Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आम्हाला अंधारात ठेवलं’! IPL Final अहमदाबादला हलवल्याने KSCA चा बीसीसीआयवर वार

बीसीसीआयने बंगळुरू येथे होणार आयपीएलचा अंतिम सामना आता अहमदाबादला घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कर्नाटक क्रिकेट बोर्ड नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: May 06, 2026 | 07:45 PM
‘आम्हाला अंधारात ठेवलं’! IPL Final अहमदाबादला हलवल्याने KSCA चा बीसीसीआयवर वार
Follow Us
Follow Us:

बीसीसीआयच्या निर्णयावर कर्नाटक क्रिकेट बोर्ड नाराज 
आयपीएलची फायनल बंगळुरू ऐवजी अहमदाबादला घेण्याचा निर्णय 
31 मे रोजी होणार आयपीएलचा अंतिम सामना

IPL 2026 Playoff Schedule: आयपीएलचा महासंग्राम सुरू होऊन महिना होऊन गेला आहे. स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन दाखल झाली आहे. त्यातच आता प्ले ऑफचे सामने कुठे आणि किती तारखेला होणार आहेत, याचे वेळापत्रक समोर आले आहे. दरम्यान बीसीसीआयने बंगळुरू येथे होणार आयपीएलचा अंतिम सामना आता अहमदाबादला घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कर्नाटक क्रिकेट बोर्ड नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

आयपीएल 2026 चा अंतिम सामना बंगळुरू ऐवजी अहमदाबादला होणार आहे. बीसीसीआयने शेवटच्या क्षणी बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमकडून फायनलचे यजमानपद काढून ते अहमदाबादला दिल्याने कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय घेताना आम्हाला कोणतीही पूर्वसूचना दिली नसल्याचे कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने म्हटले आहे.

आयपीएलचा अंतिम सामना बंगळुरू ऐवजी अहमदाबादला खेळवला जाणार आहे. या निर्णयावर केएससीएने नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही अंतिम सामन्याच्या तयारीसाठी पूर्णपणे सज्ज होतो. मात्र अचानक आमचे यजमानपद गेल्याचे समजले. बीसीसीआयने या बदलाबाबत आम्हाला कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती दिली नव्हती किंवा चर्चा केली नव्हती, असे कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने सांगितले.

IPL 2026 Playoff Schedule: बंगळुरूचा झाला गेम! आता ‘या’ ठिकाणी होणार महामुकाबला, पहा शेड्यूल

आयपीएलचा महासंग्राम सुरू होऊन महिना होऊन गेला आहे. स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन दाखल झाली आहे. त्यातच आता प्ले ऑफचे सामने कुठे आणि किती तारखेला होणार आहेत, याचे वेळापत्रक समोर आले आहे ते जाणून घेऊयात. बीसीसीआयने आयपीएल २०२६ च्या प्लेऑफ आणि फायनलच्या वेळापत्रकात मोठा बदल केला आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमकडून फायनलचे यजमानपद काढून घेण्यात आले आहे. आता आयपीएलच्या यंदाच्या हंगामाचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

आयपीएल 2026 चा अंतिम सामना बंगळुरूमध्ये नव्हे तर गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर होणार आहे. बीसीसीआयच्या माहितीनुसार, KSCA  क्रिकेट असोसिएशन आणि प्रशासनाकडून करण्यात आलेल्या काही मागण्या बीसीसीआयच्या नियमावलीत बसू शकत नव्हत्या. त्यामुळे बीसीसीआयने शेवटच्या क्षणी बंगळुरूकडून अंतिम सामन्याचे यजमानपद काढून घेतले आणि अहमदाबादला दिले.

पत्ता कट! Hardik Pandya मुंबई पलटणमध्ये नसणार? RCB विरुद्धच्या हाय व्होल्टेज सामन्यात…

आयपीएल 2026 प्लेऑफचे संपूर्ण वेळापत्रक

सामना तारीख  ठिकाण  शहर
Qualifier 1 26  मे 2026  एचपीसीए स्टेडियम (HPCA Stadium) धर्मशाळा
Eliminator 27 मे 2026 नवीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मुल्लानपूर (चंदीगड)
Qualifier 2 29 मे 2026  नवीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मुल्लानपूर (चंदीगड)
Final 31 मे 2026  नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद

 

Web Title: Ksca statement about bcci change ipl 2026 final venue bengluru to ahmedabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 07:41 PM

Topics:  

  • bcci
  • cricket news
  • IPL 2026

संबंधित बातम्या

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
1

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी
2

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण
3

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश
4

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.