Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs SRH : Rohit Sharma चा मुंबई इंडियन्ससाठी ‘बिग शो’, रचला मोठा इतिहास; किरॉन पोलार्डलाही पछाडले.. 

आयपीएल २०२५ च्या  ४१ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने अर्धशतक लगावले. या खेळीसह त्याने मुंबई इंडियन्ससाठी एक विक्रम देखील केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 24, 2025 | 09:40 AM
MI vs SRH: Rohit Sharma's 'big show' for Mumbai Indians, created big history; even surpassed Kieron Pollard..

MI vs SRH: Rohit Sharma's 'big show' for Mumbai Indians, created big history; even surpassed Kieron Pollard..

Follow Us
Close
Follow Us:

MI vs SRH : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील  ४१ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा ७ विकेट्सने दणदणीत पराभव केला. मुंबई इंडियन्सने जबरदस्त पुनरागमन करून आयपीएल २०२५ मधील लागोपाठ चार सामने जिंकले आहेत. तसेच लागोपाठ सामन्यात अर्धशत करून आपल्या संघाला विजयी रुळावार आणण्यात रोहित शर्माने मोठी भूमिका बजावली आहे. प्रथम फलंदाजी करत हैद्राबादने १४३ धावा केल्या. प्रतिउत्तरात मुंबईने १६ व्या षटकात ३ गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज रोहित शर्माने ७० धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने एक इतिहास देखील रचला आहे.  रोहित शर्माने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम केला आहे.

या कामगिरीसह रोहित शर्माने आपला माजी सहकारी  किरॉन पोलार्डला मागे टाकून ही कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना  किरॉन पोलार्डने २११ सामन्यांमध्ये २५८ षटकार मारून विक्रम रचला होता. परंतु रोहित शर्माने २२९ सामन्यांमध्ये हा विक्रम मोडीत काढला आहे. रोहितने आता मुंबई इंडियन्ससाठी २६० षटकार ठोकले आहेत. त्याच वेळी, किरॉन पोलार्डने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आणि तो फलंदाजी प्रशिक्षक म्हणून मुंबई इंडियन्ससोबत असतो.

हेही वाचा : ‘धर्माच्या नावाखाली..’, Pahalgam Terrorist Attack वर Mohammad Siraj चा संताप, Amit Shah यांना केली ‘ही’ मागणी..

मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

तसेच मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत सूर्यकुमार यादवचा क्रमांक लागतो. सूर्याने १०७ सामन्यांमध्ये १२९ षटकार मारले आहेत. तर हार्दिक पंड्याचे नाव देखील या यादीत समाविष्ट आहे. हार्दिक पंड्याचे ११४ सामन्यांमध्ये ११५ षटकार लगावले आहेत.   इशान किशनचेही या यादीत नाव आहे. इशानने मुंबईकडून खेळताना १०६ षटकार लागवले आहेत. इशान या हंगामात हैदराबादकडून खेळत आहे.

हेही वाचा : Happy Birthday Sachin Tendulkar : २४ वर्षांची लखलखीत क्रिकेट कारकिर्द, निवृत्तीच्या क्षणाने क्रीडा जगताला रडवलं..

रोहित शर्मा पुन्हा फॉर्ममध्ये..

आयपीएल २०२५ च्या सुरवतीच्या काही सामन्यात रोहित शर्माच्या बॅटने धावा करणेच विसरले होते. आता मात्र तो फॉर्ममध्ये आला  आहे.  रोहित शर्माने मागील चेन्नईच्या विरुद्ध ७६ धावांची खेळी करून संघाला विजयी केले होते . आता काल झालेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या  सामन्यात ४६ चेंडूत ७० धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्याने ८ चौकार आणि ३ षटकार मारले. मुंबईच्या संघाने सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या १४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग फक्त १५.४ षटकात केला आणि लागोपाठ चौथा विजय मिळवला.

MI vs SRH: Rohit Sharma’s ‘big show’ for Mumbai Indians, created big history; even surpassed Kieron Pollard..

Web Title: Mi vs srh rohit sharmas big show for mumbai indians created big history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 09:40 AM

Topics:  

  • IPL 2025
  • MI vs SRH
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
1

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
2

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश
3

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी
4

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.