Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कारंजा तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मैदान गाजवलं! धावेकर विद्यालयाच्या पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Karanja Taluka Sports Competition : कारंजा तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री बाबासाहेब धावेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, काकडशिवणीच्या पाच विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 21, 2026 | 08:09 PM
photo- Ai generated

photo- Ai generated

Follow Us
Follow Us:
  • धावणे, उंच उडी अन् लांब उडीत धडाका
  • धावेकर विद्यालयाचे पाच विद्यार्थी जिल्हास्तरावर
  • पाच खेळाडू जिल्हास्तरावर
कारंजा: कारंजा तालुका कीडा संकुल येथे गुरुवारी झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री बाबासाहेब धावेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, काकडशिवणीच्या ५ विद्याध्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे. स्पर्धेत शिवराज ज्ञानेश्वर झकडें याने ५ कि. मी. चालणे या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. इरफान हसन चौधरी वाने ३ हजार मीटर धावणे या प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला. दिव्या नितीन सोळंके हिने ३ कि.मी. चालणे च उंच उडी या प्रकारांत द्वितीय क्रमांक, तर १०० मीटर धावणे या प्रकारात तृतीय क्रमांक मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली.

IND vs JPN T20: भारत-जपान पहिल्यांदाच भिडणार! कुठे पाहता येणार LIVE सामना? जाणून घ्या संपूर्ण माहिती

याशिवाय शेख समीर शेख हमीद याने लांब उडीत प्रथम क्रमांक, तर यश रवी पवार याने उंच उडीत द्वितीय क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली. या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामुळे विद्यालयाचा नावलौकिक उंचावला असून, विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक प्रशांत मोतीराम वानखडे व गोपाल काकड सोळके यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्था अध्यक्ष योगेश खोपे, सचिव हरिदास गंद्रे, उपाध्यक्ष वामनराव घोडे, संचालक देविदास काळबांडे, निलेश खोपे व विद्यालयाचे प्राचार्य विजय देविदास भड, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थांनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

या यशामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याचा आत्मविश्वास वाढला आहे. नियमित सराव, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी हे यश मिळविले आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेतही या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करून विद्यालयाचे तसेच काकडशिवणी गावाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा पालक व ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

अभिषेक बच्चनच्या ETPL ला मिळाले पहिलेवहिले विजेतेपद! एडिनबर्ग कॅसल रॉकर्सने उंचावली ट्रॉफी

Web Title: Karanja taluka sports competition dhawekar school students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 08:09 PM

Topics:  

  • Karanja City
  • Sports News

संबंधित बातम्या

Wrestling: जुन्नरमध्ये कुस्तीचा थरार! समर्थ क्रीडा संकुलातील ११ मल्लांची पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
1

Wrestling: जुन्नरमध्ये कुस्तीचा थरार! समर्थ क्रीडा संकुलातील ११ मल्लांची पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

शालेय खेळाडू मैदानात घालणार धुमाकूळ! PCMC मध्ये Basketball स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन
2

शालेय खेळाडू मैदानात घालणार धुमाकूळ! PCMC मध्ये Basketball स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

Asian Games 2026: कोण आहे Suchika Tariyal? 700 ग्रॅमने हुकलं फायनल पण इतिहास रचला; भारताला MMA मध्ये पहिलं ऐतिहासिक पदक
3

Asian Games 2026: कोण आहे Suchika Tariyal? 700 ग्रॅमने हुकलं फायनल पण इतिहास रचला; भारताला MMA मध्ये पहिलं ऐतिहासिक पदक

थरार, वेग आणि कौशल्याची जुगलबंदी! ३८ व्या पुणे फेस्टिव्हलच्या ‘Dirt track’ मध्ये रायडर्सचा धुमाकूळ
4

थरार, वेग आणि कौशल्याची जुगलबंदी! ३८ व्या पुणे फेस्टिव्हलच्या ‘Dirt track’ मध्ये रायडर्सचा धुमाकूळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.