Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs PBKS Live: पीच रिपोर्टनुसार मुंबई पलटणच्या अडचणी वाढणार? श्रेयसने टॉस जिंकत…

आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जचा संघ 34 वेळा आमनेसामने आले आहेत आश्चर्याची बाब म्हणजे दोन्ही संघांनी प्रत्येकी 17-17 सामने जिंकले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 16, 2026 | 07:02 PM
MI vs PBKS Live: पीच रिपोर्टनुसार मुंबई पलटणच्या अडचणी वाढणार? श्रेयसने टॉस जिंकत…
Follow Us
Follow Us:

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज आमनेसामने 
रोहित शर्मा आजच्या सामन्यात अनुपस्थितीत 
हार्दिक पंड्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष

Tata IPL 2026 MI Vs PBKS Live Updates: थोड्याच वेळात मुंबई इंडियन्स अन् पंजाब किंग्जमध्ये (MI vs PBKS) आयपीएलचा सामना सुरू होणार आहे. 7.30 वाजता सामना सुरू होईल. मुंबई इंडियन्ससाठी हा सामना अत्यंत महत्वाचा समजला जात आहे. हार्दिक पंड्या मुंबईचे नेतृत्व करत असून, त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आजच्या सामन्यात पंजाब किंग्जने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई इंडियन्सने 12 वर्षांनी आयपीएलमध्ये आपला पहिला सामना जिंकला आहे. मात्र त्यानंतर सलग तीन सामने मुंबईचा पराभव झाला आहे. त्यामुळे आजचा सामना त्यांच्यासाठी करो या मरो स्थितीचा असणार आहे. मुंबई इंडियन्सच्या होम ग्राऊंडवर सामना होणार आहे, त्यामुळे मुंबईचे पारडे जड वाटत आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जचा संघ 34 वेळा आमनेसामने आले आहेत आश्चर्याची बाब म्हणजे दोन्ही संघांनी प्रत्येकी 17-17 सामने जिंकले आहेत. मागील पाच सामन्यात पंजाबने 3 आणि मुंबईने 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे ही आकडेवारी आणि यंदाच्या हंगामातील आकडेवारी पाहता मुंबई इंडियन्सवर पंजाब किंग्जचा संघ वरचढ ठरताना दिसत आहे.

MI Vs PBKS Pitch Report: हार्दिक पंड्या पराभवाचा ‘चौकार’ लगावणार की पंजाबला…; पहा पीच रिपोर्ट

रोहित शर्मा खेळणार? 

आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा प्रमुख खेळाडू असलेला रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो त्या सामन्यात पूर्ण खेळू शकला नाही. त्यामुळे त्याची दुखापत गंभीर नसल्याचे समोर आले आहे. मात्र आजच्या सामन्यात रोहित शर्मा खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मुंबईच्या चिंता वाढल्या आहेत.

पिच रिपोर्ट

वानखेडेवर आतापर्यंत आयपीएलच्या 125 सामने झाले आहेत. यामध्ये शेवटचा सामना 12 एप्रिल रोजी खेळवला गेला आहे. पहिल्यांदा फलंदाजी केल्यावर या ठिकाणी 171 हा हायस्कोअर झालेला आहे. हे पीच फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. त्यामुळे या टॉस जिंकून धावांचा पाठलाग करणे निवडणे योग्य ठरू शकते.

MI Vs PBKS Playing 11: पंजाबचे ‘वाघ’ मुंबई पलटणला पाणी पाजणार; रोहित शर्माच्या अनुपस्थितीत…

मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रायन रिकल्टन, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा , हार्दिक पांड्या (कर्णधार – अष्टपैलू), नमन धीर, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट.

पंजाब किंग्जची संभाव्य टीम: प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्या, कूपर कॉनोली, श्रेयस अय्यर, मार्क्स स्टॉइनिस, नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्को जानसेन, झेवियर बार्टलेट, विजयकुमार वैशाक, युझवेंद्र चहल, अर्शर्दीप सिंग.

Web Title: Mi vs pbks live shreyas iyer won the toss and choose bowl first ipl 2026 against mi team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • IPL 2026
  • MI vs PBKS
  • mumbai indians
  • Punjab Kings

संबंधित बातम्या

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav  Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान
1

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात
2

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video
3

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video

RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?
4

RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.