Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NZ: काय तरी करा अन् ‘हा’ रेकॉर्ड मोडाच! Team India उद्या ‘या’ मैदानात न्यूझीलंडविरुद्ध…

IND Vs NZ: वेलिंग्टनच्या या मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड इतका चांगला नाही आहे. त्यामुळे उद्याचा सामना भारतासाठी महत्वाचा असणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून, फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही ठिकाणी चांगली कामगिरी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 26, 2026 | 04:22 PM
वैभव सूर्यवंशीला संधी मिळण्याचा अंदाज

वैभव सूर्यवंशीला संधी मिळण्याचा अंदाज

Follow Us
Follow Us:
  • वेलिंग्टनमध्ये पहिल्या विजयासाठी भारतीय संघ सज्ज
  • भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये टी 20 सिरीज आहे सुरू 
  • उद्या देखील वैभव सूर्यवंशीला संधी मिळण्याची शक्यता 
IND Vs NZ: सध्या भारतीय संघ आणि न्यूझीलंड संघ यांच्यात 5 सामन्यांची टी 20 सिरीज खेळवली जात आहे. या सिरीजचे पहिले दोन सामने झाले आहेत. भारताने यामध्ये 2-0 ने आघाडी घेतली आहे. उद्या तिसरा सामना खेळवला जाणार आहे. उद्याचा सामना हा महत्वाचा असणार आहे. भारताने हा सामना जिंकल्यास ही सिरीज भारत जिंकणार आहे. मात्र भारत उद्या वेलिंग्टनमध्ये पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे.

क्राइस्टचर्च येथे खेळले गेलेले पहिले दोन्ही सामने जिंकून भारताने सिरीजमध्ये 2-0 आघाडी घेतली आहे. बजहार्टचा संघ तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ  या मैदानावरील पराभवाचा इतिहास बदलून सिरीज जिंकण्यासाठी खेळणार आहे. वेलिंग्टनच्या या मैदानावर भारतीय संघाचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील रेकॉर्ड फारसा चांगला राहिलेला नाही. तर यजमान न्यूझीलंडचा संघ पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे.

भारतीय क्रिकेटमध्ये Vaibhav Suryvanshi वरून रणकंदन? बॅटिंग ऑर्डरच्या मुद्द्यावर मॅनेजमेंट टार्गेट?

वेलिंग्टनच्या या मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड इतका चांगला नाही आहे. त्यामुळे उद्याचा सामना भारतासाठी महत्वाचा असणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून, फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही ठिकाणी चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागल्याने यजमान न्यूझीलंडचा संघ बॅकफूटवर गेला आहे. पाच सामन्यांच्या सिरीजमध्ये आव्हान जिवंत ठेवण्यासाठी कीवी संघाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे.

भारतीय क्रिकेट संघाने वेलिंग्टनच्या या मैदानावर आपला पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना २००९ साली खेळला होता. या मैदानावर भारतीय संघाचा आतापर्यंतचा इतिहास फारसा चांगला नाहीये. या मैदानावर एकूण ३ टी-२० सामने भारताने खेळले आहेत. त्यामध्ये 2 सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे अद्याप भारताला या मैदानावर एकही सामना जिंकता आलेला नाही.

IND vs NZ: भारताला मोठा झटका, ईशान किशन तिसऱ्या T20 मधून OUT, पुन्हा मिळणार Vaibhav Sooryavanshi ला संधी?

भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मयंक यादव, अर्शदीप सिंग.

न्यूझीलंड: फिन ऍलन, टिम सेफर्ट, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेवन जेकब्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, ऍडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत-न्यूझीलंड तिसरा सामना कुठे होणार?

    Ans: भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसरा सामना वेलिंग्टनमध्ये होणार आहे.

  • Que: वेलिंग्टनमध्ये भारताचा रेकॉर्ड कसा आहे?

    Ans: वेलिंग्टनमध्ये भारत संघाला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही.

Web Title: Team india chance to win first match in wellington against new zealand 3 rd t 20 tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Team India

संबंधित बातम्या

भारतीय क्रिकेटमध्ये Vaibhav Suryvanshi वरून रणकंदन? बॅटिंग ऑर्डरच्या मुद्द्यावर मॅनेजमेंट टार्गेट?
1

भारतीय क्रिकेटमध्ये Vaibhav Suryvanshi वरून रणकंदन? बॅटिंग ऑर्डरच्या मुद्द्यावर मॅनेजमेंट टार्गेट?

IND vs NZ: भारताला मोठा झटका, ईशान किशन तिसऱ्या T20 मधून OUT, पुन्हा मिळणार Vaibhav Sooryavanshi ला संधी?
2

IND vs NZ: भारताला मोठा झटका, ईशान किशन तिसऱ्या T20 मधून OUT, पुन्हा मिळणार Vaibhav Sooryavanshi ला संधी?

NZ A vs IND A: बेईमानीचा कळस, देवदत्त पडिक्कल दुहेरी शतकाच्या उंंबरठ्यावर असताना चुकीचा निर्णय; अंपायरची मोठी चूक
3

NZ A vs IND A: बेईमानीचा कळस, देवदत्त पडिक्कल दुहेरी शतकाच्या उंंबरठ्यावर असताना चुकीचा निर्णय; अंपायरची मोठी चूक

Crime News: भारत-न्यूझीलंड सामन्यावरील ऑनलाइन सट्टेबाजी रॅकेटचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
4

Crime News: भारत-न्यूझीलंड सामन्यावरील ऑनलाइन सट्टेबाजी रॅकेटचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.