Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीलंका दौऱ्यानंतर Ajit Agarkar ची खुर्ची जाणार? BCCI घेणार भवितव्याचा निर्णय; रोहित शर्मा वादाचीही होणार चर्चा?

BCCI to meet chief selector Agarkar tenure extension: टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता म्हणून अजित आगरकर यांचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपत आहे. आता, त्यांच्या भवितव्यासंदर्भात बीसीसीआय आणि अजित आगरकर यांच्यात लवकरच एक बैठक होणार असल्याची बातमी समोर येत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 15, 2026 | 08:04 PM
श्रीलंका दौऱ्यानंतर Ajit Agarkar ची खुर्ची जाणार? BCCI घेणार भवितव्याचा निर्णय; रोहित शर्मा वादाचीही होणार चर्चा?
Follow Us
Follow Us:
  • श्रीलंका दौऱ्यानंतर अजित आगरकरची खुर्ची जाणार?
  • BCCI घेणार भवितव्याचा निर्णय
  • रोहित शर्मा वादाचीही होणार चर्चा?
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचे पद आता धोक्यात आले आहे. मुख्य निवडकर्ता म्हणून त्यांचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपत आहे. यापूर्वी, ते भारतीय पुरुष संघाचे मुख्य निवडकर्ता म्हणून आणखी एक वर्ष काम पाहतील, अशी चर्चा होती. मात्र, आता बीसीसीआय अजित आगरकर यांच्या भविष्यासंदर्भात बैठक घेणार आहेत. रोहित शर्मा निवृत्ती घेणार अशा चर्चंना उधाणआल्यानंतर, बीसीसीआय आणि निवडकर्त्यांमध्ये काहीतरी बिनसल्याची अफवा पसरली होती.

Iga Swiatek बनली Canadian Open 2026 ची चॅम्पियन! रिबाकिनाचा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवत पटकावले विजेतेपद

अजित आगरकरच्या भवितव्याचा निर्णय लवकरच लागणार ?

वृत्तानुसार, भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यानंतर बीसीसीआय मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांची भेट घेणार आहे. दरम्यान, आगरकर यांच्या भवितव्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये आगरकर यांचा निवड समिती अध्यक्ष म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होईल आणि त्यांचा कार्यकाळ एका वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो.

वृत्तानुसार, रोहित शर्माच्या भविष्याबाबत बीसीसीआय आणि निवड समिती यांच्यात मतभेद असताना ही बैठक झाली. निवड समितीने रोहित शर्माला आधीच कळवले होते की, इंग्लंड मालिकेनंतर ते त्याला संघातून वगळण्याचा विचार करत आहेत, तर बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी म्हटले होते की, जोपर्यंत रोहित नियोजनाचा भाग असेल, तोपर्यंत तो देशाचे नेतृत्व करत राहील.

अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की, २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत प्रत्येक मालिकेच्या आधारावर निवड समितीने रोहित शर्माच्या भविष्याबद्दल निर्णय घ्यावा, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. सैकिया यांच्या वक्तव्यामुळे निवड समिती संतप्त झाली. या बैठकीत आगरकर यांच्या भविष्यावर, तसेच रोहित शर्माच्या शेवटच्या सामन्याभोवतीच्या वादावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा खेळताना दिसणार आहे. इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या एकदिवसीय सामन्यात १३८ धावांची दमदार खेळी केल्यानंतर, रोहितने आगामी मालिकेत आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना २७ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. भारतीय संघाच्या जर्सीमधील हा रोहितचा पुनरागमनाचा सामना असेल.

Hockey World Cup 2026: टीम इंडियाच्या वर्ल्ड कप अभियानाला सुरुवात; कधी अन् कुठे पाहाल LIVE सामने? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Web Title: Bcci officials to meet chief selector agarkar about tenure extension rohit sharma controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 08:04 PM

Topics:  

  • Ajit Agarkar
  • bcci
  • IND vs SL
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

IND Vs WI: टीम इंडियाने काढला वेस्ट इंडिजचा ‘धूर’; Shubhman Gill ने ठोकले खणखणीत द्विशतक 
1

IND Vs WI: टीम इंडियाने काढला वेस्ट इंडिजचा ‘धूर’; Shubhman Gill ने ठोकले खणखणीत द्विशतक 

 Ind vs Wi ODI : ‘हिटमन’ व ‘प्रिन्स’च्या शतकांचा धडाका; विंडीजच्या गोलंदाजांची पिसे काढली
2

 Ind vs Wi ODI : ‘हिटमन’ व ‘प्रिन्स’च्या शतकांचा धडाका; विंडीजच्या गोलंदाजांची पिसे काढली

Rohit Sharma: हिटमॅनच्या वादळी खेळीत West Indies बुडालं; रोहित शर्माने केला 12 हजार रन्सचा रेकॉर्ड
3

Rohit Sharma: हिटमॅनच्या वादळी खेळीत West Indies बुडालं; रोहित शर्माने केला 12 हजार रन्सचा रेकॉर्ड

घोर निराशा? ‘…तेव्हा वाईट नक्कीच वाटते’; वनडे टीममध्ये स्थान न मिळाल्यावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया
4

घोर निराशा? ‘…तेव्हा वाईट नक्कीच वाटते’; वनडे टीममध्ये स्थान न मिळाल्यावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.