Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KKR श्रेयस अय्यरकडून कर्णधारपद हिसकावून घेणार? मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूला मिळणार कमांड

आता पुढील सिझन कोलकाता नाईट रायडर्सची फ्रँचायझी मोठ्या योजना आखण्यामध्ये व्यस्त आहे. फ्रँचायझी आपला चॅम्पियन कर्णधार बदलणार आहे. श्रेयस अय्यर आयपीएल २०२५ मध्ये केकेआरचा कर्णधार नसल्याची बातमी आहे. आता अय्यरच्या जागी संघाला नवा कर्णधार मिळणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 25, 2024 | 09:41 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

श्रेयस अय्यर : आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाईट राइडर्सच्या संघाने चमत्कार केला आणि विजेतेपद नावावर केले. त्यानंतर आता आयपीएल २०२५ मध्ये मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे बऱ्याच संघांमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळणार आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट राइडर्सने जेतेपद नावावर केले होते. आता पुढील सिझन कोलकाता नाईट रायडर्सची फ्रँचायझी मोठ्या योजना आखण्यामध्ये व्यस्त आहे. फ्रँचायझी आपला चॅम्पियन कर्णधार बदलणार आहे. श्रेयस अय्यर आयपीएल २०२५ मध्ये केकेआरचा कर्णधार नसल्याची बातमी आहे. आता अय्यरच्या जागी संघाला नवा कर्णधार मिळणार आहे. फ्रेंचायझी लवकरच याची घोषणा करू शकते.

केकेआरचा नवा कर्णधार कोण?

मीडियाच्या माहितीनुसार, कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवशी संपर्क साधला आहे. केकेआरने सूर्यकुमारला कर्णधारपदाची ऑफर दिल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये सूर्यकुमार यादव केकेआरचा कर्णधार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. तो बराच काळ मुंबईकडून खेळत आहे. सूर्यकुमार आता T२० इंटरनॅशनलमध्ये जगातील नंबर वन बॅट्समन आहे आणि तो T२० मध्ये टीम इंडियाचा कर्णधारही आहे. आपणास सांगूया की सूर्यकुमार यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे.

आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनवर नजर

इंडियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये मेगा ऑक्शन होणार आहे, त्यामुळे संघाना मर्यादित खेळाडूंना संघामध्ये रिटेन करता येणार नाही. त्यामुळे संघांमध्ये अनेक फेरबदल होताना पाहायला मिळणार आहेत. आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनवर क्रिकेट प्रेमींची नजर असणार आहे. कारण आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचा संघ कर्णधार पदाच्या वादामध्ये अडकला होता. केकेआर सूर्यकुमार यादवचा मुंबई इंडियन्सशी व्यवहार करू शकतो. ट्रेड डीलमध्ये केकेआरचा खेळाडू मुंबईला जाऊ शकतो किंवा केकेआर सूर्याचे पैसे मुंबईला देऊ शकतो. याआधी सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या अनेक निर्णयांवर खूश नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. आगामी हंगामापूर्वी मुंबई सूर्याला सोडणार अशी बातमीही आली होती.

Web Title: Kkr will take over the captaincy from shreyas iyer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2024 | 09:25 AM

Topics:  

  • Kolkata Knight Riders
  • Shreyas Iyer
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : ‘आता मी ठीक,आशिया कपसाठी सज्ज..’, कर्णधार सूर्यकुमार यादवने फोडली डरकाळी
1

Asia cup 2025 : ‘आता मी ठीक,आशिया कपसाठी सज्ज..’, कर्णधार सूर्यकुमार यादवने फोडली डरकाळी

Asia cup 2025 : ‘तो टीम इंडियात परतणार नाही…’, श्रेयस अय्यरबद्दल प्रसिद्ध ज्योतिषाने केली मोठी भविष्यवाणी.. 
2

Asia cup 2025 : ‘तो टीम इंडियात परतणार नाही…’, श्रेयस अय्यरबद्दल प्रसिद्ध ज्योतिषाने केली मोठी भविष्यवाणी.. 

Suryakumar Yadav: पाकिस्तानविरुद्ध सूर्याची बॅट शांत, पण महामुकाबल्यात भारतीय कर्णधार ‘कमबॅक’ करणार का? पहा आकडेवारी
3

Suryakumar Yadav: पाकिस्तानविरुद्ध सूर्याची बॅट शांत, पण महामुकाबल्यात भारतीय कर्णधार ‘कमबॅक’ करणार का? पहा आकडेवारी

Asia cup 2025 : ‘..त्याच्यासारखी कामगिरी कुणाची नाही’, अय्यरच्या समर्थनार्थ ‘या’ माजी भारतीय क्रिकेटपटूची मैदानात उडी
4

Asia cup 2025 : ‘..त्याच्यासारखी कामगिरी कुणाची नाही’, अय्यरच्या समर्थनार्थ ‘या’ माजी भारतीय क्रिकेटपटूची मैदानात उडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.