Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: मॅडनेस! Rickelton चं 44 चेंडूत शतक; जयसूर्याचा विक्रम आता भूतकाळ

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा मुंबई इंडियन्सचा निर्णय सार्थ ठरवत रायन रिकल्टनने सुरुवातीपासूनच हैदराबादच्या गोलंदाजांवर हल्ला केला. रिकल्टनने मैदानाच्या चहुबाजूंनी फटकेबाजी करत नॉट आउट 123 रन्सची खेळी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 30, 2026 | 05:54 PM
IPL 2026: मॅडनेस! Rickelton चं 44 चेंडूत शतक; जयसूर्याचा विक्रम आता भूतकाळ
Follow Us
Follow Us:

रियाल रिकल्टनने केली 123 रन्स नाबाद खेळी 
एसआरएचने मुंबई इंडियन्सचा केला दारुण पराभव 
आयपीएलमधील पलटणचे आव्हान संपल्यात जमा

Mumbai Indians Vs SRH Live: काल मुंबई इंडियन्स आणि एसआरएचविरुद्ध सामना पार पडला. कालच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा दारुण पराभव झाला आहे. मात्र या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 200 पेक्षा जास्त रन्स करून देखील पराभव झाला आहे. कालच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून रियान रिकल्टनने शतकी खेळी केली. शतकी (IPL 2026) खेळी करत त्याने आपल्या नावावर एक नवा विक्रम रचला आहे.

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा मुंबई इंडियन्सचा निर्णय सार्थ ठरवत रायन रिकल्टनने सुरुवातीपासूनच हैदराबादच्या गोलंदाजांवर हल्ला केला. रिकल्टनने मैदानाच्या चहुबाजूंनी फटकेबाजी करत नॉट आउट 123 रन्सची खेळी केली. त्याच्या या स्फोटक खेळीमुळे मुंबईला 240 रन्सचा टप्पा ओलांडता आला. या शतकी खेळीसह रिकल्टनने आयपीएलच्या इतिहासात एका मोठ्या विक्रमाचीही नोंद आपल्या नावावर केली आहे.

‘फू-फू’ करणं पडलं महागात! Riyan Parag ला ‘स्वॅग’ नडला; BCCI ने केली ‘ही’ मोठी कारवाई

रिकल्टनने मुंबई इंडियन्सच्या इतिहासात एका नव्या विक्रमाची नोंद केली. मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा मान आता रिकल्टनकडे आला आहे. त्याने श्रीलंकेचा माजी खेळाडू सनथ जयसूर्याचा रेकॉर्ड मोडला आहे. जयसूर्या यांनी 2008 च्या पहिल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 45 चेंडूंत शतक झळकावले होते.

ट्रेविस हेडने संपवलं मुंबईचं IPL मधील आव्हान

मुंबई इंडियन्सच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादमध्ये सामना पार पडला. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. मुंबई इंडियन्सने एसआरएचला 244 रन्सचे टार्गेट दिले होते. एसआरएच कडून ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी जबरदस्त सुरुवात केली. अखेर या सामन्यात एसआरएचने मुंबई इंडियन्सचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. मुंबई इंडियन्सचा यंदाच्या हंगामातील 6 वा पराभव झाला आहे. आयपीएल 2026 मधील मुंबई इंडियन्सचे आव्हान जवळपास संपूष्टात आले आहे.

SRH Vs MI Live: मुंबईची ‘पलटण’ गार! ट्रेविस हेडने संपवलं मुंबईचं IPL मधील आव्हान

मुंबई इंडियन्सकडून डावाची सुरूवात करण्यासाठी रियान रिकल्टन आणि विल जॅक्स वानखेडे स्टेडियमवर खेळण्यासाठी आले. रियान रिकल्टन आणि विल जॅक्सने मुंबईच्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. रियन रिकल्टनने तडाखेबंद शतक लगावले. नमन धीर 22 रन्स करून आउट झाला. नमन आउट होताच तिलक वर्मा ऐवजी स्वतः कर्णधार हार्दिक पंड्या खेळण्यासाठी उतरला. रियान रिकल्टनने आपले शतक पूर्ण करत मुंबईला मोठी धावसंख्या उभरण्यात मोठा वाटा उचलला.

Web Title: Mi ryan riccarton make century and break santh jaysurya record ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • IPL 2026
  • mumbai indians
  • Ryan Rickelton

संबंधित बातम्या

Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्या मुंबईतच राहणार? KKR-सीएसकेच्या प्लॅनला मोठा धक्का!
1

Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्या मुंबईतच राहणार? KKR-सीएसकेच्या प्लॅनला मोठा धक्का!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.