Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऋषभ पंतच्या 27 कोटींवर कृष्णा अभिषेकने उडवली खिल्ली! युझवेंद्र चहलला विचारला वैयक्तिक प्रश्न, पहा Video

आता तिसऱ्या एपिसोडमध्ये क्रिकेट दिग्गज कपिलसोबत मजा करताना दिसतील. या एपिसोडचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. कपिल, गौतम गंभीर आणि त्याच्यासोबत आलेल्या भारतीय क्रिकेटपटूंसोबत मजा करताना दिसत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 03, 2025 | 12:42 PM
फोटो सौजन्य – X (Netflix India)

फोटो सौजन्य – X (Netflix India)

Follow Us
Close
Follow Us:

The Great Indian Kapil Show Next Episode : ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ च्या तिसऱ्या सिझनला सुरुवात झाली आहे. यामध्ये पहिल्या भागामध्ये बाॅलीवुडचा स्टार सलमान खान आला होता. यामध्ये अनेक खुलासे कपिल शर्माने त्याचबरोबर सलमान खानने केले होते. या सिझनचे दोन भाग आतापर्यत नेटफिल्सवर प्रदर्शित झाले आहेत. दुसऱ्या भागामध्ये कपिलच्या शोमध्ये मेट्रोची स्टार कास्ट आली होती. यामध्ये सारा खान, अदित्य कपुर, अनुपम खेर, निना गुप्ता यांसारखे मोठे कलाकार शोमध्ये आले होते. आता पुढील भाग फारच मनोरंजक असणार आहे. यामध्ये भारताचे काही क्रिकेट खेळाडू हे शोमध्ये पाहुणे म्हणुन येणार आहेत. 

आता तिसऱ्या एपिसोडमध्ये क्रिकेट दिग्गज कपिलसोबत मजा करताना दिसतील. या एपिसोडचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये कपिल भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि त्याच्यासोबत आलेल्या भारतीय क्रिकेटपटूंसोबत मजा करताना दिसत आहे. यावेळी नवीन भागात, ऋषभ पंत, युजवेंद्र चहल आणि अभिषेक शर्मा भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीरसह कपिलच्या शोमध्ये पाहुणे म्हणून दिसतील. या दरम्यान, कपिल आणि त्याची टीम या क्रिकेटपटूंसोबत मजा करताना दिसणार आहेत. 

WTC इतिहासात सर्वाधिक शतके कोणाच्या नावावर? शुभमन गिल रोहित शर्माच्या मागोमाग, नंबर 1 कोण

नवीन प्रोमोमध्ये, कपिल गौतम गंभीरला विचारतो की प्रशिक्षक साहेब, आज मुलांना मजा करण्याची परवानगी आहे. यावर गंभीर म्हणतो की मला त्यांची परवानगी घ्यावी लागेल. या दरम्यान, कपिल खेळाडूंना विचारतो की गौतम गंभीर ड्रेसिंग रूममध्ये नेहमीच शांत राहतो. यावर ऋषभ पंत म्हणतो की जेव्हा सामना वर-खाली होतो तेव्हा सर्वजण तणावात येतात. मग गंभीर म्हणतो की जेव्हा शो चांगला चालत नाही तेव्हा तुमची हीच अवस्था असते. अनेकदा शांत राहणारा गौतम गंभीर शोमध्ये वेगळ्याच शैलीत दिसला. ज्यामध्ये तो मजा करताना दिसला.

Hassi hogi boundary-paar with these cricket superstars 🏏 Ab har Funnyvaar, badhega humara parivaar. Watch the new episode with the cricketing legends Gautam Gambhir, Yuzi Chahal, Rishabh Pant, and Abhishek Sharma on The Great Indian Kapil Show, this Funnyvaar, at 8 pm, only on… pic.twitter.com/ygyH8wg9V5 — Netflix India (@NetflixIndia) July 2, 2025

कृष्णा आणि किकू शारदा यांनीही शोमध्ये त्यांच्या विनोदांनी सर्वांना हसवले. कृष्णाचे पात्र पंतला सांगते की तू आयपीएलमध्ये २७ कोटींना विकला गेलास पण तुझ्या खिशात एकही रुपया नाही. मग पंत म्हणतो की कपिल पाजी एका महिन्यात इतके कमावतो. सुनील ग्रोव्हर शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धूच्या गेटअपमध्ये दिसला आणि त्याला खूप मजा आली. यादरम्यान, जेव्हा तो युजवेंद्र चहलला विचारतो की आपण आरसीबीचे कौतुक कसे करू शकतो. तेव्हा कपिल म्हणतो की आता चहल आरसीबीमध्ये नाही तर पंजाबमध्ये आहे. तेव्हा सुनील ग्रोव्हर म्हणतो की म्हणूनच मी विचारत आहे की आरसीबीने त्याला निवडले नाही त्याचे काय कौतुक करावे.

Web Title: Kapil sharma teases rishabh pant over 27 crore deal asks yuzvendra chahal a personal question

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 12:42 PM

Topics:  

  • cricket
  • Rishabh Pant
  • Sports
  • Team India
  • Yuzvendra Chahal

संबंधित बातम्या

Virat Kohli: ‘विराट कोहलीला बदनाम करण्यासाठी पत्रकारांनी पैशांची ऑफर दिली’; जर्मन मॉडेलचा धक्कादायक खुलासा
1

Virat Kohli: ‘विराट कोहलीला बदनाम करण्यासाठी पत्रकारांनी पैशांची ऑफर दिली’; जर्मन मॉडेलचा धक्कादायक खुलासा

BringBackBhuvi: टीम इंडियात Bhuvneshwar Kumar ची वापसी होणार? काय म्हणाला आर अश्विन?
2

BringBackBhuvi: टीम इंडियात Bhuvneshwar Kumar ची वापसी होणार? काय म्हणाला आर अश्विन?

Krunal Pandya IPL 2026: कृणाल पांड्या सहा वर्षांनंतर टीम इंडियात परतणार? विश्वचषकापूर्वी निवड समितीची डोकेदुखी वाढली
3

Krunal Pandya IPL 2026: कृणाल पांड्या सहा वर्षांनंतर टीम इंडियात परतणार? विश्वचषकापूर्वी निवड समितीची डोकेदुखी वाढली

Dope Test : यशस्वी जायसवालच्या अडचणीत वाढ! NADA कडून नोटीस; शेफाली वर्माही चौकशीच्या कक्षेत, नेमकं प्रकरण काय?
4

Dope Test : यशस्वी जायसवालच्या अडचणीत वाढ! NADA कडून नोटीस; शेफाली वर्माही चौकशीच्या कक्षेत, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.