Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 : भुवनेश्वर कुमारच्या अचूक यॉर्करने विराट कोहली थोडक्यात बचावला; सोशल मिडियावर Video Viral

विराटच्या सरावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा सामना करत आहे. नेटमध्ये सराव करताना, भुवीने टाकलेल्या एका चेंडूने कोहलीचा तोल पूर्णपणे बिघडवला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 20, 2026 | 01:34 PM
फोटो सौजन्य - 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ सोशल मिडिया

फोटो सौजन्य - 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

IPL 2026, Bhuvneshwar Kumar and Virat Kohli Viral Video : आयपीएल २०२६ सुरू होणार असून, काउंटडाउनला सुरुवात झाली आहे. 28 मार्चपासून इंडियन प्रिमियर लीग 2026 चा नव्या सिझनला सुरूवात होणार आहे. सर्व संघामधील खेळाडूंची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. मागील हंगामातील विजेता संघ, आरसीबी, पुन्हा एकदा स्पर्धेची तयारी करत आहे. स्टार खेळाडू विराट कोहलीनेही आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवायला सुरुवात केली असून तो कॅम्पमध्ये इतर खेळाडूंसोबत सराव करत आहे. 

विराट कोहलीचे चाहते जगभरामध्ये आहेत. आता भारताचा स्टार गोलंदाज भूवनेश्वर कुमार आणि विराट कोहली यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. भूवनेश्वर आणि विराट आमनेसामने आले आणि त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विराटच्या सरावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा सामना करत आहे. नेटमध्ये सराव करताना, भुवीने टाकलेल्या एका चेंडूने कोहलीचा तोल पूर्णपणे बिघडवला.

IPL 2026 सुरू होण्याआधी जाणून घ्या पंचाची सॅलरी! आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तुलनेत आयपीएलचे अंपायर किती कमावतात?

भुवनेश्वरच्या अचूक यॉर्करने संतुलन बिघडवले

विराट कोहलीने आपल्या भेदक फलंदाजीने जगभरातील गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले आहे, पण तो अनुभवी भुवनेश्वर कुमारसमोर अपयशी ठरला. एका व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, भुवनेश्वर कोहलीला एक अचूक यॉर्कर टाकत आहे, ज्यामुळे तो चेंडू चुकवण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे तोल गमावतो. शॉट कुठे खेळावा हेच विराटला सुचत नव्हते आणि त्याचे लक्ष फक्त चेंडू चुकवण्यावरच केंद्रित राहिले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

विराट कोहली आयपीएलच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. यावेळी आयपीएलमध्ये पदार्पण करताना त्याला स्पर्धेत एक नवीन विक्रम प्रस्थापित करण्याची संधी मिळेल. विराट कोहली या मोसमात आयपीएलमध्ये ९,००० धावा पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आहे. असे करणारा तो पहिला खेळाडू ठरेल. आतापर्यंत स्पर्धेच्या इतिहासात इतर कोणत्याही फलंदाजाने ८,००० धावांचा टप्पाही गाठलेला नाही. आरसीबीला विजेतेपद राखण्यास मदत करण्याची विराटला एक मोठी संधी मिळेल.

Web Title: Ipl 2026 bhuvneshwar kumar accurate yorker saves virat kohli briefly video viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 01:34 PM

Topics:  

  • Bhuvneshwar Kumar
  • IPL 2026
  • RCB
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Cricket News: लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर RCB ने फिरवली पाठ; ‘हा’ खेळाडू आता कमबॅकसाठी सज्ज
1

Cricket News: लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर RCB ने फिरवली पाठ; ‘हा’ खेळाडू आता कमबॅकसाठी सज्ज

‘नुकसान सोसेन पण…’; शूजची किंमत अन् Virat च्या ९,२३० रन्सचा किस्सा, कसोटी क्रिकेटवर Kohli चे उत्तर काय?
2

‘नुकसान सोसेन पण…’; शूजची किंमत अन् Virat च्या ९,२३० रन्सचा किस्सा, कसोटी क्रिकेटवर Kohli चे उत्तर काय?

Virat Kohli Favourite Singer And Song: मैदानात उतरण्याआधी विराट कोहली ऐकतो ‘हे’ गाणं; फेव्हरेट पंजाबी सिंगरबद्दल केला खुलासा
3

Virat Kohli Favourite Singer And Song: मैदानात उतरण्याआधी विराट कोहली ऐकतो ‘हे’ गाणं; फेव्हरेट पंजाबी सिंगरबद्दल केला खुलासा

IND vs ENG ODI Series: इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Virat Kohli चे कमबॅक; शतकवीर खेळाडू संघाबाहेर
4

IND vs ENG ODI Series: इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Virat Kohli चे कमबॅक; शतकवीर खेळाडू संघाबाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.