Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी सुष्मिताचा Kept Boyfriend….’, अरे देवा हे काय बोलून गेला ललित मोदी, नात्यावर धक्कादायक खुलासा

इंडियन प्रीमियर लीगचे माजी आयुक्त आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. ललित मोदींनी पुन्हा एकदा सुष्मितासह नात्यावर मौन सोडले आहे आणि आता एका वेगळ्याच व्याख्येमुळे चर्चेत आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 02, 2026 | 08:40 PM
केप्ट बॉयफ्रेंड म्हणजे नेमके काय (फोटो सौजन्य - X.com)

केप्ट बॉयफ्रेंड म्हणजे नेमके काय (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • ललित मोदीचा सुष्मिता सेनसह नात्यावर खुलासा 
  • दिले धक्कादायक विधान 
  • मी तिचा केप्ट बॉयफ्रेंड होतो…ती गोल्ड डिगर नाही…
ललित मोदींनी सुष्मिता सेनच्या नात्यावर आता पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा केला आहे आणि आता प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे की हा ‘केप्ट बॉयफ्रेंड’ म्हणजे नक्की काय आहे? खरे तर, भारत सोडून लंडनमध्ये स्थायिक झालेले माजी आयपीएल आयुक्त ललित मोदी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ललित मोदींनी माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनसोबतच्या आपल्या नात्याबद्दल अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत.

जवळपास साडेतीन तासांच्या या पॉडकास्टमध्ये ललित मोदींनी सुष्मिता सेनची खूप प्रशंसा केली आहे, ‘गोल्ड डिगर’ (पैशासाठी नात्यात येणारी स्त्री) ही संकल्पना सुष्मिताच्या बाबतीत ललित मोदीने पूर्णपणे फेटाळून लावली आहे आणि सुष्मिताला एक ‘स्वबळावर यशस्वी झालेली स्त्री’ असेही संबोधले आहे. ललित मोदीने या मुलाखतीमध्ये म्हटले की, तो स्वतः सुष्मिताचा ‘केप्ट बॉयफ्रेंड’ होता. आता हा शब्द वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल ना? या शब्दाचा नक्की अर्थ तरी काय? चला तर मग जाणून घेऊया की ‘केप्ट बॉयफ्रेंड’ म्हणजे नक्की काय? ललित मोदीच्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय आहे ?

‘संपूर्ण जगात कुठेही मोफत शिक्षण आणि स्कॉलरशिप…’ वैभव सूर्यवंशीवर फिदा ललित मोदी, दिली मोठी ऑफर

‘केप्ट बॉयफ्रेंड’ म्हणजे काय?

‘Kept Boyfriend’ ही आजच्या पॉप कल्चरमधील एक संज्ञा आहे. ‘केप्ट बॉयफ्रेंड’ आपल्या जोडीदाराच्या जीवनशैलीचा संपूर्ण खर्च उचलतो. त्या बदल्यात, जोडीदार त्याच्या किंवा तिच्या भावनिक आणि शारीरिक गरजा पूर्ण करतो. अशा नात्यात, दोन्ही जोडीदारांमध्ये खर्च विभागला जात नाही, उलट एकाच व्यक्तीवर जबाबदारी असते. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंग्रजीमध्ये ‘केप्ट बॉयफ्रेंड’ (kept boyfriend) हा शब्दप्रयोग अनेकदा वापरला जातो. मात्र, हिंदी वा मराठीमध्ये ‘केप्ट बॉयफ्रेंड’चा अर्थ खूपच असभ्य आहे. हिंदीमध्ये याचा अर्थ ‘बाहेरख्याली व्यक्ती’ किंवा ‘रखेल’ असा घेतला जातो. पॉप कल्चरमध्ये याचा सरळ अर्थ असा होतो की, एक जोडीदार घरी राहून कुटुंबाची काळजी घेतो, तर दुसरा सर्व आर्थिक खर्च उचलतो. यासाठी दोघांनाही कोणत्याही प्रकारची लाज नसते आणि हा दोघांमधील समंजसपणा असतो आपल्या नात्याला जपण्यासाठी. 

