सलामीचा पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात रंगणार आहे. बंगळुरूच्या घरच्या मैदानावर म्हणजेच चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार असून आहे.
गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याने होईल. दोन्ही संघ, भेदक फलंदाजांनी सज्ज असून, पहिल्या सामन्यात धावा करण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन काय असू शकतात.
पहिल्या सामन्यात, गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा सामना स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा.
गुणतालिकेमध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध झालेल्या पराभवानंतर आरसीबीच्या संघाला नुकसान सहन करावे लागले आहे. BCCI ने आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार आणि सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स यांच्यावर कारवाई केली आहे.
आयपीएल २०२५ च्या ६५ व्या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुला सनराइझर्स हैदराबादने ४२ धावांनी पराभूत केले. या सामन्यात बंगळुरूच्या भुवनेश्वर कुमारने एक इतिहास रचला आहे.
सनरायझर्स हैदराबादच्या संघाने पहिले फलंदाजी करत बंगळुरूच्या संघासमोर 232 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. आजच्या सामन्यामध्ये हैदराबादच्या सर्व खेळाडूंनी बंगळुरूच्या सर्व गोलंदाजीची चांगलीच धुलाई केली आहे.
आजच्या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार जितेश शर्मा याने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ पहिल्या स्थानावर कब्जा करण्यासाठी प्रयत्न करेल.