Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs RR : Suryakumar Yadav ची धमाकेदार कामगिरी! IPL च्या इतिहासात ठरला पहिलाच फलंदाज..

आयपीएल २०२५ च्या ५० व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने एक मोठी कामगिरी केली आहे. त्याने ११ सामन्यांमध्ये २५ किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 02, 2025 | 12:16 PM
MI vs RR: Suryakumar Yadav's explosive performance! He became the first batsman in the history of IPL..

MI vs RR: Suryakumar Yadav's explosive performance! He became the first batsman in the history of IPL..

Follow Us
Close
Follow Us:

MI vs RR : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील काल झालेल्या ५० व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर १०० धावांनी विजय मिळवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने आयपीएल २०२५ मध्ये एक मोठी कामगिरी केली आहे. सूर्यकुमार यादव हा १८ व्या हंगामात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ११ सामन्यांमध्ये २५ किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे. सलग ११ सामन्यांमध्ये अशी कामगिरी करणारा तो आयपीएलच्या इतिहासातील एकमेव फलंदाज ठरला. या सामन्यात सूर्याने २३ चेंडूत नाबाद ४८ धावांची खेळी केली.

गुरुवारी (१ मे) जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध फलंदाजी करताना सूर्याने हा विक्रम मोडला. सूर्यकुमार यादवने शेवटच्या डावात ही कामगिरी करून  रॉबिन उथप्पाची बरोबरी साधली होती. २०१४ मध्ये उथप्पाने सलग १० सामन्यांमध्ये २५ पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. त्यावेळी उथप्पा कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत होता आणि विशेष म्हणजे त्या हंगामात कोलकाता संघाने आयपीएलचे विजेतपद देखील पटकावले होते.

हेही वाचा : MI vs RR : मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्माने रचला इतिहास! असा भीम पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

आयपीएलमध्ये सर्वाधिक सलग २५ किंवा त्याहून अधिक धावा करणारे खेळाडू

  • सूर्यकुमार यादव (2025)* – 11
  • रॉबिन उथप्पा (२०१४) – १०
  • स्टीव्हन स्मिथ (२०१६-१७) – ९
  • विराट कोहली (२०२४-२५) – ९
  • साई सुदर्शन (२०२३-२४) – ९

तसेच स्टीव्ह स्मिथने देखील २०१६-१७ मध्ये ९ वेळा अशी कामगिरी केली आहे. तर साई सुदर्शनने २०२३-२४ मध्ये ९ वेळा आणि विराट कोहलीने २०२४-२५ मध्ये ९ वेळा हा पराक्रम केला आहे. तिघांनीही ९ वेळा २५ किंवा त्याहून जास्त धावा केल्या आहेत.

मुंबई इंडियन्सकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने फक्त ११ चेंडूत २५ धावा काढल्या होत्या. राजस्थान रॉयल्सविरुद्ध सूर्यकुमार यादवने २३ चेंडूत नाबाद ४८ धावा केल्या. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ३ षटकार लगावले. सूर्यकुमार यादवने हार्दिक पंड्यासोबत मिळून मुंबईचा धावसंख्या २०० पार पोहचवली.

हेही वाचा : MI vs RR : धक्कादायक! Mumbai Indians वर फिक्सिंगचा आरोप! पंचांकडून Rohit Sharma ला मदत? नेमकं प्रकरण काय? पहा Video

आयपीएल २०२५ च्या या हंगामात सूर्यकुमार यादवची सर्वात कमी धावसंख्या २६ धावा ही राहिली आहे. त्याने १७ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सर्वात कमी धावा केल्या होत्या. त्यानंतर सूर्यकुमार यादवने शेवटच्या तीन डावांमध्ये अर्धशतके झळकावून आपल्या संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे.  या काळात त्याचा स्ट्राईक रेट १७१.१५ इतका होता.

Web Title: Mi vs rr suryakumar yadavs explosive performance in ipl created history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 12:16 PM

Topics:  

  • IPL 2025
  • IPL records
  • MI vs RR
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

RCB संघाने Mohammad Siraj ला का दाखवला होता बाहेरचा रस्ता? कारण आलं समोर, वाचा सविस्तर.. 
1

RCB संघाने Mohammad Siraj ला का दाखवला होता बाहेरचा रस्ता? कारण आलं समोर, वाचा सविस्तर.. 

Asia cup 2025 : ‘हे एक मोठे आश्चर्य..’ श्रेयस अय्यरला डावलल्याने भारताचा माजी कर्णधार नाराज.. 
2

Asia cup 2025 : ‘हे एक मोठे आश्चर्य..’ श्रेयस अय्यरला डावलल्याने भारताचा माजी कर्णधार नाराज.. 

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा
3

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या
4

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.