Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘यापुढे शोमध्ये क्रिकेटपटूला आमंत्रण नाही…’, करण जोहरचा विराट कोहलीबद्दल मोठा खुलासा, कारण बनले ‘हे’ खेळाडू

"कॉफी विथ करण" मधील हार्दिक पंड्या आणि केएल राहुलच्या हजेरीबाबत बोलला आहे. करण जोहरने विराट कोहलीबाबत बोलताना स्वतः एक खुलासा केला आहे की तो पुन्हा कधीच शोमध्ये कोणत्याही क्रिकेटपटूला आमंत्रित करणार नाही.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 08, 2025 | 06:56 PM
'Cricketers will no longer be invited to the show...', Karan Johar's big revelation about Virat Kohli, the reason is 'this' player

'Cricketers will no longer be invited to the show...', Karan Johar's big revelation about Virat Kohli, the reason is 'this' player

Follow Us
Close
Follow Us:

Karan Johar’s statement about Virat Kohli on KWK : विराट कोहली हा भारताचा वलयांकित क्रिकेटपटू आहे. टो नेहमी चर्चेत असतो. आता देखील तो करण जोहरमुळे चर्चेत आला. चित्रपट निर्माता करण जोहरचा लोकप्रिय टॉक शो, “कॉफी विथ करण”, नेहमीच त्याच्या धाडसी प्रश्नांमुळे आणि ग्लॅमरमुळे चर्चेत असतो. त्याच्या शोमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सनी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दलची मोठ मोठी  गुपिते उघड केली आहेत. त्याच वेळी, पाहुण्यांची विधाने अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकले होते.  आता, करण जोहरने विराट कोहलीबाबत बोलताना स्वतः एक खुलासा केला आहे की तो पुन्हा कधी देखील शोमध्ये कोणत्याही क्रिकेटपटूला आमंत्रित करणार नाही. त्याने असे का म्हटले आपण जाणून घेऊया.

हेही वाचा : IND vs AUS 5th T20 : अखेरचा टी 20 सामना पावसाने धुतला! भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2-1 ने मालिका विजय

मित्राच्या ग्लॅम स्ट्रीम कार्यक्रमात सानिया मिर्झासोबत झालेल्या अलिकडच्या एका संभाषणादरम्यान, करण जोहरने सांगितले की त्याने विराट कोहलीला कधीही त्याच्या शोमध्ये आमंत्रित केलेले नाही आणि भविष्यात कोणत्या देखील क्रिकेटपटूला आमंत्रित करणार नसल्याचा त्याचा मानस आहे.  त्याने स्पष्टपणे हे सांगितले की, “हार्दिक आणि केएल राहुलसोबत जे घडले त्यानंतर, मी एक निर्णय घेतला आहे की कोणताही क्रिकेटपटू पुन्हा या शोचा भाग असणार नाही.”

हार्दिक पांड्या आणि केएल राहुल प्रकरण काय?

२०१९ मध्ये, हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांनी “कॉफी विथ करण” च्या एका एपिसोडमध्ये हजेरी लावली होती.  मुलाखतीदरम्यान, हार्दिकने महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे मोठ्या वादाला तोंड फुटले होते. त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक आक्षेपार्ह खुलासे देखील केले होते. एका विधानात, हार्दिकने त्याच्या पालकांना सांगितले की त्याने त्याचे कौमार्य गमावले आहे. या एका विधानानंतर, त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

हेही वाचा : IND A vs SA W : दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी, ध्रुव जुरेलने दाखवला दम! झळकवली सलग दोन शतके

बीसीसीआयकडून दोघांचे निलंबन

हे प्रकरण यावरच थांबले नाही, बीसीसीआयकडून दोन्ही खेळाडूंना तात्पुरते निलंबित  करण्यात आले होते. हार्दिक आणि राहुल यांनी नंतर जाहीरपणे याबाबत माफी देखील मागितली होती, परंतु वाद सुरूच राहिला. हा मुद्दा वाढत जात आहे हे पाहून, करण जोहरने यावर भाष्य केले होते आणि  या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून तो म्हणाला की, “हा माझा शो होता आणि मी त्याला पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते, म्हणून जे काही घडले ते पूर्णपणे माझी जबाबदारी आहे.”असे जोहरम्हणाला होता.

Web Title: Karan johars big revelation about virat kohli on koffee with karan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 06:56 PM

Topics:  

  • Hardik Pnadya
  • karan johar
  • KL. Rahul
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

पुन्हा ‘रो-को’चा जलवा! तब्बल इतक्या वर्षांनंतर Rohit-Virat घरगुती मैदान गाजवणार; नोट करुन घ्या तारीख
1

पुन्हा ‘रो-को’चा जलवा! तब्बल इतक्या वर्षांनंतर Rohit-Virat घरगुती मैदान गाजवणार; नोट करुन घ्या तारीख

‘किंग’ कोहली खेळणार देशातंर्गत सामने! रिषभ पंत सांभाळणार संघाची कमान, दिल्लीने केली Vijay Hazare Trophy 2025–26 साठी संघाची घोषणा
2

‘किंग’ कोहली खेळणार देशातंर्गत सामने! रिषभ पंत सांभाळणार संघाची कमान, दिल्लीने केली Vijay Hazare Trophy 2025–26 साठी संघाची घोषणा

लपून- छपून kareenaने खाल्ला समोसा, करण जोहरने शेअर केला व्हिडिओ; बेबोचे Reaction Viral
3

लपून- छपून kareenaने खाल्ला समोसा, करण जोहरने शेअर केला व्हिडिओ; बेबोचे Reaction Viral

२०२६ च्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत भारत पुढे! इशान खट्टर आणि जान्हवी कपूरने पाडली छाप; ‘Homebound’ने मिळवले स्थान
4

२०२६ च्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत भारत पुढे! इशान खट्टर आणि जान्हवी कपूरने पाडली छाप; ‘Homebound’ने मिळवले स्थान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.