Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय क्रिकेटमध्ये Vaibhav Suryvanshi वरून रणकंदन? बॅटिंग ऑर्डरच्या मुद्द्यावर मॅनेजमेंट टार्गेट?

Vaibhav Suryvanshi: न्यूझीलंडविरुद्ध  दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने विजय प्राप्त केला. . या सामन्यात दुखापतग्रस्त इशान किशनच्या जागी अवघ्या १५ वर्षांच्या युवा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 26, 2026 | 12:16 PM
वैभव सूर्यवंशी

वैभव सूर्यवंशी

Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजी क्रमावर प्रश्नचिन्ह
  • उद्या होणार भारत-न्यूझीलंड तिसरा सामना 
  • दुसऱ्या सामन्यात वैभव ठरलेला अपयशी 
IND Vs NZ/Vaibhav Suryvanshi: सध्या भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टी 20 सिरीज खेळवली जात आहे. पहिले दोन सामने भारताने जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तिसरा सामना उद्या खेळवला जाणार आहे. मागच्या सामन्यात इशान किशन जखमी झाल्याने वैभव सूर्यवंशीला संधी दिली गेली. मात्र तो तिसऱ्या नंबरला फलंदाजी करण्यासाठी आला. तिथे तो अपयशी ठरला. आता त्याला कोणत्या नंबरवर खेळवले पाहिजे यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

न्यूझीलंडविरुद्ध  दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने विजय प्राप्त केला. . या सामन्यात दुखापतग्रस्त इशान किशनच्या जागी अवघ्या १५ वर्षांच्या युवा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. मात्र यामध्ये तो केवळ 4 रन्स करून आउट झाला. सामन्यानंतर झालेल्या एका विशेष चर्चेत भारताचे माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञ मुरली कार्तिक तसेच अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनने वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये मॅनेजमेंटने घेतलेले निर्णय यावर तीव्र आक्षेप घेतला. यामध्ये अजिंक्य राणे आणि अजय जाडेजा देखील सहभागी होते.

IND vs NZ: भारताला मोठा झटका, ईशान किशन तिसऱ्या T20 मधून OUT, पुन्हा मिळणार Vaibhav Sooryavanshi ला संधी?

काय म्हणाला मुरली कार्तिक?

वैभव सूर्यवंशी हा एक प्रतिभावान आणि युवा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत केवळ ओपनिंगमध्ये फलंदाजी केली आहे. संघात वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडू असण्याचा मुख्य उद्देश हाच असतो की, गरज भासल्यास त्या अनुभवाच्या आधारावर त्यांनी आपली भूमिका किंवा क्रम बदलावा लागतो. भारत जिंकला ही वेगळी गोष्ट आहे. मात्र जर सूर्यवंशीला तुम्ही खेळवत असाल तर त्याला ओपनिंगला खेळवायला हवे होते.

मुरली कार्तिक म्हणाला, ‘संजू सॅमसनसारखा अनुभवी आणि मुरलेला खेळाडू विविध क्रमांकावर फलंदाजी करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. त्यामुळे मॅनेजमेंट फलंदाजी क्रममध्ये बदल करणे अपेक्षित होते. तर वैभव सूर्यवंशीला ओपनिंगला खेळवायला हवे होते.

उद्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसरा टी 20 सामना होणार आहे. इशान किशन उद्याचा सामना देखील खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाणार की कुमार कुशाग्रला दिली जाणार हे पहावे लागणार आहे. वैभव सूर्यवंशी ला खेळण्याची संधी दिल्यास त्याला ओपनिंग खेळायला देणार की पुन्हा त्याच तिसऱ्या नंबरवरच खेळवले जाणार हे पहावे लागणार आहे.

IND vs NZ : टीम इंडिया मालिका जिंकण्यासाठी सज्ज! भारत-न्यूझीलंड तिसरा T20 सामना कधी अन् कुठे?

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत न्यूझीलंड तिसरा सामना कधी?

    Ans: भारत -न्यूझीलंड तिसरा सामना उद्या 12.30 वाजता सुरू होणार आहे..

  • Que: वैभव सूर्यवंशी खेळणार का?

    Ans: इशान किशनला दुखापत झाली असल्याने उद्याच्या सामन्यात वैभवला संधी मिळू शकते

Web Title: Murli karthik ajay jadejaa ask question to bcci and team india management about vaibhav suryvanshi batting order tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

IND vs NZ: भारताला मोठा झटका, ईशान किशन तिसऱ्या T20 मधून OUT, पुन्हा मिळणार Vaibhav Sooryavanshi ला संधी?
1

IND vs NZ: भारताला मोठा झटका, ईशान किशन तिसऱ्या T20 मधून OUT, पुन्हा मिळणार Vaibhav Sooryavanshi ला संधी?

NZ A vs IND A: बेईमानीचा कळस, देवदत्त पडिक्कल दुहेरी शतकाच्या उंंबरठ्यावर असताना चुकीचा निर्णय; अंपायरची मोठी चूक
2

NZ A vs IND A: बेईमानीचा कळस, देवदत्त पडिक्कल दुहेरी शतकाच्या उंंबरठ्यावर असताना चुकीचा निर्णय; अंपायरची मोठी चूक

Crime News: भारत-न्यूझीलंड सामन्यावरील ऑनलाइन सट्टेबाजी रॅकेटचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
3

Crime News: भारत-न्यूझीलंड सामन्यावरील ऑनलाइन सट्टेबाजी रॅकेटचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

IND vs NZ : टीम इंडिया मालिका जिंकण्यासाठी सज्ज! भारत-न्यूझीलंड तिसरा T20 सामना कधी अन् कुठे?
4

IND vs NZ : टीम इंडिया मालिका जिंकण्यासाठी सज्ज! भारत-न्यूझीलंड तिसरा T20 सामना कधी अन् कुठे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.