Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NZ: बॅट नव्हे धारदार तलवारच जणू! KL Rahul ची किवींविरुद्ध शानदार खेळी; केला ‘हा’ वर्ल्डरेकॉर्ड

IND Vs NZ: दुसऱ्या दिवशी अखेर भारताने 1 विकेट गमावून 159 रन्स केल्या आहेत, न्यूझीलंडच्या 368 रन्सच्या ट्रायलमध्ये भारत अजूनही 209 रन्सने मागे आहे. केएल राहुल 52 रन्सवर नॉट आउट खेळत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 20, 2026 | 02:15 PM
भारत-न्यूझीलंड कसोटीचा आज दुसरा दिवस 

भारत-न्यूझीलंड कसोटीचा आज दुसरा दिवस 

Follow Us
Follow Us:
  • भारत-न्यूझीलंड कसोटीचा आज दुसरा दिवस 
  • केएल राहुलने ठोकले शानदार अर्धशतक 
  • राहुलने आपल्या नावावर केला नवा रेकॉर्ड 
IND Vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टन यांच्यात पहिली कसोटी सुरू आहे. आज या सामन्याचा दुसरा दिवस संपत झाला आहे. भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना 1 विकेट गमावून 159 रन्स केल्या आहेत. यशस्वी जयस्वालने 85 रन्सची अत्यंत महत्वाची खेळी केली. त्यानंतर आलेल्या केएल राहुलने देखील शानदार अर्धशतक ठोकले आहे. दुसरा दिवसा अखेर राहुल आणि पडीकल नॉट आउट खेळत आहेत. मात्र केएल राहुलने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अनुभवी सलामीवीर केएल राहुल याने दिमाखदार अर्धशतक झळकावत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. या अर्धशतकी खेळीसह केएल राहुल सर्व SENA देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) कसोटी सामन्यांमध्ये अर्धशतक करणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे.

IND vs NZ: जैस्वालची वादळी खेळी अन् राहुलची संयमी साथ; भारताची ‘यशस्वी’ सुरुवात, दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडिया १५० पार

दुसऱ्या दिवशी अखेर भारताने 1 विकेट गमावून 159 रन्स केल्या आहेत, न्यूझीलंडच्या 368 रन्सच्या ट्रायलमध्ये भारत अजूनही 209 रन्सने मागे आहे. केएल राहुल 52 रन्सवर नॉट आउट खेळत आहे. त्याच्यासोबत देवदत्त पडीकल देखील नॉट आउट म्हणून खेळत आहे. परदेशी खेळपट्ट्यांवर, विशेषतः वेगवान आणि स्विंगला पोषक ठरणाऱ्या SENA देशांमध्ये सलामीवीर म्हणून टिकून राहणे आणि धावा करणे हे मोठे आव्हान मानले जाते. मात्र राहुल आणि जयस्वालने आव्हान सहजपणे पार पाडले आहे.

2014 मध्ये केएल राहुलने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. 71 व्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या भूमीवर पहिला कसोटी सामना खेळताना शानदार खेळी केली आहे. यशस्वी जायसवालने ८५ धावांची चमकदार खेळी करत भारताला जलद सुरुवात करून दिली, परंतु मॅट हेन्रीने त्याला बाद केल्याने त्याचे शतक थोडक्यात हुकले.

IND Vs NZ: जगज्जेता बुमराह! न्यूझीलंडच्या निकोलसने केले कौतुक; म्हणाला, ‘जसप्रीत बॉल दोन्ही…’

भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सहवाग यांच्यासारख्या महान सलामीवीरांनी जागतिक पातळीवर मोठे विक्रम रचले असले, तरी दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या चारही SENA देशांमध्ये सलामीवीर म्हणून ५० त्यापेक्षा जास्त रन्स करण्याचा टप्पा कोणत्याही भारतीय सलामीच्या खेळाडूला करता आलेला नाही. केवळ केएल राहुलने हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. तिन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारांचा विचार केल्यास, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा विक्रम केवळ युवा सलामीवीर अभिषेक शर्मा याच्या नावावर आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: केएल राहुलने न्यूझीलंडविरुद्ध कोणता ऐतिहासिक विक्रम केला?

    Ans: केएल राहुलने न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतक झळकावत दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (SENA) या चारही देशांमध्ये कसोटी अर्धशतक करणारा पहिला भारतीय सलामीवीर होण्याचा मान मिळवला.

  • Que: भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत किती रन्स केल्या?

    Ans: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने एका विकेटच्या मोबदल्यात 159 रन्स केल्या आहेत.

Web Title: Kl rahul first indian opner sena countries ind vs nz first test match tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • k l rahul
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

IND vs NZ: जैस्वालची वादळी खेळी अन् राहुलची संयमी साथ; भारताची ‘यशस्वी’ सुरुवात, दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडिया १५० पार
1

IND vs NZ: जैस्वालची वादळी खेळी अन् राहुलची संयमी साथ; भारताची ‘यशस्वी’ सुरुवात, दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडिया १५० पार

IND Vs NZ : राहुल-जैस्वाल यांची दमदार बॅटिंग सुरु; भारत पोहोचला शतकाच्या जवळ
2

IND Vs NZ : राहुल-जैस्वाल यांची दमदार बॅटिंग सुरु; भारत पोहोचला शतकाच्या जवळ

IND Vs NZ: जगज्जेता बुमराह! न्यूझीलंडच्या निकोलसने केले कौतुक; म्हणाला, ‘जसप्रीत बॉल दोन्ही…’
3

IND Vs NZ: जगज्जेता बुमराह! न्यूझीलंडच्या निकोलसने केले कौतुक; म्हणाला, ‘जसप्रीत बॉल दोन्ही…’

IND vs NZ : सिराजला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याने दिग्गज नाराज; शास्त्री, गावस्कर आणि रहाणेंचा संताप!
4

IND vs NZ : सिराजला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याने दिग्गज नाराज; शास्त्री, गावस्कर आणि रहाणेंचा संताप!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.