच प्रीती झिंटा हसताना दिसली. दरम्यान, आता युजर्सकडून असा अंदाज लावायला सुरुवात झाली आहे की, विराट कोहली त्याच्या मुलांचा फोटो प्रीती झिंटाला दाखवत असावा. एका युजरने तर कमेंटमध्ये लिहिले  देखील की, विराटने अकायचा फोटो प्रीतीला दाखवला असावा.

Virat Kohli meeting Preity Zinta and PBKS players. 🥹❤️pic.twitter.com/jaMz1HKQLY — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 21, 2025

हेही वाचा : Rohit Sharma Retirement : अखेर सारेच आले समोर! रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीवर BCCI चे उत्तर..

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे पती पत्नी असून ते अक्षय आणि वामिकाचे पालक आहेत. चाहते या दोघांच्या मुलांची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहेत, परंतु दोघांनीही अद्याप त्यांच्या मुलांचे फोटो चाहत्यांसमोर आणलेले नाही. म्हणूनच चाहत्यांना वाटते की त्यांनी त्यांच्या मुलांचा व्हिडिओ प्रीती झिंटाला दाखवण्यात आला असावा. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रीती झिंटा देखील मोठ्याने हसताना दिसून आली.

Web Title: Ipl 2025 preity zinta laughed after seeing virat kohlis phone fans have a different interpretation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 01:39 PM

Topics:  

  • IPL 2025
  • Preity Zinta
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

विराट कोहलीप्रमाणेच शुभमन गिललाही त्याच्या VHT सामन्यात असणार सुरक्षा, BCCI ने ‘खाजगी बाउन्सर’ची केली व्यवस्था
1

विराट कोहलीप्रमाणेच शुभमन गिललाही त्याच्या VHT सामन्यात असणार सुरक्षा, BCCI ने ‘खाजगी बाउन्सर’ची केली व्यवस्था

IND vs NZ : सचिन तेंडुलकरचा ‘विश्वविक्रम’ धोक्यात! 2026 मध्ये विराट कोहली करणार ‘महापक्रम’; वाचा सविस्तर 
2

IND vs NZ : सचिन तेंडुलकरचा ‘विश्वविक्रम’ धोक्यात! 2026 मध्ये विराट कोहली करणार ‘महापक्रम’; वाचा सविस्तर 

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी  कसा असेल भारतीय संघ? आकाश चोप्राने केला दावा; या गोलंदाजाचे होणार पुनरागमन
3

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी कसा असेल भारतीय संघ? आकाश चोप्राने केला दावा; या गोलंदाजाचे होणार पुनरागमन

रोहित-विराट जोडीच्या निवृत्तीमुळे ODI क्रिकेटचा शेवट? माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे ​​धक्कादायक विधान चर्चेत 
4

रोहित-विराट जोडीच्या निवृत्तीमुळे ODI क्रिकेटचा शेवट? माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे ​​धक्कादायक विधान चर्चेत 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.