Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH Vs PBKS: हैदराबादने ‘कुटलं’ अन् Abhishek Sharma ने ‘धुतलं’; PBKS ला विजयासाठी 220 रन्सचे टार्गेट

प्रमुख गोलंदाजांना एकही विकेट न मिळाल्यामुळे श्रेयस अय्यरने मिडियम पेसर असलेल्या शशांक सिंहला गोलंदाजी करण्यासाठी बोलवले. त्याने आपल्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माची विकेट पटकावली.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 11, 2026 | 06:54 PM
SRH Vs PBKS: हैदराबादने ‘कुटलं’ अन् Abhishek Sharma ने ‘धुतलं’; PBKS ला विजयासाठी 220 रन्सचे टार्गेट
Follow Us
Follow Us:

अभिषेक शर्माने ठोकले खणखणीत अर्धशतक 
शशांक सिंहने हेड, अभिषेकला केले आउट 
एसआरएचचे पंजाब किंग्जला रन्सचे टार्गेट 

Tata IPL 2026 SRH vs PBKS Live Updates: आज न्यू चंदीगड येथे सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जमध्ये सामना सुरू आहे. या सामन्यात खेळपट्टी लकष्ट घेऊन पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पॉवर प्लेमध्ये हा निर्णय पूर्णपणे चुकल्याचे दिसून आले. अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडने 100 रन्सची भागीदारी केली. दरम्यान एसआरएचने पंजाब किंग्जला 220 रन्सचे टार्गेट दिले आहे. पंजाबला विजयासाठी 220 रन्सची गरज आहे.

एसआरएचची फलंदाजी

ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माने एसआरएचच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता 100 रन्सची भागीदारी केली. ट्रेविस हेड 38 रन्स करून आउट झाला. तर अभिषेक शर्माने 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अखेर अभिषेक शर्मा सिक्स मारण्याच्या नादात 78 रन्स करून आउट झाला. त्यानंतर हेनरी क्लासेन आणि कर्णधार इशान किशन खेळण्यासाठी मैदानात उतरले. इशान किशन 27 रन्स करून आउट झाला. तर अनिकेत वर्माने 18 रन्स केल्या. तर सलिल अरोराने 9 रन्स केल्या. हेनरी क्लासेन शेवटच्या ओव्हरमध्ये 39 रन्स करून आउट झाला. नितीश कुमार रेड्डी नॉटआउट राहिला. त्याने एकही रन केले नाही.

पंजाब किंग्जची गोलंदाजी

पंजाब किंग्जच्या गोलंदाजांना पॉवर प्लेमध्ये एकही विकेट मिळवता आली नाही. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी गोलंदाजांना एकही विकेट मिळू दिली नाही. प्रमुख गोलंदाजांना एकही विकेट न मिळाल्यामुळे श्रेयस अय्यरने मिडियम पेसर असलेल्या शशांक सिंहला गोलंदाजी करण्यासाठी बोलवले. त्याने आपल्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माची विकेट पटकावली आणि एसआरएचच्या डावाला ब्रेक लावला.

अर्शदीप सिंगने साहिल अरोरा आणि कर्णधार इशान किशनला आउट केले. तर बार्टलेटने हेनरी क्लासेनला आउट केले. तर युझवेंद्र चहला आजच्या सामन्यात एकही विकेट मिळवता आली नाही. त्याने तीन ओव्हर्समध्ये 33 रन्स दिले.

एसआरएचची संभाव्य टीम: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, हर्ष दुबे, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, इशान मलिंगा.

पंजाब किंग्जची संभाव्य टीम: प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्य, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंह, मार्को यानसन, जेवियर बार्टलेट, विजयकुमार वैशाख, अर्शदीप सिंह, युझवेंद्र चहल.

 

Web Title: Tata ipl 2026 live updates srh set 220 runs target to punjab kings chandigarh abhishek sharma news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IPL 2026
  • Shreyas Iyer
  • SRH vs PBKS

संबंधित बातम्या

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश
1

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश

राडा घातला, भयानक खेळी केली! मात्र Abhishek Sharma च्या संघाला यश नाहीच; Sher A Punjab लीगमध्ये…
2

राडा घातला, भयानक खेळी केली! मात्र Abhishek Sharma च्या संघाला यश नाहीच; Sher A Punjab लीगमध्ये…

श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शनमध्ये! टीम इंडियाच्या स्टार्सची फिटनेस परीक्षा; ‘हे’ खेळाडू गैरहजर?
3

श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शनमध्ये! टीम इंडियाच्या स्टार्सची फिटनेस परीक्षा; ‘हे’ खेळाडू गैरहजर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.