• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Ipl 2025these Big Names Of India Are Included

IPL 2025 : या खेळाडूंनी फ्रॅन्चायझींचे कोट्यवधी रुपये घालवले पाण्यात! भारताच्या या मोठ्या नावांचा समावेश

इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा हंगाम दमदार राहिला आहे. आतापर्यत या सीझनचे ४५ सामने झाले आहेत आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांचे आयपीएलने भरपूर मनोरंजन केले आहे. अनेक नवे चेहरे दिसले आहेत त्यांनी कमालीची कामगिरी केली आहे तर काही खेळाडूंनी हा सीझनमध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी सातत्याने केली आहे. यंदा आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये खेळाडूंवर फ्रॅन्चायझींनी पैशांचा पाऊस पाडला. या सीझनमध्ये कोणत्या प्लेयर्स खराब कामगिरी केली आहे यावर एकदा नजर टाका.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 27, 2025 | 10:42 PM
आयपीएल २०२५ मध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी करणारे खेळाडू.

आयपीएल २०२५ मध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी करणारे खेळाडू.

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 हैदराबादच्या संघाने ईशान किशनला ११.२५ कोटींना विकत घेतले आहे. इशान किशनची कहाणीही वेगळी नाही. जरी त्याने शतकही केले असले तरी, तेव्हापासून त्याची बॅट शांत आहे. किशनने पाच इनिंगमध्ये एकेरी संख्येत धावा केल्या आहेत. फोटो सौजन्य - SunRisers Hyderabad

हैदराबादच्या संघाने ईशान किशनला ११.२५ कोटींना विकत घेतले आहे. इशान किशनची कहाणीही वेगळी नाही. जरी त्याने शतकही केले असले तरी, तेव्हापासून त्याची बॅट शांत आहे. किशनने पाच इनिंगमध्ये एकेरी संख्येत धावा केल्या आहेत. फोटो सौजन्य - SunRisers Hyderabad

2 / 5 दिल्ली कॅपिटल्सच्या जॅक फ्रेझर मॅकगर्क संघाने ९ कोटींना विकत घेतले होते. पण आयपीएल २०२४ ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या जॅक फ्रेझर मॅकगर्कसाठी हा हंगाम विसरण्यासारखा राहिला आहे. या सीझनमध्ये आतापर्यंत पाच वेळा जॅक फ्रेझरने एकेरी अंकी धावसंख्येवर आपली विकेट गमावली आहे. सध्या त्याला संघाच्या प्लेइंग ११ मधून काढून टाकले आहे. फोटो सौजन्य - Delhi Capitals

दिल्ली कॅपिटल्सच्या जॅक फ्रेझर मॅकगर्क संघाने ९ कोटींना विकत घेतले होते. पण आयपीएल २०२४ ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या जॅक फ्रेझर मॅकगर्कसाठी हा हंगाम विसरण्यासारखा राहिला आहे. या सीझनमध्ये आतापर्यंत पाच वेळा जॅक फ्रेझरने एकेरी अंकी धावसंख्येवर आपली विकेट गमावली आहे. सध्या त्याला संघाच्या प्लेइंग ११ मधून काढून टाकले आहे. फोटो सौजन्य - Delhi Capitals

3 / 5 या आयपीएलमध्ये जर कोणी सर्वात मोठा फ्लॉप स्टार असेल तर तो ग्लेन मॅक्सवेल आहे. हा स्फोटक ऑस्ट्रेलियन अष्टपैलू फलंदाज फलंदाजीने कोणताही प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला आहे. तोही पाच डावांमध्ये एकेरी अंकी धावसंख्येवर बाद झाला आहे.

या आयपीएलमध्ये जर कोणी सर्वात मोठा फ्लॉप स्टार असेल तर तो ग्लेन मॅक्सवेल आहे. हा स्फोटक ऑस्ट्रेलियन अष्टपैलू फलंदाज फलंदाजीने कोणताही प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला आहे. तोही पाच डावांमध्ये एकेरी अंकी धावसंख्येवर बाद झाला आहे.

4 / 5 आयपीएलच्या इतिहासातील २७ कोटींना विकत घेतले होते, मुंबई इंडियन्सविरुद्ध ऋषभ पंतला फक्त चार धावा करता आल्या. आयपीएल २०२५ मध्ये पंत सिंगल-डिजिट स्कोअरवर बाद होण्याची ही सहावी वेळ आहे. यासह त्याने सर्व फलंदाजांना मागे टाकले आहे. या सीझनमध्ये त्याची सातत्याने निराशाजनक कामगिरी राहिली आहे.

आयपीएलच्या इतिहासातील २७ कोटींना विकत घेतले होते, मुंबई इंडियन्सविरुद्ध ऋषभ पंतला फक्त चार धावा करता आल्या. आयपीएल २०२५ मध्ये पंत सिंगल-डिजिट स्कोअरवर बाद होण्याची ही सहावी वेळ आहे. यासह त्याने सर्व फलंदाजांना मागे टाकले आहे. या सीझनमध्ये त्याची सातत्याने निराशाजनक कामगिरी राहिली आहे.

