Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: शुभमनने 9 शब्दात दिले सोशल मीडियावर विराटला उत्तर, लोक म्हणाले, ‘याला म्हणतात Attitude’

आयपीएल २०२६ च्या ४२ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने आरसीबीवर विजय मिळवला. सामन्यानंतर, शुभमन गिलने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे विराट कोहली आणि आरसीबीवर टीका केली असल्याचे समोर आले आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 01, 2026 | 02:42 PM
शुभमन गिलची पोस्ट चर्चेत (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

शुभमन गिलची पोस्ट चर्चेत (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • गुजरात टायटन्सची RCB वर मात 
  • शुभमनने लिहिली पोस्ट विराटची बोलती बंद 
  • खेळाने जिंकली प्रेक्षकांची मनं 
सध्या IPL 2026 खूपच गाजतंय आणि बलवान आरसीबीला कालच्या सामन्यात शुभमन गिलच्या टीमने तारे दाखवले. मात्र शुभमनची विकेट गेल्यानंतर विराटचं अशा पद्धतीने सेलिब्रेशन करणं कोणालाच आवडलं नाही. सामना जिंकल्यानंतर आता शुभमन गिलची इंस्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आहेत. 

चेन्नई सुपर किंग्सवरील विजयानंतर, गिलने पिवळी शिट्टी हातात धरलेला एक फोटो पोस्ट केला. या मोसमातील ४२ व्या सामन्यात संघाने आता आरसीबीवर विजय मिळवला आहे. यानंतर, शुभमन गिलने विराट कोहलीसोबत आरसीबीवर टोला लगावला. सामन्यानंतर गिलने आपल्या इंस्टाग्रामवर पाच फोटो पोस्ट केले. यापैकी एका फोटोमध्ये विराट कोहली गिलकडे रागाने पाहत आहे.

नक्की काय म्हणाला शुभमन 

आरसीबीचे अधिकृत ब्रीदवाक्य ‘प्ले बोल्ड’ (Play Bold) आहे. शुभमन गिलने आपल्या कॅप्शनमध्ये याचाच वापर केला आहे. असे मानले जाते की, त्याने आरसीबीला चिडवण्यासाठी याचा वापर केला. त्याने लिहिले, “प्ले होल्ड जेसन होल्डर. आज रात्री संघाकडून बोल्ड कामगिरी.” शुभमन गिलने यापूर्वीही अशाच प्रकारची कॅप्शन्स लिहिली आहेत. २०२३ च्या मोसमात गुजरातने कोलकाता नाईट रायडर्सला हरवले होते. यानंतर, शुभमन गिलने फोटोला ‘डे रायडर्स’ (Day Riders) असे कॅप्शन दिले होते.

GT Vs RCB Live: गुजरातने काढला पराभवाचा वचपा; ‘टायटन्स’ने आरसीबीला केले चारीमुंड्या चीत

सामन्यादरम्यान अनेकदा शाब्दिक चकमक झाली

अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्यात एक विनोदी शाब्दिक चकमक झाली होती. विराट कोहलीने शुभमन गिलचा झेल घेतला. त्यानंतर, त्याने आधी गिलकडे रागाने पाहिले आणि मग आक्रमकपणे जल्लोष केला. याआधी, गिल फलंदाजी करत असताना, विराटने त्याला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या षटकानंतर, विराट गिलकडे गेला आणि त्याच्याशी बोलला, तेव्हा गिलच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते. गिल डगआऊटमध्ये असतानाही, त्याने आणि विराटने एकमेकांशी सौहार्दपूर्ण संवाद साधला.

सामन्यानंतर, विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी एकमेकांना मिठी मारली. गिल हा कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचा कर्णधार आहे. विराट कोहली क्रिकेटचा बादशाह आहे, तर चाहत्यांनी गिलला राजकुमाराचा दर्जा दिला आहे. विराट आणि गिल यांच्यात खरं तर खूप मैत्री आहे पण दोघेही विरूद्ध संघात खेळत असल्यामुळे आपल्या संघासाठी खेळताना दोघेही आक्रमक होताना दिसतात. 

पहा चाहत्यांच्या प्रतिक्रिया 

चाहत्यांच्या प्रतिक्रिया (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

GT Vs RCB Live: गुजरातचा ‘टायटॅनिक’ बुडणार की बंगळुरूचा विजयरथ रोखला जाणार? पहा Playing 11

Web Title: Ipl 2026 shubman gill took dig at virat kohli and rcb after gt win on instagram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Shubman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास
1

‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?
2

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?

IND vs NZ: 4 दिवसाच्या विश्रांतीने बिघडला खेळ, जसप्रीत बुमराह – शुभमन गिलचे 2 ODI मुकणार
3

IND vs NZ: 4 दिवसाच्या विश्रांतीने बिघडला खेळ, जसप्रीत बुमराह – शुभमन गिलचे 2 ODI मुकणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.