Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WTC इतिहासात सर्वाधिक शतके कोणाच्या नावावर? शुभमन गिल रोहित शर्माच्या मागोमाग, नंबर 1 कोण

वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीयांमध्ये माजी कर्णधार रोहित शर्मा अव्वल स्थानावर आहे. जर भारतीय कर्णधाराला माजी कर्णधाराला मागे टाकायचे असेल तर त्याला आणखी तीन शतके झळकावावी लागतील.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 03, 2025 | 12:20 PM
फोटो सौजन्य – X

फोटो सौजन्य – X

Follow Us
Close
Follow Us:

WTC नव्या सायकलला सुरुवात झाली आहे, यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. यामध्ये भारत विरुद्ध इंग्लड, दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाबे यांच्यामध्ये सध्या सामने सुरु आहेत. भारताच्या संघाला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. पण या पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करुन ५ शतक पहिल्याच सामन्यात झळकावले. WTC च्या इतिहासामध्ये सर्वाधिक शतके कोणाच्या नावावर आहेत यासंदर्भात जाणुन घ्या. 

IND vs ENG : 310 धावा, 5 विकेट्स… 1 शतक! पहिल्या दिनी भारतीय फलंदाजांचा बोलबाला; वाचा सविस्तर

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी, भारतीय कर्णधार शुभमन गिलने शानदार शतक झळकावून भारताला मजबूत स्थितीत आणले आहे. पहिल्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस, टीम इंडियाने 5 विकेट गमावत 310 धावा केल्या आहेत. शुभमन गिलने पहिल्या दिनी 114 धावां आणि रवींद्र जडेजाने 41 धावा केल्या आहेत. या मालिकेतील गिलचे हे सलग दुसरे शतक आहे आणि त्याच्या कारकिर्दीतील 7 वे शतक आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर, गिल 7 शतकांसह सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीयांमध्ये माजी कर्णधार रोहित शर्मा अव्वल स्थानावर आहे. रोहित शर्माने या चॅम्पियनशिपमध्ये एकूण ९ शतके झळकावली आहेत. तथापि, या मालिकेपूर्वी त्याने रेड बॉल क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. गिल आता ७ शतकांसह त्याच्या मागे आहे. जर भारतीय कर्णधाराला माजी कर्णधाराला मागे टाकायचे असेल तर त्याला आणखी तीन शतके झळकावावी लागतील.

SL VS BAN : श्रीलंकेच्या संघाने बांग्लादेशला 167 धावांवर गुंडाळल! वाचा पहिल्या एकदिवसीय सामन्याचा अहवाल

जर आपण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजाबद्दल बोललो तर इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट १८ शतकांसह या यादीत अव्वल स्थानावर आहे. या यादीत त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही. रूट व्यतिरिक्त आतापर्यंत कोणताही फलंदाज १५ शतकांचा टप्पा ओलांडू शकलेला नाही. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ १३ शतकांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.

WTC इतिहासात सर्वाधिक शतके करणारे खेळाडू

  • जो रूट- 18
  • स्टीव्ह स्मिथ – 13
  • केन विल्यमसन – 11
  • मार्नस लाबुशेन- 11
  • रोहित शर्मा- 9
  • डी सिल्वा – 8
  • बाबर आझम – 8
  • उस्मान ख्वाजा- 8
  • ट्रॅव्हिस हेड – 8
  • हॅरी ब्रुक- 7
  • शुभमन गिल- 7
  • बेन स्टोक्स – 7
  • ऑली पोप- 7
  • ऋषभ पंत – 6

Web Title: Most centuries in wtc history shubman gill behind rohit sharma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 11:42 AM

Topics:  

  • Rohit Sharma
  • Shubman Gill
  • Team India

संबंधित बातम्या

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु
1

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु

IND vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटीतून शुभमन गिल बाहेर, कोण घेणार जागा? हे 3 खेळाडू दावेदार; भारताच्या प्लेइंग 11 मध्ये होणार बदल
2

IND vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटीतून शुभमन गिल बाहेर, कोण घेणार जागा? हे 3 खेळाडू दावेदार; भारताच्या प्लेइंग 11 मध्ये होणार बदल

भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा
3

भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा

IND vs SA : भारतीय संघासाठी आनंदाची बातमी, शुभमन गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज! ‘लाजिरवाण्या’ पराभवाचा बदला घेणार?
4

IND vs SA : भारतीय संघासाठी आनंदाची बातमी, शुभमन गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज! ‘लाजिरवाण्या’ पराभवाचा बदला घेणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.