Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Football प्रेमींसाठी पर्वणी! पुण्यनगरीत ‘लोयोला कप २०२६’चा धुमाकूळ; पाहा कोणते संघ आमनेसामने?

Football: एकूण १४ संघांचा सहभाग असून त्यांची ४ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यातील दोन गटांत प्रत्येकी ४ संघ, तर उर्वरित दोन गटांत प्रत्येकी ३ संघ एकमेकांशी भिडतील.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 17, 2026 | 03:32 PM
Football प्रेमींसाठी पर्वणी! पुण्यनगरीत ‘लोयोला कप २०२६’चा धुमाकूळ; पाहा कोणते संघ आमनेसामने?
Follow Us
Follow Us:
  • पुण्यात रंगणार फुटबॉल स्पर्धेचा महाथरार
  • अव्वल शाळांमध्ये जेतेपदासाठी चुरस
  • तीन वयोगटांत एकूण ३८ संघांचा सहभाग
Pune/Football: पाषाण येथील लोयोला हायस्कूलच्या मैदानावर रंगणाऱ्या ‘टाटा ऑटोकॉम्प प्रायोजित लोयोला फुटबॉल कप २०२६’ स्पर्धेसाठी पुण्यातील नामांकित शाळांचे संघ सज्ज झाले आहेत. लोयोला हायस्कूल आणि ‘एक्स-लोयोला अल्युमनी नेटवर्क’ (ELAN) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धेत १२ वर्षांखालील (अंडर-१२), १४ वर्षांखालील (अंडर-१४) आणि १६ वर्षांखालील (अंडर-१६) अशा तीन वयोगटांत (pune) विजेतेपदासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक टाटा ऑटोकॉम्प हे आहेत.

यंदाच्या स्पर्धेत यजमान लोयोला हायस्कूलसह सेंट व्हिन्सेंट हायस्कूल, द बिशप्स स्कूल, विद्या व्हॅली स्कूल, सेंट झेव्हियर्स, विद्या भवन हायस्कूल, जे. एन. पेटिट टेक्निकल हायस्कूल, ह्यूम मॅकहेन्री स्कूल, हचिंग्स हायस्कूल, कल्याणी स्कूल, इन्फंट जीझस हायस्कूल, सेंट पॅट्रिक्स हायस्कूल, बी. के. बिर्ला सेंटर ऑफ एज्युकेशन आणि ब्ल्यू रिज पब्लिक स्कूल यांसारख्या पुण्यातील अव्वल शाळांचे संघ मैदानात उतरणार आहेत.

Football: मैदानावर धडाकेबाज कामगिरी, अन्‌ काफूंची कौतुकाची थाप; ‘प्रोजेक्ट महादेवा’च्या खेळाडूंचा डबल धमाका

स्पर्धेची गटवारी व स्वरूप

  • अंडर-१२ गट: या वयोगटात एकूण १४ संघांचा सहभाग असून त्यांची ४ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यातील दोन गटांत प्रत्येकी ४ संघ, तर उर्वरित दोन गटांत प्रत्येकी ३ संघ एकमेकांशी भिडतील.
  • अंडर-१४ गट: या गटात एकूण १२ संघ सहभागी झाले असून प्रत्येकी ३ संघांचे ४ गट तयार करण्यात आले आहेत. या वयोगटात यंदा द बिशप्स स्कूल आणि हचिंग्स हायस्कूल हे संघ सहभागी झालेले नाहीत.
  • अंडर-१६ गट: या गटातही १२ संघ विजेतेपदासाठी झुंजणार असून यंदा ‘बी. के. बिर्ला सेंटर ऑफ एज्युकेशन’ या नव्या संघाचा स्पर्धेत समावेश झाला आहे.
‘प्रोजेक्ट महादेवा’च्या खेळाडूंचा डबल धमाका

मैदानावरील दमदार कामगिरी आणि त्यानंतर जागतिक फुटबॉलमधील दिग्गजाकडून मिळालेली कौतुकाची थाप अशा दुहेरी आनंदाचे क्षण ‘प्रोजेक्ट महादेवा’च्या युवा फुटबॉलपटूंनी अनुभवले. आगामी आय-लीग तसेच इतर स्पर्धात्मक सामन्यांच्या तयारीच्या दृष्टीने खेळविण्यात आलेल्या मैत्रीपूर्ण सामन्यांमध्ये प्रोजेक्ट महादेवाच्या मुला-मुलींनी आपली गुणवत्ता सिद्ध केली.

Rishabh Pant: 4 वर्षांत 6 रन्स केल्यावर जागा कशी मिळणार? वेस्ट इंडिजविरुद्ध पंतला BCCI ने केले बाय-बाय

मुंबईतील कूपरेज फुटबॉल मैदानावर झालेल्या सामन्यात प्रोजेक्ट महादेवाच्या मुलांच्या संघाने मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन स्तरावरील विजेत्या डॉन बॉस्को, माटुंगा यांच्या १४ वर्षांखालील संघावर ५–० असा दणदणीत विजय मिळवला. तर मुलींच्या संघाने महाराष्ट्र राज्यस्तरीय १५ वर्षांखालील WIFA विजेत्या संघाविरुद्ध १–१ अशी बरोबरी साधत उत्कृष्ट लढत दिली. 

Web Title: Loyola football cup tournament to held among pune top schools sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • Football
  • pune news
  • Pune Sports News

संबंधित बातम्या

बीडकरांचं पुणे कनेक्शन अखेर सुरू! बीड-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा; सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘अजितदादांचा शब्द पाळला’
1

बीडकरांचं पुणे कनेक्शन अखेर सुरू! बीड-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा; सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘अजितदादांचा शब्द पाळला’

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त
2

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त

मानीव दिनांकापासूनची पदोन्नती प्रक्रिया रद्द करा; अन्यथा…; मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन
3

मानीव दिनांकापासूनची पदोन्नती प्रक्रिया रद्द करा; अन्यथा…; मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन

Air Pollution: प्रदूषणाचा ‘डिलेड अटॅक’! दिल्लीत हवामानातील बदलांचा फटका ५१ तासांनंतर; IITM चा नवा खुलासा
4

Air Pollution: प्रदूषणाचा ‘डिलेड अटॅक’! दिल्लीत हवामानातील बदलांचा फटका ५१ तासांनंतर; IITM चा नवा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.