Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केरळ उच्च न्यायालयाने बीसीसीआयला दिला मोठा दिलासा, IPL 2026 चा वाद मिटला! नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर

स्पर्धेपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला मोठा दिलासा मिळाला आहे. केरळ उच्च न्यायालयाने आयपीएलच्या नावावरून सुरू असलेला वाद संपुष्टात आणला आहे. चला, या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊया.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 19, 2026 | 01:23 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

Kerala High Court IPL Result : आयपीएल २०२६ २८ मार्च रोजी सुरू होणार आहे. आयपीएलच्या पहिल्या सिझनची सुरूवात 2008 मध्ये झाली होती. या नव्या सिझनसाठी सर्वच क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत. युवा खेळाडू त्याचबरोबर अनेक दिग्गज खेळाडू या सिझनमध्ये खेळताना दिसणार आहेत. या हंगामातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाईल. हा आयपीएलचा १९वा हंगाम असेल. 

स्पर्धेपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला मोठा दिलासा मिळाला आहे. केरळ उच्च न्यायालयाने आयपीएलच्या नावावरून सुरू असलेला वाद संपुष्टात आणला आहे. चला, या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊया. बीसीसीआय आपल्या लीगसाठी आयपीएल हे नाव वापरू शकते का, असा प्रश्न उपस्थित करणारी एक जनहित याचिका केरळ उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्ते आशिक करोथ यांनी असा युक्तिवाद केला की, बीसीसीआयने आयपीएल नावाचा केलेला वापर बेकायदेशीर होता. सरन्यायाधीश सौमेन सेन आणि न्यायमूर्ती श्याम कुमार व्ही. एम. यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. 

Dinesh Karthik पुन्हा एकदा झाला वडील, पत्नी दीपिकाने दिला मुलीला जन्म! सोशल मिडियावर शेअर केली गुड न्यूज

शिवाय, न्यायालयाने नमूद केले की, आयपीएल ही देशाची ‘अधिकृत’ स्पर्धा नाही, हे याचिकाकर्त्याला इतक्या वर्षांनंतर अचानक आठवले होते. या युक्तिवादात तथ्य नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. आयपीएलची पहिली आवृत्ती २००८ मध्ये खेळली गेली. आजपर्यंत आयपीएलचे १८ हंगाम खेळले गेले आहेत. १९वा हंगाम २८ मार्च रोजी सुरू होणार आहे. आयपीएलमध्ये जगभरातील स्टार खेळाडू सहभागी होतात. भारतीय खेळाडूंसोबतच परदेशी खेळाडूंनाही भरपूर पैसे मिळतात. 

🚨BIG WIN FOR BCCI – KERALA HC SHUTS DOWN IPL NAME CONTROVERSY.🚨 -The Kerala High Court dismissed the case against BCCI, saying there is no issue with using the name “Indian Premier League.”🤯 The court called the petition baseless and without merit. pic.twitter.com/CKHE8VleDi — Sam (@Cricsam01) March 19, 2026

२०२१ पर्यंत आयपीएलमध्ये आठ संघ सहभागी होत होते, परंतु २०२२ मध्ये संघांची संख्या १० पर्यंत वाढवण्यात आली. ही स्पर्धा अंदाजे दोन महिने चालते आणि केवळ भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहे. ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आहे. बीसीसीआयने आयपीएल २०२६ च्या पहिल्या २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये निवडणुका होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Kerala high court gave a big relief to bcci ipl 2026 dispute is settled what exactly is the case read in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • bcci
  • cricket
  • IPL 2026
  • Sports

संबंधित बातम्या

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग
1

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण
2

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान
3

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय
4

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.