Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chinmay Sutar : मुंबई ते मिझोराम! कोण आहे चिन्मय सुतार? रणजी ट्रॉफीत नाबाद ४०० धावा ठोकत रचला इतिहास

Chinmay Sutar Scores 400 not out for Mizoram in ranji: रणजी ट्रॉफीमध्ये मिझोरामकडून खेळताना चिन्मय सुतारने इतिहास रचला. त्याने नाबाद ४०० धावा करणारा दुसरा भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 19, 2026 | 06:40 PM
Chinmay Sutar

Chinmay Sutar

Follow Us
Follow Us:
  • चिन्मय सुतारची ऐतिहासिक खेळी
  • रणजीच्या मैदानात नाबाद ४०० धावा
  • भारतीय क्रिकेटमध्ये मोठा विक्रम
Who Is Chinmay Sutar: मिझोरामचा फलंदाज चिन्मय सुतारने रणजी ट्रॉफी २०२६-२७ मध्ये इतिहास रचला आहे. सुतारने २०२५-२६ रणजी ट्रॉफीच्या प्लेट ग्रुप सामन्यात नागालँडविरुद्ध ऐतिहासिक ४०० धावांची खेळी केली. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका डावात ४०० धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. मिझोरामकडून खेळताना चिन्मयने नागालँडविरुद्ध ही ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने आपल्या खेळीत ५१७ चेंडूंचा सामना केला आणि ४६ चौकार आणि ७ जबरदस्त षटकार मारले. सुतार ४०० धावा केल्यानंतर नाबाद राहिला. सुतारने धडाकेबाज खेळीच्या जोरावर मिझोरामला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. मिझोरामने ९ विकेट्स गमावून ५८१ धावांवर डाव घोषित केला. (Chinmay Sutar Scores 400 not out for Mizoram in ranji)

IND vs NZ: सॅमसनच्या कमबॅकने वैभव सूर्यवंशीचे टेन्शन वाढलं; न्यूझीलंड दौऱ्यावरही संधी मिळणार नाही? श्रेयस अय्यरने दिले संकेत

चिन्मय सुतारने ठोकल्या ४०० धावा

मिझोरममधील दिमापूर येथील सोविमा मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना मिझोरामने ९ विकेट्स गमावून ५८१ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. या मोठ्या धावसंख्येमागे चिन्मय सुतारची तुफानी खेळी होती. त्याने आपल्या नाबाद ४०० धावांच्या खेळीत ४६ चौकार आणि सात षटकार ठोकले. सुतारने केवळ दबावाखाली आपल्या फलंदाजीचे कौशल्यच दाखवले नाही, तर भारतीय देशांतर्गत क्रिकेटच्या विक्रमांमध्ये आपले नावही कोरले. याआधी, महाराष्ट्राचे बी. बी. निंबाळकर यांनी १९४८-४९ च्या हंगामात महाराष्ट्राकडून खेळताना काठियावाडविरुद्ध ऐतिहासिक नाबाद ४४३ धावा केल्या होत्या.

कोण आहे चिन्मय सुतार ?

चिन्मय सुतारचा जन्म मुंबईत झाला. तो वयाच्या पाचव्या वर्षापासून क्रिकेट खेळत आहे. त्याचे वडील, राजेश सुतार, हे देखील एक प्रसिद्ध क्रिकेटपटू आहेत. त्यांनी मुंबईसाठी अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत आणि सध्या ते प्रशिक्षक म्हणून काम पाहतात. १९९८ मध्ये राजेश सुतार यांनी सचिन तेंडुलकरसोबत डावाची सुरुवात केली होती आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे झालेल्या या सामन्यात मुंबईने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. सुरुवातीला राजेश सुतार यांनीच आपल्या मुलाला प्रशिक्षण दिले. चिन्मय या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत मुंबई संघाचा भाग होता. चालू हंगामापूर्वी त्याने मिझोरामकडून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला.

पहिल्या सामन्यातही खेळली मोठी खेळी

अलीकडेच, ११ ते १४ ऑक्टोबर दरम्यान मणिपूरविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात चिन्मय सुतारने मिझोरामकडून पदार्पण केले. त्याने दुसऱ्या डावात ३५ आणि ९९ धावा केल्या, फक्त धावामुळे त्याचे शतक हुकले. मात्र, नागालँडविरुद्धच्या सामन्यात ४०० धावा करून त्याने त्याची भरपाई केली.

WCL 2026: फायनलमध्ये कॅरेबियन वादळ! सिमन्स-वॉल्टनचा धुमाकूळ, इंग्लंडला लोळवून वेस्ट इंडिज बनला वर्ल्ड चॅम्पियन

Web Title: Chinmay sutar scored 400 not out for mizoram against nagaland ranji trophy pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • cricket news
  • Mumbai Cricket Team
  • ranji trophy 2026

संबंधित बातम्या

Shafali Verma: स्त्री शक्ती! सर्वाधिक धावा आणि अर्धशतक, शेफाली वर्माने तोडले वर्ल्ड रेकॉर्ड; स्मृतीसह रचला इतिहास
1

Shafali Verma: स्त्री शक्ती! सर्वाधिक धावा आणि अर्धशतक, शेफाली वर्माने तोडले वर्ल्ड रेकॉर्ड; स्मृतीसह रचला इतिहास

टीम इंडियाचा फिनिशर रणजीतही चमकला! आधी बिहार, आता गोव्याविरुद्ध Rinku Singh ने ठोकलं खणखणीत शतक
2

टीम इंडियाचा फिनिशर रणजीतही चमकला! आधी बिहार, आता गोव्याविरुद्ध Rinku Singh ने ठोकलं खणखणीत शतक

Mohammed Shami: न्यूझीलंड दौऱ्यात संधी नाही, आता बंगालच्या रणजी संघातूनही मोहम्मद शामी OUT; नेमकं कारण काय?
3

Mohammed Shami: न्यूझीलंड दौऱ्यात संधी नाही, आता बंगालच्या रणजी संघातूनही मोहम्मद शामी OUT; नेमकं कारण काय?

Cricket News: ओम शहाच्या भेदक माऱ्यापुढे ‘डीपीईएस’ टीम घायाळ; DSP करंडकमध्ये महाथरार…
4

Cricket News: ओम शहाच्या भेदक माऱ्यापुढे ‘डीपीईएस’ टीम घायाळ; DSP करंडकमध्ये महाथरार…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.