Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॅटिंगमध्ये किंग, पण नशिबात ‘ऑरेंज कॅप’ नाही! कोण आहेत IPL मधले ‘ते’ दिग्गज खेळाडू?

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते. आज आपण असे 5 दिग्गज खेळाडू जाणून घेणार आहोत ज्यांना आजपर्यंत कधीच ऑरेंज कॅप मिळालेली नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 19, 2026 | 04:18 PM
बॅटिंगमध्ये किंग, पण नशिबात 'ऑरेंज कॅप' नाही! कोण आहेत IPL मधले 'ते' दिग्गज खेळाडू?

बॅटिंगमध्ये किंग, पण नशिबात 'ऑरेंज कॅप' नाही! कोण आहेत IPL मधले 'ते' दिग्गज खेळाडू?

Follow Us
Follow Us:

28 मार्चपासून सुरू होणार आयपीएल 2026 
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध हैदराबाद यांच्यात सामना 
अनेक दिग्गज खेळाडूंचे ऑरेंज कॅपचे स्वप्न भंगले

IPL News:  यंदाचा आयपीएलचा सीझन हा 28 मार्चपासून सुरू होणार आहे. खरेतर 2008 मध्ये आयपीएल सुरू झाल्यापासून आतापर्यंत अनेक खेळाडूंनी रेकॉर्ड केले आहेत. आयपीएल स्पर्धेत यंदा पहिला सामना हा सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात होणार आहे. दरम्यान आज आपण असे 5 खेळाडू पाहणार आहोत, ज्यांना एकदाही ऑरेंज कॅप जिंकता आलेली नाही.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते. तर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप दिली जाते. आज आपण असे 5 दिग्गज खेळाडू जाणून घेणार आहोत ज्यांना आजपर्यंत कधीच ऑरेंज कॅप मिळालेली नाही.

एबी डी व्हिलियर्स

एबी डी व्हिलियर्स हा दक्षिण आफ्रिकेचा प्रसिद्ध खेळाडू आहे.  त्याने आयपीएलमधून आपल्या करियरची सुरुवात दिल्ली डेअरव्हील्सकडून केली. ऑरेंज कप न मिळालेल्या 5 दिग्गज खेळाडूंच्या यादीत एबी डी व्हिलियर्सचे नाव 5 व्या स्थानावर आहे. 2011 पासून तो बंगलोर संघासाठी खेळत आहे. त्याने आतापर्यंत 5 हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मात्र त्याला एकाही सीझनमध्ये ऑरेंज कॅप जिंकता आलेली नाही.

काय सांगता! Dhoni-Raina ‘आयपीएल’मध्ये खेळताना दिसणार? 22 तारखेला काय होणार? CSK थेट…

एमएस धोनी

चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार आणि बेस्ट फिनिशर म्हणून ओळख असलेला खेळाडू म्हणजे महेंद्रसिंह धोनी. एमएस धोनीला देखील आतापर्यंत आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकता आलेली नाही. धोनीचे या यादीत नाव चौथ्या स्थानावर आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 5349 धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा

रोहित शर्माचे नाव देखील ऑरेंज कॅप न जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समावेश आहे. त्याने आतापर्यंत 7000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने 5 वेळेस आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. मात्र आतापर्यंत त्याला ऑरेंज कॅप जिंकता आलेली नाही.

शिखर धवन

शिखर धवन आतापर्यंत दिल्ली, मुंबई आणि पंजाब संघाकडून खेळला आहे. त्याच्या नेतृत्वात सनरायजर्स हैदराबाद संघाने विजेतेपद पटकावले आहे. मात्र शिखर धवनला ऑरेंज कॅप जिंकता आलेली नाही.

IPL पूर्वी मोठा निर्णय, Ishan Kishan बनला Sunrisers Hyderabad चा नवा कर्णधार, Abhishek Sharma ला दिली ‘ही’ जबाबदारी

Dhoni-Raina ‘आयपीएल’मध्ये खेळताना दिसणार?

लवकरच आयपीएलचा हंगाम सुरू होणार आहे. येत्या 28 मार्चपासून आयपीएलचा हंगाम सुरू होणार आहे. मात्र त्याआधी चेन्नईच्या चेपॉकमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाबबत एक मोठी बातमी समोर येत आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएलमध्ये 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. आयपीएल सुरू होण्याआधी चेन्नईच्या संघाने मेगा रियुनियन आयोजित केले आहे.

Web Title: Know rohit sharma dhoni raina win orange cap in ipl all seasons cricket news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • IPL 2026
  • M.S. Dhoni
  • Orange Cap
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

IND vs ENG ODI: टी-२० मधील पराभवाचा बदला घेण्यासाठी रोहित-विराट सज्ज! भारत-इंग्लंड वन-डे मालिका कधी आणि कुठे? जाणून घ्या टाईमिंग
1

IND vs ENG ODI: टी-२० मधील पराभवाचा बदला घेण्यासाठी रोहित-विराट सज्ज! भारत-इंग्लंड वन-डे मालिका कधी आणि कुठे? जाणून घ्या टाईमिंग

IND vs ENG: …तर आज Axar Patel धोनीलाही मागे टाकणार! पाहा काय आहे ‘तो’ महाविक्रम
2

IND vs ENG: …तर आज Axar Patel धोनीलाही मागे टाकणार! पाहा काय आहे ‘तो’ महाविक्रम

छोट्या कीटकाचा चावा, MS Dhoni फेम अभिनेत्याला पडले भारी! प्रकृतीत बिघाड; थेट गाठला रुग्णालयाचा रस्ता
3

छोट्या कीटकाचा चावा, MS Dhoni फेम अभिनेत्याला पडले भारी! प्रकृतीत बिघाड; थेट गाठला रुग्णालयाचा रस्ता

वादळ येणार, ब्रिटिशांचा सुपडा साफ होणार! Rohit Sharma चा नेट्समध्ये कसून सराव, Video Viral
4

वादळ येणार, ब्रिटिशांचा सुपडा साफ होणार! Rohit Sharma चा नेट्समध्ये कसून सराव, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.