Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs SRH Head to Head: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू की सनरायझर्स हैदराबाद, IPL मध्ये कोणाचे पारडे जड? वाचा दोन्ही संघाची आकडेवारी

सलामीचा पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात रंगणार आहे. बंगळुरूच्या घरच्या मैदानावर म्हणजेच चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार असून आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 27, 2026 | 09:03 PM
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू की सनरायझर्स हैदराबाद, IPL मध्ये कोणाचे पारडे जड? (Photo Credit- X)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू की सनरायझर्स हैदराबाद, IPL मध्ये कोणाचे पारडे जड? (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू की सनरायझर्स हैदराबाद
  • IPL मध्ये कोणाचे पारडे जड?
  • वाचा दोन्ही संघाची आकडेवारी
RCB vs SRH IPL 2026: क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएल 2026 ला (IPL 2026) शनिवारपासून सुरुवात होणार आहे. सलामीचा पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात रंगणार आहे. बंगळुरूच्या घरच्या मैदानावर म्हणजेच चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार असून, दोन्ही संघांनी विजयाने सुरुवात करण्यासाठी कंबर कसली आहे.

आकडेवारीमध्ये कोणाचे पारडे जड

परीक्षण करता, हैदराबादचे पारडे जड असल्याचे दिसून येते. आतापर्यंत या दोन संघांमध्ये एकूण 25 आयपीएल सामने खेळले गेले आहेत. यापैकी बंगळुरूने 11 सामने जिंकले आहेत, तर हैदराबादने त्यापेक्षा दोन सामने अधिक जिंकत एकूण 13 विजयांची नोंद केली आहे. एक सामना अनिर्णित राहिला. हैदराबादविरुद्ध बेंगळुरूची सर्वोच्च धावसंख्या 262 धावा इतकी आहे, तर गतविजेत्या संघाविरुद्ध हैदराबादची सर्वोच्च धावसंख्या 287 धावा आहे. किमान धावसंख्येचा विचार करता, बंगळुरूची सर्वात कमी धावसंख्या 68 धावा आहे, तर हैदराबादची सर्वात कमी धावसंख्या 125 धावा आहे.

RCB ला दुहेरी फटका; प्रमुख गोलंदाज संघाबाहेर

डिफेंडिंग चॅम्पियन आरसीबीसाठी हंगामाची सुरुवात आव्हानात्मक ठरणार आहे. गेल्या हंगामात विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे दोन प्रमुख गोलंदाज या सामन्यात उपलब्ध नसतील. दुखापतीमुळे हेझलवूड सध्या ऑस्ट्रेलियात पुनर्वसन करत असून, तो सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. गंभीर कायदेशीर आरोपांमुळे यश दयाल या संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. आरसीबीची भिस्त आता अनुभवी भुवनेश्वर कुमार, कृणाल पांड्या, सुयश शर्मा आणि युवा वेगवान गोलंदाज मंगेश यादव यांच्यावर असेल.

IPL 2026: विराटचा 973 धावांचा विक्रम कोण मोडणार? RCB च्या ‘या’ स्टार खेळाडूने केले मोठे भाकित

कमिन्सच्या अनुपस्थितीत इशान किशनकडे नेतृत्व

दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादच्या संघातही मोठे बदल पाहायला मिळत आहेत. कर्णधार पॅट कमिन्स सुरुवातीच्या टप्प्यात उपलब्ध नसल्याने यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन याच्याकडे प्रभारी कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. हैदराबादची गोलंदाजी फळी कागदावर थोडी कमकुवत वाटत असून, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट आणि हर्ष दुबे यांना चिन्नास्वामीच्या सपाट खेळपट्टीवर फलंदाजांना रोखण्याचे मोठे आव्हान असेल.

दोन्ही संघांकडे तगडी फलंदाजी

गोलंदाजीतील उणीवा भरून काढण्यासाठी दोन्ही संघ आपल्या आक्रमक फलंदाजीवर अवलंबून असतील.

  • RCB चे शिलेदार: विराट कोहली, टिम डेव्हिड, फिल सॉल्ट, जॅकब बेथेल, कर्णधार रजत पाटीदार आणि रोमारियो शेफर्ड यांच्यामुळे आरसीबीची फलंदाजी खोलवर आहे.
  • SRH ची ताकद: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांसारखे ‘हार्ड हिटर्स’ हैदराबादकडे आहेत, जे कोणत्याही क्षणी सामन्याचा निकाल बदलू शकतात.

RCB vs SRH Playing 11 : पहिल्याच सामन्यात होणार धावांचा पाऊस! कशी असेल दोन्ही संघाची प्लेइंग 11? वाचा सविस्तर

Web Title: Ipl srh vs rcb head to head record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 09:03 PM

Topics:  

  • cricket news
  • IPL 2026
  • RCB vs SRH

संबंधित बातम्या

IPL 2026 मध्ये Shreyas Iyer ने केला राडा; ‘सरपंच’चे शानदार शतक; प्ले-ऑफची शर्यत कायम…
1

IPL 2026 मध्ये Shreyas Iyer ने केला राडा; ‘सरपंच’चे शानदार शतक; प्ले-ऑफची शर्यत कायम…

PBKS Vs LSG Live: जोश इंग्लिसने खडतर केला पंजाबचा प्ले ऑफचा मार्ग? ‘किंग्ज’ला 197 रन्सचे टार्गेट
2

PBKS Vs LSG Live: जोश इंग्लिसने खडतर केला पंजाबचा प्ले ऑफचा मार्ग? ‘किंग्ज’ला 197 रन्सचे टार्गेट

Rohit Sharma अन् इम्पॅक्ट प्लेयरचा नेमका विषय काय? मुंबई इंडियन्सच्या कोचने दिले ‘हे’ उत्तर; म्हणाले…
3

Rohit Sharma अन् इम्पॅक्ट प्लेयरचा नेमका विषय काय? मुंबई इंडियन्सच्या कोचने दिले ‘हे’ उत्तर; म्हणाले…

PBKS Vs LSG Live: श्रेयस अय्यरचे विजयाच्या दिशेने पाऊल; टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय
4

PBKS Vs LSG Live: श्रेयस अय्यरचे विजयाच्या दिशेने पाऊल; टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.