5 / 5 सनरायझर्स हैदराबादने अभिषेक शर्माला १४ कोटींना विकत घेतले होते. अभिषेक शर्मा हा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. या हंगामात त्याने शतकही झळकावले आहे. पण यासोबतच तो पाच वेळा सिंगल डिजीटवरही बाद झाला आहे. फोटो सौजन्य - SunRisers Hyderabad

सनरायझर्स हैदराबादने अभिषेक शर्माला १४ कोटींना विकत घेतले होते. अभिषेक शर्मा हा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. या हंगामात त्याने शतकही झळकावले आहे. पण यासोबतच तो पाच वेळा सिंगल डिजीटवरही बाद झाला आहे. फोटो सौजन्य - SunRisers Hyderabad

Web Title: Ipl 2025these big names of india are included

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 10:42 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Glenn Maxwell
  • Ishan Kishan
  • Rishabh Pant

ताज्या बातम्या

पुढे वाचा
 IRCTC Thailand Package : थायलंड टूर स्वस्तात! आयआरसीटीसीचे भन्नाट पॅकेज; 4 दिवसांत मज्जा फक्त ₹49,500 मध्ये

 IRCTC Thailand Package : थायलंड टूर स्वस्तात! आयआरसीटीसीचे भन्नाट पॅकेज; 4 दिवसांत मज्जा फक्त ₹49,500 मध्ये

IRCTC Tour Package: केरळच्या मोहक प्रवासाची सुवर्णसंधी; जाणून घ्या IRCTC चे ‘लक्झ एस्केप’ पॅकेज

IRCTC Tour Package: केरळच्या मोहक प्रवासाची सुवर्णसंधी; जाणून घ्या IRCTC चे ‘लक्झ एस्केप’ पॅकेज

Cheap International Travel: भारतातून फक्त 10,000 रुपयांत करता येईल ‘या’ सुंदर देशाची सहल; वाचा कसे?

Cheap International Travel: भारतातून फक्त 10,000 रुपयांत करता येईल ‘या’ सुंदर देशाची सहल; वाचा कसे?

Solapur Rain Alert: नागरिकांनो सावधान! उजनी धरणातून तब्बल 1 लाख क्यूसेक्सने विसर्ग; चिंता वाढली

Solapur Rain Alert: नागरिकांनो सावधान! उजनी धरणातून तब्बल 1 लाख क्यूसेक्सने विसर्ग; चिंता वाढली

IND vs PAK : हार्दिक पंड्याला चालून आली ‘शतक’ ठोकण्याची संधी! पाकिस्तानविरुद्ध करेल मोठा कारनामा 

IND vs PAK : हार्दिक पंड्याला चालून आली ‘शतक’ ठोकण्याची संधी! पाकिस्तानविरुद्ध करेल मोठा कारनामा 

Travel Visa Restrictions : कोणत्या देशांमध्ये पर्यटकांच्या आगमनावर आहे बंदी; जाणून घ्या का घेण्यात आला ‘हा’ निर्णय?

Travel Visa Restrictions : कोणत्या देशांमध्ये पर्यटकांच्या आगमनावर आहे बंदी; जाणून घ्या का घेण्यात आला ‘हा’ निर्णय?

TVK Vijay Rally Stampede Breaking: अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी; 11 लोकांचा मृत्यू तर…

TVK Vijay Rally Stampede Breaking: अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी; 11 लोकांचा मृत्यू तर…

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश

Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश

Laxman Hake Car Attack : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ताफ्यावर हल्ला, हाकेंचा सहकारी जखमी

Laxman Hake Car Attack : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ताफ्यावर हल्ला, हाकेंचा सहकारी जखमी

Beed Rain: डोळ्यांसमोर दुभती जनावरे वाहून गेली, बीडच्या शेतकऱ्यांची व्यथा

Beed Rain: डोळ्यांसमोर दुभती जनावरे वाहून गेली, बीडच्या शेतकऱ्यांची व्यथा

Badalapur : हेंद्र पाड्यातील नवरात्रोत्सवात तुळजाभवानीची खास सजावट

Badalapur : हेंद्र पाड्यातील नवरात्रोत्सवात तुळजाभवानीची खास सजावट

Badlapur News : स्वामीभक्तांसाठी आनंदाची बातमी ; बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान धावणार लाल परी

Badlapur News : स्वामीभक्तांसाठी आनंदाची बातमी ; बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान धावणार लाल परी

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Kalyan : खड्डे बुजवा अन्यथा… मनसेचा नगरपालिकेला इशारा

Kalyan : खड्डे बुजवा अन्यथा… मनसेचा नगरपालिकेला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.