Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA 2nd T20 : जसप्रीत बुमराहच्या दहशतीला उतरती कळा! षटकारांच्यायाबाबत मागील पाच वर्षांची १० सामन्यांमध्ये झाली बरोबरी

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतील दूसरा सामना भारताला गमवावा लागला. या सोबतच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची लय बिघडलेली देखील दिसून आली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 13, 2025 | 06:00 PM
Jasprit Bumrah's dominance is waning! The number of sixes conceded in the last five years has been equalled in just 10 matches.

Jasprit Bumrah's dominance is waning! The number of sixes conceded in the last five years has been equalled in just 10 matches.

Follow Us
Close
Follow Us:

A six off Jasprit Bumrah’s bowling : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी 20 मालिका खेळली जात आहे. या  मालिकेतील दूसरा सामना वाईट ठरला. या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेने ५१ धावांनी पराभूत केले. या सामन्यात भारतीय गोलंदाजीसह फलंदाजीमध्ये देकशील अपयशी ठरला. यामध्ये सर्वात आश्चर्यकारक कामगिरी स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची राहिली आहे.  ज्याने त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये ४५ धावा मोजल्या. बुमराहला विकेट देखील मिळाली  नाही. परंतु, त्याला जास्त षटकार ठोकण्यात  आले.  तथापि, या वर्षभरात टी-२० मध्ये त्याची कामगिरी बिकट राहिली आहे. २०२५ मध्ये जवळजवळ पाच वर्षांच्या षटकारांच्या तुलनेत या वर्षी त्याला जास्त षटकार ठोकले गेले आहेत.

हेही वाचा : T20 विश्वचषकापूर्वी मोहम्मद सिराजने SMAT मध्ये घातला धुमाकूळ, निवडकर्त्यांचे वेधले लक्ष! सोशल मिडियावर केला कौतुकाचा वर्षाव

चंदीगडमधील नवीन स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने २१३ धावा उभ्या केल्या होत्या. क्विंटन डी कॉकच्या ४६ चेंडूत ९० धावांच्या धमाकेदार खेळीमुळे आफ्रिकन संघाने 200 कहा आकडा पार केला. त्याच्या खेळीत सात षटकारांचा समावेश होता. त्याने यापैकी एक षटकार जसप्रीत बुमराहला लागवला होता. पण फक्त डी कॉकनेच नाही, तर त्याच्या दोन सहकाऱ्यांनी देखील भारतीय वेगवान गोलंदाजाला षटकार ठोकले आहेत. डी कॉकच्या आधी, रीझा हेंड्रिक्सने त्याच षटकात सहा धावा देण्यासाठी चेंडू मारला आणि त्यानंतर, २० व्या षटकात, डोनोवन फरेरा यांनी प्रत्येकी दोन षटकार लगावले.

पाच वर्षांची साधली बरोबरी

जसप्रीत बुमराहला या सामन्यात चार षटकार खावे लागले.जे त्याच्या संपूर्ण टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिल्यांदाच असे घडले आहे.  यामुळे या वर्षी जसप्रीत बुमराहची आकडेवारी अधिकच खराब झाली. भारतीय वेगवान गोलंदाजाने २०२५ मध्ये १० सामन्यांमध्ये १० डावात गोलंदाजी केली असून या दरम्यान त्याला ३७.४ षटकांत १० षटकार मारण्यात आले आहेत. इतर अनेक गोलंदाजांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी असले तरी, बुमराहची ऊंची आणि त्याच्या विक्रमाचा विचार करता ही आकडेवारी खूपच वाईट आशीच आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, याआधी, २०२० ते २०२४ या सलग पाच वर्षांत, बुमराहने २७ डावांमध्ये फक्त १२ षटकार मारले होते, जवळजवळ त्याने १०० षटके गोलंदाजी केले होती.

हेही वाचा : Under-19 Asia Cup: वैभवच्या विक्रमी शतकामुळे भारताने UAE ला लोळवले! 234 धावांनी मिळवला विजय

हा विक्रम मोडला जाईल?

इतकेच नाही तर, बुमराहची आकडेवारी आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेत अजून देखील तीन सामने शिल्लक आहेत आणि बुमराहचा सध्याचा फॉर्म पाहता, तो १२ षटकारांची बरोबरी करेल असे दिसून येत आहे. शिवाय, बुमराह त्याचा नऊ वर्षांचा जुना विक्रम देखील मोडीत कडू शकेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खरं तर, २०१६ मध्ये जेव्हा बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा त्याने २१ टी-२० डावांमध्ये एकूण १५ षटकार मारण्यात आले होते. त्यानंतर, त्याने एकाच वर्षात कधीही चारपेक्षा जास्त षटकार मारू दिले नाहीत. परंतु, यावेळी जुन्या विक्रमाची बरोबरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Jasprit bumrahs record for hitting sixes in the last five years has been equalled in 10 matches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 06:00 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • Jaspreet Bumrah
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND vs SA 3rd T20 : मालिकेत आघाडी मिळवण्यासाठी भारतीय संघ पोहोचला धर्मशाळेत, सूर्याची सेना आज सराव करणार
1

IND vs SA 3rd T20 : मालिकेत आघाडी मिळवण्यासाठी भारतीय संघ पोहोचला धर्मशाळेत, सूर्याची सेना आज सराव करणार

IND vs SA 3rd T20I: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना कधी अन् कुठे? जाणून घ्या वेन्यू आणि मॅच टाइमिंगची संपूर्ण माहिती
2

IND vs SA 3rd T20I: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना कधी अन् कुठे? जाणून घ्या वेन्यू आणि मॅच टाइमिंगची संपूर्ण माहिती

IND vs SA 2nd T20 : संघाला सूर्या-गिल यांच्या फॉर्मबद्दल चिंता नाही! पण, अनेक दिग्गजांकडून होऊ लागली टीका…; वाचा सविस्तर 
3

IND vs SA 2nd T20 : संघाला सूर्या-गिल यांच्या फॉर्मबद्दल चिंता नाही! पण, अनेक दिग्गजांकडून होऊ लागली टीका…; वाचा सविस्तर 

IND vs SA 2nd T20 : दक्षिण आफ्रिकेचा भीम पराक्रम! भारतीय भूमीत ‘हा’ कारनामा करणारा जगातील ठरला पहिलाच संघ
4

IND vs SA 2nd T20 : दक्षिण आफ्रिकेचा भीम पराक्रम! भारतीय भूमीत ‘हा’ कारनामा करणारा जगातील ठरला पहिलाच संघ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.