Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KKR vs DC Live: नशिबाचा खेळ! राजस्थानच्या निकालावर ठरणार कोलकात्याचं भवितव्य, टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

KKR VS DC Live Toss Updates: कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात ईडन गार्डन्सवर लीग स्टेजचा शेवटचा सामना खेळला जाणार आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 24, 2026 | 07:29 PM
KKR vs DC Live: नशिबाचा खेळ! राजस्थानच्या निकालावर ठरणार कोलकात्याचं भवितव्य, टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय
Follow Us
Close
Follow Us:
  • कोलकाताने जिंकला टॉस
  • प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
  • राजस्थानच्या निकालावर ठरणार भवितव्य
कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात साखळी फेरीचा शेवटचा सामना थोड्याच वेळात रंगणार आहे. त्याआधी ७ वाजता दोन्हीही संघाचे कर्णधार अजिंक्य राहणे आणि अक्षर पटेल नाणेफेकीसाठी मैदानात उतरलेत. अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दिल्लीला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेने संघात कोणताही बदल केला नाही. तर, दिल्ली कॅपिटल्सने दोन बदल केले आहेत. मुकेश कुमारच्या जागी अकीब नबीला  संधी देण्यात आली. त्रिपुरना विजयच्या जागी कुलदीप यादवने कमबॅक केले आहे.

MI vs RR Live: राजस्थानचा रनफेस्ट! मुंबईला २०६ धावांचे तगडे आव्हान; चाहर आणि शार्दुलने रोखली धावगती

KKR vs DC पिच रिपोर्ट

कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियवर खेळपट्टी फलंदाजासाठी अधिक फायदेशीर मानली जाते. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये, वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते. पण जसजसा सामना पुढे जाईल, तसतसे फिरकी गोलंदाज आपले वर्चस्व गाजवू शकतात. आउटफिल्ड फास्ट असल्याने ही खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरते. परंतु, क्षेत्ररक्षणासाठी आव्हानात्मक ठरु शकते.

आयपीएलच्या इतिहासात ईडन गार्डन्स स्टेडियमवर एकूण १०६ सामने खेळले गेले आहेत. यापैकी ४४ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत, तर ६० सामने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. तसेच, २ सामने पावसामुळे अनिर्णित राहिले आहेत. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या सुमारे १६५ धावा आहे. याशिवाय, नाणेफेक जिंकणाऱ्या संघांनी ५३ सामने जिंकले आहेत, तर ५१ सामने नाणेफेक हरणाऱ्या संघांनी जिंकले आहेत. या हंगामात, ५ सामन्यांपैकी ३ सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानी जिंकले आहेत. तसेच, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी २०० पेक्षा जास्त धावा करून विजय मिळवला आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात  कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये एकूण ३६ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी केकेआरने २० आणि दिल्लीने १५ सामने जिंकले आहेत आणि एक सामना अनिर्णित राहिला.

दोन्ही संघाचे प्लेइंग ११

कोलकाता नाइट रायडर्स: अजिंक्य रहाणे (क), मनीष पांडे, कॅमेरॉन ग्रीन, रोवमन पॉवेल, रिंकू सिंग, तेजस्वी दहिया (विकेटकीपर), अनुकुल रॉय, सुनील नरेन, सौरभ दुबे, वरुण चक्रवर्ती, कार्तिक त्यागी

इम्पॅक्ट सबस्टिट्यूट: फिन ऍलन, सार्थक रंजन, वैभव अरोरा, रमणदीप सिंग, राहुल त्रिपाठी.

दिल्ली कॅपिटल्स : अभिषेक पोरेल, केएल राहुल (विकेटकीपर), साहिल पारख, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (क), आशुतोष शर्मा, माधव तिवारी, औकिब नबी दार, मिचेल स्टार्क, लुंगी एनगिडी

इम्पॅक्ट सबस्टिट्यूट: त्रिपुराण विजय, समीर रिझवी, विपराज निगम, नितीश राणा, कुलदीप यादव.

IPL 2026: RCB ची चिंता वाढली; प्लेऑफपूर्वी ‘हा’ स्टार फलंदाज स्पर्धेतून बाहेर, संघासमोर मोठं आव्हान

Web Title: Kkr won toss elected to field first vs dc eden gardens ipl 2026 live update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 07:07 PM

Topics:  

  • Delhi Capitals
  • IPL 2026
  • Kolkata Knight Riders

संबंधित बातम्या

Rishabh Pant: LSG चा फ्लॉप हंगाम; ऋषभ पंतची कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार? टीम मॅनेजमेंटचा मोठा इशारा
1

Rishabh Pant: LSG चा फ्लॉप हंगाम; ऋषभ पंतची कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार? टीम मॅनेजमेंटचा मोठा इशारा

RR Beat MI: राजस्थान रॉयल्स ठरली प्लेऑफमध्ये पोहोचणारी शेवटची टीम; वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा पराभव
2

RR Beat MI: राजस्थान रॉयल्स ठरली प्लेऑफमध्ये पोहोचणारी शेवटची टीम; वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा पराभव

MI vs RR Live: राजस्थानचा रनफेस्ट! मुंबईला २०६ धावांचे तगडे आव्हान; चाहर आणि शार्दुलने रोखली धावगती
3

MI vs RR Live: राजस्थानचा रनफेस्ट! मुंबईला २०६ धावांचे तगडे आव्हान; चाहर आणि शार्दुलने रोखली धावगती

KKR vs DC: प्लेऑफचा सस्पेन्स वाढला! ईडन गार्डन्सवर रंगणार अंतिम सामना, कसा असेल खेळपट्टीचा अंदाज? जाणून घ्या
4

KKR vs DC: प्लेऑफचा सस्पेन्स वाढला! ईडन गार्डन्सवर रंगणार अंतिम सामना, कसा असेल खेळपट्टीचा अंदाज? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.