Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL ट्रेडमध्ये मोठा ट्विस्ट! हार्दिक पांड्या CSK मध्ये जाणार? चेन्नई सुपर किंग्सने भूमिका केली स्पष्ट

CSK CEO On Hardik Pandya IPL Trade: आयपीएल 2026 नंतर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा ट्रेड विंडोमधील चर्चेत आला आहे. अनेक फ्रँचायझी त्याला आपल्या संघात सामील करण्यास उत्सुक आहेत. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी या ट्रेड चर्चांवर भाष्य करत फ्रँचायझीची भूमिका स्पष्ट केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 02, 2026 | 04:25 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • IPL ट्रेडमध्ये मोठा ट्विस्ट
  • हार्दिक पांड्या CSK मध्ये जाणार?
  • चेन्नई सुपर किंग्सने भूमिका केली स्पष्ट
आयपीएल २०२६ हंगामात निराशाजनक कामगिरीनंतर मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा आयपीएल ट्रेड विंडोमधील सर्वात मोठे नाव म्हणून समोर आला आहे. वृत्तानुसार, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोडणार असल्याच्या चर्चा सुरू असताना, सात आयपीएल फ्रँचायझी हार्दिकला आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी उत्सुक आहेत. पाच वेळचे चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात त्याच्यासाठी मोठी स्पर्धा असल्याचे चर्चा आहे. आता, चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी या पांड्याच्या ट्रेडबाबत मौन सोडले असून फ्रँचायझीची भूमिका स्पष्ट केली आहे.

Eng Vs Dr congo FIFA 2026: हॅरी केनचा डबल धमाका! इंग्लंडचा काँगोवर 2-1 ने थरारक विजय, राऊंड ऑफ 16 मध्ये धडक

हार्दिक पांड्या CSK मध्ये जाणार?

चेन्नई सुपर किंग्सने पांड्याला ट्रेड करण्याचा कोणताही प्रस्ताव असल्याचे स्पष्टपणे नाकारले. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितले की, ‘अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आणि या विषयावर चर्चाही झालेली नाही. त्यांनी सांगितले की, कोणते खेळाडू ट्रेडसाठी उपलब्ध आहेत हे त्यांना माहीत आहे आणि हंगामाचा आढावा पूर्ण झाल्यानंतरच त्यावर चर्चा केली जाईल. हा आढावा एमएलसीनंतरच घेतला जाईल आणि त्यासाठी अजून बराच वेळ आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, ते सध्या खेळाडूंच्या ट्रेडवर चर्चा करत नाहीत. हे केवळ आढाव्यानंतरच होऊ शकते.’

पांड्या आणि MI मॅनेजमेंट यांच्यात चर्चा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्रँचायझीने त्यांची मूळ कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या वार्षिक सर्वसाधारण सभे (AGM) नंतर लगेचच आपल्या हंगामाचा गंभीर आढावा घेण्यास सुरुवात केली होती, तरी यावरून असे सूचित होते की फ्रँचायझीला पांड्याला ट्रेड करण्याची कोणतीही घाई नाही. रिपोर्ट्सनुसार, पांड्या आणि MI व्यवस्थापनामध्ये काही चर्चा झाली आहे, परंतु हे स्पष्ट आहे की फ्रँचायझी या प्रकरणी प्रशिक्षकांचे मत देखील घेईल. सध्याच्या सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला, विशेषतः प्रशिक्षकांना, नुकत्याच संपलेल्या हंगामावर एक अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्या अहवालांचा सध्या आढावा घेतला जात आहे आणि प्रत्येक प्रशिक्षकाच्या कामगिरीचेही मूल्यांकन केले जाईल.

मुंबई इंडियन्सकडे निश्चितच अनेक पर्याय आहेत. वृत्तानुसार, सात फ्रँचायझींनी पांड्यामध्ये रस दाखवला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघही त्याला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक आहेत.

IND vs ENG: श्रेयस अय्यरचा धमाका! इंग्लंडमध्ये टी-20 अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार; विराट कोहलीलाही टाकले मागे

Web Title: Ipl 2026 hardik pandya trade mi csk kkr rcb srh rumors ceo kasi viswanathan update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • CSK
  • Hardik Pandya news
  • IPL
  • mumbai indians

संबंधित बातम्या

RCB : आरसीबीला धक्का, पहिल्या सामन्यापासून सोबत असणाऱ्या ‘या’ दिग्गज व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास
1

RCB : आरसीबीला धक्का, पहिल्या सामन्यापासून सोबत असणाऱ्या ‘या’ दिग्गज व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास

WPL 2027: ऑक्शनपूर्वी बदललं समीकरण! फ्रँचायझींचे मोठे निर्णय; RCB अन् ‘या’ संघांची रिटेन-रिलीज यादी जाहीर
2

WPL 2027: ऑक्शनपूर्वी बदललं समीकरण! फ्रँचायझींचे मोठे निर्णय; RCB अन् ‘या’ संघांची रिटेन-रिलीज यादी जाहीर

Hardik Pandya Injury Update: न्यूझीलंडविरूद्ध पूर्ण सिरीजमधून हार्दिक पांड्या OUT, दुखापतीमुळे संघाच्या अडचणीत वाढ
3

Hardik Pandya Injury Update: न्यूझीलंडविरूद्ध पूर्ण सिरीजमधून हार्दिक पांड्या OUT, दुखापतीमुळे संघाच्या अडचणीत वाढ

WPL 2027 : ल्यूक विलियम्स मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी, डब्ल्यूपीएलमध्ये प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव
4

WPL 2027 : ल्यूक विलियम्स मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी, डब्ल्यूपीएलमध्ये प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.