Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MS DHONI 7 नंबर सोडणार? IPL 2026 मध्ये दिसणार नव्या नंबरच्या जर्सीमध्ये? ‘या’ पोस्टने उडवली खळबळ

त्या जर्सी नंबरवरुन प्लेयरची वेगळी ओळख निर्माण होते.  तसा महेंद्रसिंग धोनी जर्सी नंबर 7 ने ओळखला जातो.  पण माहीचा हा जर्सी नंबर बदलणार आहे का?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 18, 2026 | 02:49 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • MS DHONI 7 नंबर सोडणार?
  • IPL 2026 मध्ये दिसणार नव्या नंबरच्या जर्सीत?
  • जर्सी बदलाचा मुद्दा काय?
Will MS DHONI give up number 7 : क्रिकेटमध्ये प्लेयर्स आणि प्लेयर्सचा जर्सी नंबर नेहमी स्पेशल असतो. जितका प्लेयर्सचा क्रेझ आहे तितकाच त्यांच्या जर्सी नंबरचा क्रेझ आहे. इतकं की त्या जर्सी नंबरवरुन प्लेयरची वेगळी ओळख निर्माण होते.  तसा महेंद्रसिंग धोनी जर्सी नंबर 7 ने ओळखला जातो.  पण माहीचा हा जर्सी नंबर बदलणार आहे का? सध्या या प्रश्नाने खळबळ उडाली आहे. 7 नंबर जर्सीमध्ये दिसणारा माही आता त्या नंबरच्या जर्सीमध्ये मैदानात दिसणार नाही का? मग कोणता नंबर परिदान करुन तो मैदनात उतरणार आहे?

CSK कडे आता कर्णधारपदासाठी तगडा पर्याय, Ruturaj नसेल तर ‘हा’ प्लेयर करेल कॅप्टन्सी

 एमएस धोनी पोस्टने क्रिकेट विश्वात खळबळ

एमएस धोनी एका पोस्टने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. भारताच्या स्टार खेळाडूने IPL 2026 पूर्वी संकेत दिले आहेत की तो 7 नंबरची जर्सी सोडून 8 नंबरची जर्सी घालणार आहे. नंबर-7 हा फक्त एक आकडा नसून माही आणि चाहत्यांसाठी ती एक भावना आहे. धोनीचा जन्म ७व्या महिन्याच्या ७ तारखेला झाला होता, म्हणूनच त्याचासाठी हा नंबर खूप स्पेशल आहे. त्याने जेव्हा भारतासाठी खेळायला सुरुवात केली तेव्हापासून हा नंबर त्यांची शान बनला आहे. म्हणून तो या नंबरची जर्सी घालतो. मग आता

IPL कारकिर्दीच्या शेवटी जर्सी नंबर का बदलतोय?

एमएस धोनी  IPL च्या पहिल्या आवृत्तीपासून चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. सीएसकेवर बंदी असताना रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून फक्त २ हंगाम खेळले. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी आता फक्त आयपीएलमध्ये खेळतो. असे मानले जाते की आयपीएल 2026 हा त्याचा खेळाडू म्हणून शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो. मात्र याआधी धोनीने आपल्या पोस्टने सर्वांना चकित केले आहे.

एमएस धोनी ‘या’ नंबरची जर्सी घालणार

सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करताना धोनीने लिहिले की, “काही नंबर तुमच्यासोबत राहतात आणि माझ्यासाठी 7 हा नंबर एक होता. पण आज मी तो बदलून 8 करत आहे.” व्हिडिओमध्ये 7 नंबरची जर्सी दिसत आहे, पण कोणीतरी ती खाली उतरवून 8 नंबरची जर्सी तिथे लटकवते. पण एमएस धोनी त्याच्या आयपीएल कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात जर्सी नंबर का बदलत आहे? असा प्रश्न प्रत्येक चाहत्याला पडतो. धोनीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “याचे कारण तुम्हाला येत्या काळात कळेल.” तथापि, व्हिडिओमध्ये दिसणारी जर्सी CSK किंवा पिवळ्या रंगाची नाही. ही जर्सी निळ्या रंगाची असून त्यावर तिरंग्याचे पट्टे आहेत.

धोनीची जर्सी निवृत्त करण्यात आलीये

2023 मध्ये बीसीसीआयने महेंद्रसिंग धोनीची जर्सी क्रमांक-7 निवृत्त करण्याचा निर्णय घेतला होता. याआधी सचिन तेंडुलकरची जर्सी क्रमांक 10 देखील (2017 मध्ये) निवृत्त झाली आहे. धोनीच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 278 सामने खेळले आणि 242 डावांमध्ये 5439 धावा केल्या, ज्यात 24 अर्धशतकांचा समावेश आहे.

‘या’ ४ जणांनी घेतला होता Rohit Sharma ला कर्णधार बनवण्याचा निर्णय, स्वतःच खुलासा करत म्हणाला, “रोहितने…”

Web Title: Ms dhoni give up number 7 new jersey number to appear in ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • CSK
  • IPL
  • IPL 2026
  • Mahendra Singh Dhoni
  • MS Dhoni Captain

संबंधित बातम्या

Rohit – Dhoni ही राहिले मागे! पण ‘या’ भारतीय खेळाडूने फक्त 35 सामने खेळून जिंकल्या 5 IPL Trophy
1

Rohit – Dhoni ही राहिले मागे! पण ‘या’ भारतीय खेळाडूने फक्त 35 सामने खेळून जिंकल्या 5 IPL Trophy

वादळ घोंघावणार! ‘आयपीएल’आधी Virat Kohli ने दाखवला क्लास; फक्त 12 चेंडूत…; विरोधकांना इशारा
2

वादळ घोंघावणार! ‘आयपीएल’आधी Virat Kohli ने दाखवला क्लास; फक्त 12 चेंडूत…; विरोधकांना इशारा

IPL पूर्वी Mumbai Indians संघात कर्णधार पदासाठी रस्सीखेच! आता Surya च्या बाजूने ‘हा’ फिरकीपटू मैदानात
3

IPL पूर्वी Mumbai Indians संघात कर्णधार पदासाठी रस्सीखेच! आता Surya च्या बाजूने ‘हा’ फिरकीपटू मैदानात

IPL 2026 : Rajasthan Royals मध्ये मोठा बदल! Sam Curran ची जागा घेणार  श्रीलंकेचा ‘हा’ स्फोटक खेळाडू
4

IPL 2026 : Rajasthan Royals मध्ये मोठा बदल! Sam Curran ची जागा घेणार श्रीलंकेचा ‘हा’ स्फोटक खेळाडू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.