Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Badminton: एकतर्फी संग्राम! ‘जेझ’ संघ ठरला १२ व्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन स्पर्धेचा ‘सुपर चॅम्पियन’

Badminton: खुल्या दुहेरीच्या तिसऱ्या सामन्यात जेझच्या समायरा मेहता व अस्मि जोशी यांनी इरा फिरोदिया व श्रीशा कोकाटे यांच्यावर १५-१०, १०-१५, १५-१० असा विजय मिळवला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 16, 2026 | 09:43 PM
badminton league pune

badminton league pune

Follow Us
Follow Us:
  • जेझ संघाला पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटनचे विजेतेपद
  • फिंच संघाचा ११-०० असा पराभव
  • अर्जुन बाहुलीकर, समायरा मेहता खेळाडूंची चमकदार कामगिरी
पुणे/Badminton: पीवायसी हिंदू जिमखान्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाराव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत जेझ संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत जेझ संघाने फिंच संघाचा ११-०० असा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले.पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर झालेल्या या स्पर्धेच्या किड्स गटाच्या अंतिम सामन्यात जेझ संघाने सुरुवातीपासूनच आघाडी घेत सामन्यावर वर्चस्व राखले. खुल्या दुहेरीच्या पहिल्या सामन्यात जेझच्या अर्जुन बाहुलीकर व अविर जैन यांनी फिंचच्या निरण भुरट व विहान सोमण यांचा १३-१५, १५-१२, १५-१० असा पराभव केला. त्यानंतर खुल्या दुहेरीच्या दुसऱ्या सामन्यात ऋषभ बेडेकर व रोनव चाफळकर यांनी प्रभव नेरकर व भैरवी सिद्धी यांचा १५-११, १५-०७ असा पराभव करत जेझला आघाडी मिळवून दिली.

खुल्या दुहेरीच्या तिसऱ्या सामन्यात जेझच्या समायरा मेहता व अस्मि जोशी यांनी इरा फिरोदिया व श्रीशा कोकाटे यांच्यावर १५-१०, १०-१५, १५-१० असा विजय मिळवला. त्यानंतर खुल्या दुहेरीच्या चौथ्या सामन्यात आर्यही खडके व मीरा आजगावकर यांनी इशा जोशी व कनाका भालेराव यांचा ०९-१५, १५-१२, १५-१० असा पराभव केला.खुल्या दुहेरीच्या पाचव्या सामन्यात जेझच्या अलिशा पै व भार्गव सिद्धी यांनी अस्मि आदीवरेकर व सिद्धार्थ रानडे यांच्यावर ०८-१५, १५-०९, १५-१३ असा संघर्षपूर्ण विजय मिळवत संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. अखेरच्या खुल्या एकेरीच्या सामन्यात जेझच्या ईशान जोशी याने फिंचच्या शंतनू चिरपुटकरचा १२-१५, १५-१२, १५-१३ असा पराभव करत जेझच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

Badminton: थ्रिलर फायनल! शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत नाडगोंडे रेव्हन्सचा दणकेबाज विजय

अविर जैन ठरला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’

स्पर्धेतील विजेत्या जेझ संघाला करंडक व पदके देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखान्याचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, सचिव दीपक गाडगीळ, सहसचिव सारंग लागू आणि ट्रूस्पेसचे संचालक आश्विन त्रिमल यांच्या हस्ते झाले.यावेळी उल्हास त्रिमल, मिस्टिक जंगलचे सोहम जोशी, क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव तन्मय आगाशे, नंदन डोंगरे, अभिषेक ताम्हाणे, सिद्धार्थ भावे, शिरीष साठे, आमोद प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते.

Badminton: पुण्यात बॅडमिंटनचा थरार! बेल्फिन्स टायगर्स, वन लिटिल फार्म संघांची विजयी आगेकूच

वैयक्तिक पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे

सर्वोत्कृष्ट खेळाडू (९ वर्षांखालील मुले) : शिवांश नाडगोंडे
सर्वोत्कृष्ट खेळाडू (९ वर्षांखालील मुली) : अवनी किंजवडेकर
सर्वोत्कृष्ट खेळाडू (११ वर्षांखालील मुले) : शंतनू चिरपुटकर
सर्वोत्कृष्ट खेळाडू (११ वर्षांखालील मुली) : श्रीशा कोकाटे
सर्वोत्कृष्ट खेळाडू (१४ वर्षांखालील मुले) : अर्जुन बाहुलीकर
सर्वोत्कृष्ट खेळाडू (१४ वर्षांखालील मुली) : प्रिशा पटवर्धन
सर्वोत्कृष्ट जोडी : अस्मि जोशी व समायरा मेहता
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : अविर जैन

Web Title: Jez team wins title at pyc truespace trophy badminton league tournament pune pyc hindu gymkhana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 09:43 PM

Topics:  

  • Badminton
  • PYC Hindu Gymkhana Club
  • Sports News

संबंधित बातम्या

Chess Olympiad: उझबेकिस्तानमध्ये बुद्धिबळाचा महासंग्राम! अव्वल ग्रँडमास्टर जवोखिर सिंधारोवकडे मशाल सुपूर्द
1

Chess Olympiad: उझबेकिस्तानमध्ये बुद्धिबळाचा महासंग्राम! अव्वल ग्रँडमास्टर जवोखिर सिंधारोवकडे मशाल सुपूर्द

Archery World Cup: ‘एक तीर से…’ धीरज बोम्मादेवराच्या यशाने भारतीय तिरंदाजीत रचला इतिहास, 16 वर्षानंतर मिळाले पदक
2

Archery World Cup: ‘एक तीर से…’ धीरज बोम्मादेवराच्या यशाने भारतीय तिरंदाजीत रचला इतिहास, 16 वर्षानंतर मिळाले पदक

Racing: मद्रास रेसिंग सर्किटवर पुण्याचा सार्थक चमकला! ‘सुपर स्पोर्ट’सह ‘इलेक्ट्रिक RTE’ गटात धमाकेदार विजय
3

Racing: मद्रास रेसिंग सर्किटवर पुण्याचा सार्थक चमकला! ‘सुपर स्पोर्ट’सह ‘इलेक्ट्रिक RTE’ गटात धमाकेदार विजय

IND Vs PAK: पाकड्यांची लाज पुन्हा जाणार! भारत-पाक पुन्हा भिडणार, ‘या’ स्पर्धेत पंजाबमध्ये लढत
4

IND Vs PAK: पाकड्यांची लाज पुन्हा जाणार! भारत-पाक पुन्हा भिडणार, ‘या’ स्पर्धेत पंजाबमध्ये लढत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.