Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वादळी कामगिरी! Commonwealth मध्ये मेडल अन् ‘या’ खेळाडूंचा MP सरकार करणार सन्मान; 25 लाख अन् सरकारी…

मध्यप्रदेश सरकारने आणि क्रीडा मंत्री विश्वास सारंग यांनी आगामी 'जनविश्वास कार्यक्रमा'ची घोषणा केली आहे. येत्या ७ ऑगस्टपासून संपूर्ण मध्य प्रदेशात एकाच वेळी या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 01, 2026 | 03:43 PM
वादळी कामगिरी! Commonwealth मध्ये मेडल अन् ‘या’ खेळाडूंचा MP सरकार करणार सन्मान; 25 लाख अन् सरकारी…
Follow Us
Follow Us:
  • कॉमनवेल्थ जिंकणाऱ्या खेळाडूंचे मध्यप्रदेश सरकारकडून कौतुक
  • यामिनी मौर्य आणि अजय बाबू यांनी जिंकले पदक 
  • प्रत्येकाला 25 लाखांचे बक्षीस जाहीर 
Commonwealth Games 2026: सध्या स्कॉटलंडमध्ये कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा सुरू आहे. या मध्ये अनेक भारतीय खेळाडू यांनी देशासाठी पदके जिंकली आहेत. त्यातच यामिनी मौर्य आणि अजय बाबू या मध्यप्रदेशच्या रहिवासी असलेल्या खेळाडूंनी भारतासाठी पदक जिंकले आहे. त्यामुळे मध्यप्रदेश सरकारने या दोन्ही खेळाडूंचा सन्मान केला आहे. क्रीडा मंत्री यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारतीय खेळाडू शानदार कामगिरी करत आहे. मध्य प्रदेशच्या खेळाडूंनी केलेल्या शानदार कामगिरीवर राज्याचे क्रीडा मंत्री विश्वास सारंग यांनी त्यांचे कौतुक करत आनंद व्यक्त केला आहे. राज्याची कन्या यामिनी मौर्यहिने ज्युडो प्रकारात आणि अजय बाबू याने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकून मध्य प्रदेशसह संपूर्ण देशाचा गौरव वाढवला आहे.

कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताचा आणि मध्य प्रदेशचा अभिमान उंचावणाऱ्या खेळाडूंचे कौतुक  राज्य सरकारने केला आहे. यामिनी मौर्य आणि अजय बाबू या दोघांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. तसेच या दोन्ही खेळाडूंना सरकारी नोकरी देणार असल्याचे क्रीडा मंत्री व युवा कल्याण मंत्री विश्वास सारंग यांनी जाहीर केले आहे.

Commonwealth Games 2026: अस्मिता डे ने रचला इतिहास, Judo मध्ये कमावले पहिले Gold Medal; भारताची मान उंचावली

मध्यप्रदेश सरकारने आणि क्रीडा मंत्री विश्वास सारंग यांनी आगामी ‘जनविश्वास कार्यक्रमा’ची घोषणा केली आहे. येत्या ७ ऑगस्टपासून संपूर्ण मध्य प्रदेशात एकाच वेळी या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात होणार आहे. या उपक्रमांतर्गत दर शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री, सर्व मंत्री आणि लोकप्रतिनिधी थेट जनतेमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतील. मध्य प्रदेश सरकार सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी पूर्णपणे समर्पित आहे. शासन आणि प्रशासनाला नागरिकांच्या अधिक जवळ आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

यामिनी मौर्य या मध्य प्रदेशच्या रहिवासी आहेत. कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर टयांनी भारतीय ज्युडो खेळात आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ च्या 57 किलो वजनी गटात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात शानदार खेळ करत तिने रौप्य पदक जिंकले आहे. पंतप्रधान मोदी यांनी देखील त्यांचे कौतुक केले आहे.

वादळ आलंय…! पोलार्डचा ‘हा’ रेकॉर्ड Jos Buttler तोडणार; केवळ 24 रन्स अन् बनणार ‘किंग’

Web Title: Mp sports minister yamini mourya and ajay babau government job and 25 lakhs prize for medal in commonwealth 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • commonwealth games 2026
  • Madhya Pradesh Government
  • Sports News

संबंधित बातम्या

CWC 2026: फास्ट बॉलर बनायचं स्वप्न, पण नशिबाने खेळ बदलला; डेकॅथलॉनमध्ये भारताला कांस्यपदक जिंकवणारा Tejaswin Shankar कोण?
1

CWC 2026: फास्ट बॉलर बनायचं स्वप्न, पण नशिबाने खेळ बदलला; डेकॅथलॉनमध्ये भारताला कांस्यपदक जिंकवणारा Tejaswin Shankar कोण?

CWG 2026: वडिलांचे स्वप्न, मुलाचा पराक्रम! शेवटच्या थ्रोने जिंकले कांस्यपदक; कोण आहे भारताचा नवा स्टार Yashvir Singh?
2

CWG 2026: वडिलांचे स्वप्न, मुलाचा पराक्रम! शेवटच्या थ्रोने जिंकले कांस्यपदक; कोण आहे भारताचा नवा स्टार Yashvir Singh?

हे काय बोलून गेला Neeraj Chopra? ‘मी नसलो तरी भारताकडे पदक…’; PM Modi यांनी शेअर केली खास पोस्ट
3

हे काय बोलून गेला Neeraj Chopra? ‘मी नसलो तरी भारताकडे पदक…’; PM Modi यांनी शेअर केली खास पोस्ट

Commonwealth Games 2026: नीरज चोप्रा आणि यश सिंहने Javelin मध्ये केली कमाल! सिल्व्हर-ब्राँझ आणले भारतात
4

Commonwealth Games 2026: नीरज चोप्रा आणि यश सिंहने Javelin मध्ये केली कमाल! सिल्व्हर-ब्राँझ आणले भारतात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.