Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 संपताच मोठा भूकंप! ‘या’ संघांचे कर्णधार बदलले जाणार? वाचा सविस्तर…

यंदाच्या आयपीएलच्या हंगामातून मुंबई इंडियन्स आणि लखनौचा संघ अधिकृतपणे  प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. या धक्क्यानंतर दोन्ही व्यवस्थापन मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 15, 2026 | 07:43 PM
IPL 2026 संपताच मोठा भूकंप! ‘या’ संघांचे कर्णधार बदलले जाणार? वाचा सविस्तर…
Follow Us
Follow Us:

आयपीएल संपताच अनेक खेळाडूंचे कर्णधारपद जाण्याचा अंदाज
केकेआर, लखनौ आणि दिल्लीच्या कर्णधारांचे पद जाण्याची शक्यता 
यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी न केल्याने पद धोक्यात

IPL 2026: आयपीएलचा महासंग्राम अंतिम टप्प्यात आला आहे. 26 मे पासून प्ले ऑफचे सामने सुरू होणार आहेत. मात्र अद्याप प्ले ऑफमध्ये कोणते 4 संघ जाणार ते निश्चित झालेले नाही. एका बाजूला टॉप 4 साठी चुरस सुरू आहे. मात्र काही संघ अद्याप लढाई करताना दिसून येत आहे. तर काही संघ आधीच प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर गेले आहेत. त्यामुळे आयपीएल संपताच काही संघांच्या कर्णधारांचे पद जाण्याची शक्यता आहे.

यंदाच्या आयपीएलच्या हंगामातून मुंबई इंडियन्स आणि लखनौचा संघ अधिकृतपणे  प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. या धक्क्यानंतर दोन्ही व्यवस्थापन मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. आयपीएल 2027 ची तयारी आतापासूनच सुरू केल्याचे म्हटले जात आहे. लखनौचा संघ यंदाच्या लीगमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही.

ऋषभ पंत लखनौचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली लखनौचा संघ खेळत होता. मात्र त्याच्या या निराशाजनक कामगिरीमुळे त्याचे कर्णधारपद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील वर्षी एखादा नवा खेळाडू लखनौची कमान सांभाळू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. यावर अधिकृत माहिती समोर आलेली नाही.यंदाच्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने देखील साधारण कामगिरी केली आहे. हे दोन संघ अद्याप प्ले ऑफमध्ये जाणार की नाही याची खात्री वाटत नाहीये. अद्याप हे दोन्ही संघ बाहेर पडले नसले तरी देखील प्ले ऑफ मध्ये जवळपास अशक्य झाले आहे.

LSG Vs RCB Live: आरसीबीने वाढवल्या लखनौच्या अडचणी; टॉस जिंकत घेतला थेट ‘हा’ निर्णय

आगामी हंगामात केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्सचे व्यवस्थापन मोठे फेरबदल करू शकते. अजिंक्य राहणे आणि अक्षर पटेल यांचे कर्णधारपद काढून घेतले जाऊ शकते. नव्या चेहऱ्याला संधी मिळू शकते. तसेच कोचिंग स्टाफ आणि अन्य खेळाडू यांच्याबाबत देखील महत्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. चालू हंगामात इतर संघांचे व्यवस्थापन देखील आपल्या कर्णधारांच्या कामगिरीवर नाराज असल्याचे म्हटले जात आहे मुंबई इंडियन्सला देखील यंदा चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे मुंबई मॅनेजमेंट हार्दिक पंड्याचे कर्णधारपद काढून घेणार का हे पहावे लागणार आहे.

धो-धो पाऊस पडला तर IPL Playoff चा विजेता कसा ठरणार? रिझर्व्ह डे की..; ‘हा’ नियम उडवेल तुमची झोप

धो-धो पाऊस पडला तर IPL Playoff चा विजेता कसा ठरणार?

26 मे पासून क्वालिफायर  आणि एलिमेनेटर व फायनल सामने होणार आहेत. या चार सामन्यांमध्ये पाऊस झाला तर कोणते नियम लागू होतात. आयपीएलच्या केवळ फायनल सामन्यासाठीच रिझर्व्ह डे ठेवण्यात येतो. क्वालिफायर 1 , एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 सामन्यांसाठी कोणताही दिवस राखीव नसतो. मात्र यासाठी अतिरिक्त वेळ दिला जातो.

Web Title: Mi lsg dc franchise sacked rishabh pan axar patel hardik pandya captaincy after tata ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 07:43 PM

Topics:  

  • Axar Patel
  • IPL 2026
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral
1

Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.