अपक्ष उमेदवारांचीही लक्षणीय संख्या असल्याने अनेक मतदारसंघांत ते निर्णायक भूमिका बजावतील, असा अंदाज राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती तर काही ठिकाणी थेट राजकीय संघर्ष पाहायला मिळणार…
वन विभागाने केवळ दाखवायची कार्यवाही न करता प्रत्यक्षात कोणतेही वैज्ञानिक निरीक्षण, सापळे, कॅमेरे किंवा मानवी वस्तीत घुसखोरी रोखण्याच्या उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत.
एकूण 11 प्रभागांतील 23 नगरसेवक तसेच नगराध्यक्षपदाचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद असून, कोणत्या प्रभागात कोणती बाजू पुढे असेल, किती मतांची आघाडी लागू शकते. याबाबत शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.