ललित मोदी भारत सोडून लंडनला का गेला?

आयपीएल २०१० नंतर ललित मोदीवर अनेक गंभीर आरोप झाले. सर्वात गंभीर आरोप हा होता की, त्याने आयपीएलच्या प्रसारण हक्कांमध्ये आणि नवीन संघांच्या लिलावात मोठ्या प्रमाणावर हेराफेरी केली होती. त्याच्यावर आपल्या आवडत्या कंपन्यांना झुकते माप देऊन त्याबदल्यात मोठी रक्कम घेतल्याचा आरोप होता. जेव्हा ललित मोदीनी सोशल मीडियावर कोची संघाच्या भागधारकांची नावे उघड केली, तेव्हा हा वाद सार्वजनिक झाला; यामध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचाही समावेश होता.

या खुलाशाने मोठा राजकीय गदारोळ माजवला, ज्यामुळे शशी थरूर यांना राजीनामा देण्यास भाग पडले. त्यानंतर लगेचच, सरकारने ललित मोदी आणि आयपीएलच्या आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी सुरू केली. या गदारोळात, ललित मोदी भारतातून पळून लंडनला गेला. या आरोपांनंतर, बीसीसीआयने ललित मोदीना आयपीएल आयुक्त पदावरून निलंबित केले आणि २०१३ मध्ये त्यांच्यावर आजीवन बंदी घातली. ललित मोदी तेव्हापासून भारतात आलेला नाही. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणाने एक्सवरून ट्विट करत वा एखाद्या युट्यूब चॅनेलला मुलाखत देत तो सतत चर्चेत असतो. 

Lalit Modi : माजी IPL अध्यक्ष ललित मोदी सुंदर अभिनेत्रीसोबतच्या ब्रेकअपनंतर ‘या’ महिलेला करताहेत डेट; स्वतःच केले सर्व रहस्य उघड

Web Title: Lalit modi revealed shocking story about relationship with sushmita sen what is kept boyfriend term

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 08:40 PM

Topics:  

  • cricket news
  • Lalit Modi
  • Sushmita Sen

संबंधित बातम्या

IND vs ENG: लॉर्ड्सवर इंग्लंडचा धमाका! डकेट-बेथेल जोडीने मोडीत काढला ४६ वर्षांपूर्वीचा महाविक्रम; भारताच्या गोलंदाजांची धुलाई
1

IND vs ENG: लॉर्ड्सवर इंग्लंडचा धमाका! डकेट-बेथेल जोडीने मोडीत काढला ४६ वर्षांपूर्वीचा महाविक्रम; भारताच्या गोलंदाजांची धुलाई

Rohit-Virat: लॉर्ड्सच्या मैदानावर ‘हिटमॅन’ आणि ‘किंग’ कोहलीचा धमाका, एकत्र 400 सामने खेळण्याचा टप्पा गाठणारी पहिलीच भारतीय जोडी
2

Rohit-Virat: लॉर्ड्सच्या मैदानावर ‘हिटमॅन’ आणि ‘किंग’ कोहलीचा धमाका, एकत्र 400 सामने खेळण्याचा टप्पा गाठणारी पहिलीच भारतीय जोडी

Smriti Mandhana Birthday: भारताची शान, कोट्यावधी मुलींची प्रेरणा; स्मृतीच्या जिद्दीचा प्रवास तुम्हाला माहीत आहे का?
3

Smriti Mandhana Birthday: भारताची शान, कोट्यावधी मुलींची प्रेरणा; स्मृतीच्या जिद्दीचा प्रवास तुम्हाला माहीत आहे का?

‘राष्ट्रीय क्रिकेट संघात केवळ…’; OCI च्या ‘त्या’ याचिकेवर बीसीसीआयचा मुंबई हायकोर्टात युक्तिवाद
4

‘राष्ट्रीय क्रिकेट संघात केवळ…’; OCI च्या ‘त्या’ याचिकेवर बीसीसीआयचा मुंबई हायकोर्टात युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.