Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs SRH : Ishan Kishan चा प्रामाणिकपणा SRH च्या अंगलट! बाद न होताच धरला तंबूचा रस्ता, अंपायरही गोंधळात..पहा व्हिडिओ 

आयपीएल २०२५ च्या ४१ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून सनरायझर्स हैदराबादला पराभव पत्करावा लगाला. या सामन्यात एक प्रकार घडला. ज्यामध्ये इशान किशनकडून एक चूक झाली आणि त्याचा फटका हैदराबादला बसला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 24, 2025 | 12:05 PM
MI vs SRH: Ishan Kishan's honesty backfires on SRH! He went to the tent without being dismissed, even the umpire was confused..watch the video

MI vs SRH: Ishan Kishan's honesty backfires on SRH! He went to the tent without being dismissed, even the umpire was confused..watch the video

Follow Us
Close
Follow Us:

MI vs SRH : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील ४१ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत पराभव केला. सामान्यापूर्वी मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून  प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद २० षटकांत १४३ धावा केल्या. प्रतिउत्तरात मुंबईने हे लक्ष्य मुंबई इंडियन्सने १६ व्या षटकात पूर्ण केले. या विजयासह मुंबईने आयपीएलमधील सलग चौथ्या विजयाची नोंद केली. तर हैदराबाद मात्र परभवाच्या खाईत रूतला आहे. या सामन्यात एक असा प्रकार घडला ज्यामुळे हैद्राबदला मोठा फटका बसला. इशान किशनची विकेट खरच होती की नव्हती हा मुद्दा देखील उपस्थित झाला आहे.

मुंबईच्या गोलंदाजांनी सामन्यात शानदार कामगिरी केली आणि हैदराबादला १४३ धावांवरच रोखले. काल झालेल्या सामन्यात, हेनरिक क्लासेन आणि अभिनव मनोहर वगळता, हैदराबादचे सर्व फलंदाज अपयशी ठरले. ट्रॅव्हिस हेड शून्य धावांवर बाद झाला. त्यानंतर, इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. मात्र इशानकडून एक अशी चूक झाली, ज्यामुळे हैदराबादला मोठे नुकसान सहन करावे लागले.

हेही वाचा : IPL 2025 : ‘किंग’ कोहलीचा जलवा कायम! खुणावतोय IPL मधील ‘विराट’ पराक्रम; मोडणार ‘हा’ विक्रम..

या सामन्यात इशान किशन ज्या प्रकारे बाद झाला, तो आश्चर्यकारक असाच  होता, कारण पंचांनी त्याला बाद देण्यापूर्वीच तो स्वतःहून तंबूत परतला. यानंतर, खरी गोष्ट बाहेर आली तेव्हा इशान किशनसह संपूर्ण स्टेडियम देखील स्तब्ध झालेले दिसून आले.

इशान किशन आउट नव्हताच..

तिसऱ्या षटकात दीपक चहर मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजी करण्यासाठी आला. तेव्हा इशान किशन स्ट्राईकवर होता.  या षटकातील पहिला चेंडू स्टंप लेग स्टंपच्या बाहेर होता. इशान किशनने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न देखील केला. दुसरीकडे, अंपायरने तो वाईड बॉल असल्याचे  घोषित केले, परंतु नंतर अंपायर देखील थोडा गोंधळलेला असल्याचे दिसून आले.

यानंतर, अंपायरने बोट वर केले आणि नंतर तो थांबला. पण त्यानंतर त्याने पुन्हा बोट वर करून इशान किशनला आउट दिले. हे पाहून कर्णधार हार्दिक पंड्या आणि गोलंदाज दीपक चहरसह सर्व खेळाडू अवाक  झाले. यामागील कारण असे की, अंपायरने इशान किशनला आउट देणे हे होते. वास्तवात याचे कारण स्वतः इशान किशन देखील होते.

हेही वाचा : MI vs SRH : ‘हिटमॅन’ एक्सप्रेस सुसाट! SRH विरुद्ध Rohit Sharmaचे अर्धशतक अन् रचला इतिहास, वाचा सविस्तर..

..आणि सत्य आले समोर

अंपायर दीपक चहरने टकलेला चेंडू वाईड घोषित करू इच्छित होता. परंतु, तो गोंधळात दिसून आला. ज्यावर मुंबईच्या खेळाडूकडूनही  आक्षेप घेण्यात आला नाही. पण इशान किशन स्वतः क्रीज सोडून पॅव्हेलियनकडे निघाला होता. मग पंचांना खात्री झाली की इशान किशन खरोखरच बाद झाला आहे. जेव्हा इशान किशन पॅव्हेलियनमध्ये पोहोचला, त्यानंतर रिप्लेद्वारे सत्य समोर आले. नंतर कळले की इशान किशन बाद नव्हता. चेंडू त्याच्या बॅटला लागलाच नव्हता. इशानची ही चूक हैद्राबादसाठी नुकसानकारक ठरली. त्यांना या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

Web Title: Mi vs srh ishan kishans honesty was a loss for srh he went to the tent without getting out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 12:04 PM

Topics:  

  • IPL 2025
  • Ishan Kishan
  • MI vs SRH

संबंधित बातम्या

RCB Post : बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणानंतर RCB ने उचलले मोठे पाऊल, पीडितांच्या कुटुंबियांना देणार एवढे पैसे
1

RCB Post : बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणानंतर RCB ने उचलले मोठे पाऊल, पीडितांच्या कुटुंबियांना देणार एवढे पैसे

Photos : KKR चा IPL 2026 च्या आखाड्यात नवा डाव! KL Rahul ला संघात घेण्यासाठी सुरू केल्या हालचाली..
2

Photos : KKR चा IPL 2026 च्या आखाड्यात नवा डाव! KL Rahul ला संघात घेण्यासाठी सुरू केल्या हालचाली..

‘त्याची कारकीर्द उत्तम पण..’, रविचंद्रन अश्विनच्या आयपीएलमधून निवृत्तीवर आकाश चोप्राचे भाष्य चर्चेत..   
3

‘त्याची कारकीर्द उत्तम पण..’, रविचंद्रन अश्विनच्या आयपीएलमधून निवृत्तीवर आकाश चोप्राचे भाष्य चर्चेत..   

चेंगराचेगरी प्रकरणाच्या तीन महिन्यानंतर RCB च्या सोशल मिडियावर पहिली पोस्ट! IPL च्या ट्राॅफीची परतफेड पडली महागात
4

चेंगराचेगरी प्रकरणाच्या तीन महिन्यानंतर RCB च्या सोशल मिडियावर पहिली पोस्ट! IPL च्या ट्राॅफीची परतफेड पडली महागात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.