Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: SRH विरूद्ध आज होणार MSD ची एंट्री? कोचने दिली मोठी अपडेट, Thala खेळणार की नाही

चेन्नई सुपर किंग्स आपला लाडका स्टार महेंद्रसिंग धोनीला मैदानावर परत पाहण्यासाठी उत्सुक आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या या खेळाडूविषयी संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने माहिती दिली

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 18, 2026 | 12:16 PM
MSD आज खेळणार का? (फोटो सौजन्य - Instagram)

MSD आज खेळणार का? (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • एमएस धोनी टीममध्ये परतण्याचे संकेत 
  • कोच स्टिफन फ्लेमिंगने दिली मोठी अपडेट 
  • आजच्या मॅचमध्ये सीएसके चाहत्यांना दिसणार का धोनी?
इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाची अवस्था बिकट आहे. सलग तीन सामने गमावल्यानंतर, संघ गुणतालिकेत तळाशी पोहोचला आहे. मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी एम.एस. धोनीच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. दुखापतीमुळे या माजी कर्णधाराला स्पर्धेतील पहिले तीन सामने खेळता आले नाहीत. धोनी सध्या पोटरीच्या दुखापतीतून सावरत असून Rehabilitation चे पालन करत आहे.

IPL 2026 चालू झाल्यापासूनच एकही सामना धोनी खेळलेला नाही. सीएसके चाहते सध्या अगदी मन लाऊन धोनीच्या खेळाची वाट पाहत आहेत. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या मार्गदर्शनाखाली CSK ने चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली नाही. त्यामुळे धोनी आल्यास काही चमत्कार घडू शकतो अशीच आशा अजूनही चाहते करत आहेत. 

काय म्हणाले कोच?

एमए चिदंबरम स्टेडियमवर सीएसके आणि SRH यांच्यातील सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत फ्लेमिंग यांनी सांगितले की, धोनी पुनरागमनासाठी कठोर परिश्रम घेत आहे. प्रशिक्षकांनी धोनीच्या पुनरागमनाची तारीख किंवा सामना जाहीर केला नाही, ज्यामुळे चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्टारला पाहण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागत आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच धोनीच्या दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडल्याची बातमी आली होती.

CSK vs DC Pitch Report: चेन्नईत फिरकीचा दरारा की रन्सची आतषबाजी? ऋतुराजची सेना सज्ज….

CSK चा संघर्ष 

सीएसके या हंगामात संघर्ष करत आहे. अद्याप एकही विजय न मिळवता, संघ गुणतालिकेत तळाशी आहे. धोनी आणि डेवाल्ड ब्रेविस यांसारख्या महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे संघाला मोठा फटका बसत आहे. चांगली बातमी ही आहे की ब्रेविस लवकरच प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येऊ शकतो, ज्यामुळे फलंदाजीची फळी मजबूत होईल. एका कार्यक्रमात ब्रेविसने पुनरागमनाचे संकेत देत म्हटले, “मित्रांनो, ११ तारखेला भेटू… मी प्रत्येक सामना, कुठेही खेळेन.” त्याच्या पुनरागमनामुळे मधली फळी मजबूत झाली आहे. ब्रेव्हिसने आपला कारनामाही करून दाखवला. 

धोनीने दिली फिटनेस चाचणी 

एम.एस. धोनीच्या अनुपस्थितीत, संजू सॅमसनने यष्टीरक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, तो फलंदाजीमध्ये संघर्ष करत आहे. सीएसकेसाठीच्या आपल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने केवळ ६ आणि ७ धावा केल्या आहेत. मागच्या दोन मॅचमध्ये संजूने चांगली कामगिरी केली असल्याचं दिसून आलं आहे. स्पर्धा जसजशी पुढे जाईल, तसतशी त्याच्या कामगिरीत सुधारणा होईल अशी संघाला आशा आहे. वृत्तानुसार, धोनी पूर्ण तंदुरुस्तीच्या जवळ आहे. त्याने आधीच एक फिटनेस चाचणी दिली आहे आणि लवकरच दुसरी चाचणी देणार आहे. सर्व काही ठीक झाल्यास, तो आजच्या मॅचमध्ये खेळू शकतो. 

दिल्लीविरूद्ध येणार का CSK चा वाघ MSD? कोच फ्लेमिंगने दिली रिकव्हरीवर अपडेट

Web Title: Ipl 2026 csk vs srh mahendra singh dhoni fitness big update by coach stephen fleming

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 11:09 AM

Topics:  

  • CSK vs SRH
  • IPL 2026
  • Mahendra Singh Dhoni

संबंधित बातम्या

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात
1

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video
2

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video

RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?
3

RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?

जागा फक्त 2 आणि ओपनर 5, ‘बहुत नाइन्साफी…’, सिलेक्टर्सच्या डोक्याला ताप, धोक्यात Abhishek – Samsan ची जोडी
4

जागा फक्त 2 आणि ओपनर 5, ‘बहुत नाइन्साफी…’, सिलेक्टर्सच्या डोक्याला ताप, धोक्यात Abhishek – Samsan ची जोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.