Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: RCB ची चिंता वाढली; प्लेऑफपूर्वी ‘हा’ स्टार फलंदाज स्पर्धेतून बाहेर, संघासमोर मोठं आव्हान

Jacob Bethell Ruled Out Of IPL 2026: प्लेऑफच्या सामन्यांपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्फोटक फलंदाज संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 24, 2026 | 02:34 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • प्लेऑफआधी RCB ला मोठा धक्का
  • हा स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर
  • आरसीबीने जारी केले अधिकृत निवेदन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल २०२६ च्या प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. १४ पैकी ९ सामने जिंकून ते पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहेत. आरसीबी आता गुजरात टायटन्सविरुद्ध क्वालिफायर १ सामना खेळेल. परंतु, प्लेऑफ सामन्यांपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जेकब बेथेल दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पुढील उपचार आणि वैद्यकीय तपासणीसाठी बेथेल आता इंग्लंडला परतणार आहे. यामुळे तो प्लेऑफच्या सामन्यांसाठी संघाचा भाग असणार नाही.

IPL 2026: ‘शाब्बास अर्जुन!’ मुलाच्या शानदार पदार्पणानंतर सचिन तेंडुलकर भावुक; पोस्ट करत म्हणाला…

पंजाब विरुद्धच्या सामन्यादरम्यान जेकबला झाली दुखापत

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यादरम्यान, क्षेत्ररक्षण करताना झेल घेण्यासाठी झेप घेताना बेथेलच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. यामुळे, तो सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या आरसीबीच्या शेवटच्या साखळी सामन्यात खेळला नाही. वैद्यकीय तपासणीनंतर, इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी पुढील मूल्यांकनासाठी जेकब इंग्लंडला परत जाईल.

आरसीबीने जारी केले अधिकृत निवेदन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने एक अधिकृत निवेदन जारी करत सांगितले की, ‘पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान जेकब बेथेलच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. यामुळे तो वैद्यकीय तपासणीनंतर, पुढील मूल्यांकनासाठी इंग्लंडला परत जाईल.’ जेकब बेथेलने आयपीएल २०२६ मध्ये ७ सामने खेळले आहेत. या सात सामन्यांमध्ये बेथेलने १२४.६७ च्या स्ट्राइक रेटने केवळ ९६ धावा केल्या. या हंगामातील त्याची सर्वोच्च धावसंख्या २७ होती.

ईसीबीनेही केली पुष्टी

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) देखील जेकबच्या परत येण्याची पुष्टी केली आहे. बोर्डाच्या म्हणण्यानुसार, न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी त्याची उपलब्धता निश्चित करण्यासाठी मेडिकल टीपकडून बेथेलची काळजी घेतली जाईल.

प्लेऑफपूर्वी आरसीबीची चिंता वाढली

आरसीबीने या हंगामात उत्कृष्ट कामगिरी करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. मात्र, प्लेऑफच्या अगदी आधी बेथेलचे संघातून बाहेर पडणे हा संघासाठी मोठे धक्का मानला जात आहे. दरम्यान, स्टार सलामीवीर फिल सॉल्टच्या पुनरागमनाने संघाला काहीसा दिलासा मिळाला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या क्वालिफायर १ साठी त्याला थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल २०२६ क्वालिफायर १ सामना २६ मे रोजी धर्मशाळा येथे खेळला जाईल. या सामन्याचा विजेता थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.

MI vs RR: करो किंवा मरो लढत! वानखेडेवर धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर? जाणून घ्या पिच रिपोर्ट

Web Title: Jacob bethell ruled out rcb playoffs ipl 2026 injury update gujarat titans qualifier 1

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • England cricket
  • IPL 2026
  • Jacob Bethell
  • Royal Challengers Bengaluru

संबंधित बातम्या

IND W Vs ENG W Live: इंग्लंडविरुद्ध स्मृतीने लढवली खिंड! क्रिकेटच्या पंढरीत खेळला जातोय एकमेव कसोटी सामना
1

IND W Vs ENG W Live: इंग्लंडविरुद्ध स्मृतीने लढवली खिंड! क्रिकेटच्या पंढरीत खेळला जातोय एकमेव कसोटी सामना

लय खतरनाक नियोजन! इंग्लंड ‘या’ ठिकाणी Vaibhav Suryavanshi ला घेरणार; वाचा सविस्तर…
2

लय खतरनाक नियोजन! इंग्लंड ‘या’ ठिकाणी Vaibhav Suryavanshi ला घेरणार; वाचा सविस्तर…

थेट तंबूत! Jos Butler कडून एकाच सामन्यात 5 डिसमिसलचा रेकॉर्ड; भारताच्या फलंदाजांची लावली वाट
3

थेट तंबूत! Jos Butler कडून एकाच सामन्यात 5 डिसमिसलचा रेकॉर्ड; भारताच्या फलंदाजांची लावली वाट

‘बेबी बॉस’ला फॉर्मचे ‘ग्रहण’! इंग्लंडमध्ये Vaibhav Suryvanshi च्या फ्लॉप होण्याचे कारण काय?
4

‘बेबी बॉस’ला फॉर्मचे ‘ग्रहण’! इंग्लंडमध्ये Vaibhav Suryvanshi च्या फ्लॉप होण्याचे कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.