Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: इतकेही बेजबाबदार नसावे! Rishabh Pant कधी सुधारणार? Video पाहून चाहते संतापले

श्रीलंका एलेव्हनविरुद्ध भारतीय संघ सध्या वॉर्म अप सामना खेळत आहे. श्रीलंकेने दीलल्या 363 रन्सचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला. देवदत्त पडीकलने शतकी खेळी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 08, 2026 | 07:13 PM
IND Vs SL: इतकेही बेजबाबदार नसावे! Rishabh Pant कधी सुधारणार? Video पाहून चाहते संतापले
Follow Us
Follow Us:
  • रिषभ पंत केवळ 2 रन्स करून झाला आउट 
  • भारत-श्रीलंका सराव सामना सुरू 
  • 15 ऑगस्टपासून भारत-श्रीलंका टेस्ट सिरीज 
India Vs Sri Lanka Warm Up Match: सध्या भारत अन् श्रीलंका यांच्यात सराव सामना सुरू आहे. श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. श्रीलंकेने 363 धावांचा डोंगर उभा केला. भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. देवदत्त पडीकलने शानदार शतक लगावले आहे. मात्र ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. ऋषभ पंतचा आउट होतानाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.

श्रीलंका एलेव्हनविरुद्ध भारतीय संघ सध्या वॉर्म अप सामना खेळत आहे. श्रीलंकेने दीलल्या 363 रन्सचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला. देवदत्त पडीकलने शतकी खेळी केली. मात्र ऋषभ पंत अपयशी ठरला आहे. दुसऱ्या दिवशी ऋषभ पंत मैदानात खेळण्यासाठी आला. ऋषभ पंत आला तेव्हा भारताचा स्कोअर तीन विकेट गमावून 168 रन्स केल्या. त्यानंतर ऋषभ पंत ने 4 बॉलचा सामना केला. मात्र तो मोठा फटका मारण्याच्या नादात तो आउट झाला. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ऋषभ पंतचा हा खराब फॉर्म भारत संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे.

Pant Went Quickly for Dugout for Buying land in Uttarkhand Immediately😭😭😭 pic.twitter.com/8OBGioz3cO — BEAST (@BEASTKLR) August 8, 2026

भारतीय संघाकडून श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या वॉर्म अप सामन्यात देवदत्त पडीकलने शानदार शतक लगावले आहे. देवडात पडीकलने या सामन्यात आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. तसेच दुखापतीमुळे साई सुदर्शन सिरिजमधून बाहेर गेला आहे. त्यामुळे शतकी खेळी केल्याने आणि तसेच देवदत्त पडीकलचे स्थान भारतीय संघात पक्के समजले जात आहे. देवदत्त पडीकलबद्दल बोलायचे झाल्यास त्याने भारतासाठी आतापर्यंत दोन कसोटी सामने आणि 2 टी 20 सामने खेळले आहेत. 2024 मध्ये धर्मशाला येथील इंग्लंडविरुद्ध डेब्यू केले होते.

IND Vs SL: पडीकलचा ‘देवदत्त’ अवतार! श्रीलंकेविरुद्ध ठोकले खणखणीत शतक, जयस्वाल ‘यशस्वी’ नाहीच

बुमराहनंतर ‘हा’ खेळाडूही टेस्ट सीरीजमधून बाहेर

भारत आणि श्रीलंका यांच्यात १५ ऑगस्टपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. या दौऱ्यापूर्वी भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. डावखुरा फलंदाज साई सुदर्शन श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. साईच्या उजव्या पायाला स्ट्रेस फ्रॅक्चर झाले आहे. तो सध्या बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आहे. या दौऱ्यासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघात त्याचा समावेश करण्यात आला होता. मात्र, त्याचा सहभाग तंदुरुस्तीवर आधारित होता, पण त्याआधी बरा होऊ शकला नाही.

Web Title: Rishabh pant catch out at 2 runs in 4 balls india v sri lanka warm up test match viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Rishabh Pant
  • viral video

संबंधित बातम्या

IND Vs SL: पंत अन् जयस्वालने लाज घालवली; मात्र Devdatt Padikkal ने…, भारताचा स्कोअर किती?
1

IND Vs SL: पंत अन् जयस्वालने लाज घालवली; मात्र Devdatt Padikkal ने…, भारताचा स्कोअर किती?

IND Vs SL: टीम इंडियाला Back to Back झटके! बुमराहनंतर ‘हा’ खेळाडूही टेस्ट सीरीजमधून बाहेर
2

IND Vs SL: टीम इंडियाला Back to Back झटके! बुमराहनंतर ‘हा’ खेळाडूही टेस्ट सीरीजमधून बाहेर

IND Vs SL: पडीकलचा ‘देवदत्त’ अवतार! श्रीलंकेविरुद्ध ठोकले खणखणीत शतक, जयस्वाल ‘यशस्वी’ नाहीच
3

IND Vs SL: पडीकलचा ‘देवदत्त’ अवतार! श्रीलंकेविरुद्ध ठोकले खणखणीत शतक, जयस्वाल ‘यशस्वी’ नाहीच

IND vs SL: क्रिकेट फॅन्सची बल्ले-बल्ले! भारत-श्रीलंका टेस्टसाठी स्टेडियममध्ये मिळणार फ्री एन्ट्री; श्रीलंका बोर्डाचा मोठा निर्णय
4

IND vs SL: क्रिकेट फॅन्सची बल्ले-बल्ले! भारत-श्रीलंका टेस्टसाठी स्टेडियममध्ये मिळणार फ्री एन्ट्री; श्रीलंका बोर्डाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.