Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manmohan Singh Death : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ काळ्या पट्ट्या बांधून टीम इंडिया मैदानात

बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ मैदानात उतरला तेव्हा सर्व खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. अशा प्रकारे भारतीय संघाने माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 27, 2024 | 08:43 AM
फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

टीम इंडियाने वाहिली मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा सामना कालपासून सुरु झाला आहे. आज या सामन्याचा दुसरा दिवस आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने ४७४ धावांवर रोखले आहे. याचदरम्यान भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी २६ डिसेंबरच्या रात्री निधन झाले. या महान अर्थतज्ञ आणि दोन वेळा देशाचे पंतप्रधान राहिलेल्या या दिग्गज राजकारण्याची सर्वांनाच आठवण येत आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्याचवेळी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध एमसीजी येथे सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ मैदानात उतरला तेव्हा सर्व खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. अशा प्रकारे भारतीय संघाने माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली आहे.

IND vs AUS 4th Test : बघून बघून घेतले अन् एकदाच दिला मुंबईच्या भाषेत दम; रोहित शर्मा मार्नस लाबुशेनवर चांगलाच संतापला; पाहा VIDEO

आज सकाळी भारतीय वेळेनुसार ५ वाजता सामना सुरु झाला. या एमसीजी कसोटी सामन्यात भारतीय खेळाडू जेव्हा मैदानामध्ये उतरले तेव्हा भारताच्या प्रत्येक खेळाडूच्या हातावर काळी पट्टी बांधली आहे. हे पाहून बऱ्याचदा जणांना सुरुवातीला समजले नाही कारण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबर रोजी उशिरा निधन झाल्यामुळे बऱ्याच जणांना या घटनेची खबर नाही. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री उशिरा निधन झाल्याचे ज्याला माहीत होते, त्याला हे माहीत होते की टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्यांची आठवण म्हणून हातावर काळ्या पट्टी बांधल्या आहेत.

The Indian Cricket Team is wearing black armbands as a mark of respect to former Prime Minister of India Dr Manmohan Singh who passed away on Thursday. pic.twitter.com/nXVUHSaqel — BCCI (@BCCI) December 27, 2024

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह सर्व खेळाडू त्यांच्या हातावर काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरले आहेत. याआधी सुद्धा अशा प्रकारची श्रद्धांजली भारतीय संघाच्या खेळाडूंनी मैदानामध्ये वाहिली आहे. बीसीसीआय असे करतात की, जेव्हा देशामधील कोणतीही मोठी व्यक्ती किवां क्रिकेट विश्वामधील व्यक्तीचे निधन झाल्यास तेव्हा त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ खेळाडू काळी पट्टी बांधून त्या महापुरुषाला किंवा क्रिकेटपटूला श्रद्धांजली वाहिली जाते.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर कालपासून चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. आता ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग झाली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने ४७४ धावा केल्या आहेत. भारतीय संघाची पहिल्या इनिंगच्या फलंदाजीला सुरुवात झाली आहे. जसप्रीत बुमराहने चार विकेट्स नावावर केले तर रवींद्र जडेजाने ३ विकेट्स घेतले. आकाशदीपने २ विकेट्स घेतले तर वॉशिंग्टन सुंदरने १ विकेट संघासाठी घेतला.

Web Title: Manmohan singh death team india wearing black armbands in memory of former prime minister manmohan singh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2024 | 08:43 AM

Topics:  

  • cricket
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

IND vs WI 1st Test Match Prediction: वेस्ट इंडिजला हरवून टीम इंडिया मालिकेत घेणार आघाडी? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोण मारणार बाजी
1

IND vs WI 1st Test Match Prediction: वेस्ट इंडिजला हरवून टीम इंडिया मालिकेत घेणार आघाडी? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोण मारणार बाजी

IND vs WI 1st Test: बुमराहच्या फिटनेसवर सस्पेन्स कायम; दोन्ही कसोटी सामन्यांबाबत कर्णधार गिलचे मोठे विधान
2

IND vs WI 1st Test: बुमराहच्या फिटनेसवर सस्पेन्स कायम; दोन्ही कसोटी सामन्यांबाबत कर्णधार गिलचे मोठे विधान

IND vs WI 1st Test Weather Report: अहमदाबाद कसोटी सामन्यावर पावसाचा गोंधळ; कसं असणार हवामान? वाचा एका क्लिकवर
3

IND vs WI 1st Test Weather Report: अहमदाबाद कसोटी सामन्यावर पावसाचा गोंधळ; कसं असणार हवामान? वाचा एका क्लिकवर

IND vs WI 1st Test Pitch Report: अहमदाबादच्या खेळपट्टीवर गोलंदाज की फलंदाज कोणाचे असणार वर्चस्व? वाचा पिच रिपोर्ट
4

IND vs WI 1st Test Pitch Report: अहमदाबादच्या खेळपट्टीवर गोलंदाज की फलंदाज कोणाचे असणार वर्चस्व? वाचा पिच रिपोर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.