या वर्षी एमएस धोनी संघात नसल्याने आम्हाला त्रास झाला. त्याची उणीव सतत जाणवत होती. धोनी शेवटच्या ओव्हरमध्ये खेळण्यासाठी येतो तेव्हा सामन्याची दिशा बदलून जाते, असे ऋतुराज गायकवाडने म्हटले.
लखनौविरुद्ध खेळताना ऋतुराज गायकवाडने हा विक्रम केला आहे. आजचा सामना चेन्नई सुपर किंग्जसाठी सामना महत्वाचा आहे. आजचा 1 हजार रन्सचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 2 रन्सची गरज होती.
संजू सॅमसनचे राजस्थान रॉयल्सशी असलेले नाते अधिकृतपणे संपुष्टात आले आहे. आता, फ्रँचायझी मालकाने संजूच्या राजस्थान रॉयल्स सोडण्यामागील खरे कारण उघड केले आहे.