Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संकटे आली दारात! IPL 2026 मध्ये MI ला प्रचंड मोठा धक्का; ‘हे’ शिलेदार जखमी अन्…

IPL 2026: मुंबई इंडियन्सला यंदा दुखापतीचा फटका बसला आहे. रोहित शर्मा देखील महत्वाचे सामने खेळू शकला नव्हता. हार्दिक पंड्या देखील दुखापतीमुळे बाहेर आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 19, 2026 | 04:45 PM
संकटे आली दारात! IPL 2026 मध्ये MI ला प्रचंड मोठा धक्का; ‘हे’ शिलेदार जखमी अन्…
Follow Us
Follow Us:

आयपीएल 2026 मधून मुंबई इंडियन्स बाहेर 
दुखापतीमुळे कर्णधार हार्दिक पंड्या बाहेर 
उद्या केकेआरविरुद्ध भिडणार पलटण

Mumbai Indians in IPL 2026: तब्बल पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारी मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामात स्पर्धेतून बाहेर गेली आहे. प्लेऑफच्या स्पर्धेतून मुंबई इंडियन्स केव्हाच बाहेर गेली आहे. मात्र आता उर्वरित शेवटचे दोन साखळी सामने जिंकून स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. उद्या मुंबईचा संघ केकेआरविरुद्ध भिडणार आहे. मात्र त्याआधीच पलटणला मोठा धक्का बसला आहे.

आयपीएल 2026 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. हंगाम संपण्यापूर्वी मुंबईला मोठे धक्के बसले आहेत. जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा क्विंटन डी कॉक आणि युवा अष्टपैलू राज अंगद बावा दुखापतीमुळे संघाबहेर गेले आहेत.

IPL 2026 Playoffs: असं कुठं असतंय व्हय? जागा एक अन् दावेदार अनेक; SRH च्या एका विजयाने मोठी उलथापालथ

मुंबई इंडियन्सला यंदा दुखापतीचा फटका बसला आहे. रोहित शर्मा देखील महत्वाचे सामने खेळू शकला नव्हता. हार्दिक पंड्या देखील दुखापतीमुळे बाहेर आहे. सूर्यकुमार कुमार वैयक्तिक कारणांमुळे मागील सामन्यात खेळी शकला नाही. त्यानंतर आता क्विंटन डी कॉक आणि युवा अष्टपैलू राज अंगद बावा दुखापतीमुळे बाहेर गेल्याने संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.

मुंबईचे पुढील दोन म्हणजेच यंदाच्या हंगामातील शेवटचे साखळी सामने राजस्थान रॉयल्स आणि कोलकता नाइट रायडर्सबरोबर होणार आहेत. त्यामुळे मुंबईच्या संघाला नव्या प्लेइंग 11 सह उतरावे लागणार आहे. राजस्थान आणि केकेआर अद्याप प्ले ऑफच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे मुंबई त्यांना पराभूत करून आपला शेवट चांगला करणार की ते संघ आघाडी घेणार हे येत्या काळात पहावे लागणार आहे.

RR Vs LSG Pitch Report: जयपूरमध्ये रंगणार आकड्यांचा खेळ; राजस्थानचा एक विजय अन्…; पहा पीच रिपोर्ट

प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सला दुखापतींनी घेरले आहे. क्विंटन डी कॉक आणि राज अंगद बावा दुखापतीमुळे बाहेर गेले आहेत. डी कॉकच्या डाव्या हाताच्या मनगटात टेंडनची दुखापत झाली आहे. तसेच राजच्या उजव्या हाताला दुकाहपट झाली आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू संघाबहेर गेले आहेत.

SRH च्या एका विजयाने मोठी उलथापालथ

आयपीएलचा थरार शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. साखळी सामन्यांचा हा शेवटचा आठवडा असणार आहे. पुढील आठवड्यात प्ले ऑफचे सामने सुरू होणार आहेत. मात्र अद्याप एका जागेवर कोणता संघ प्ले ऑफमध्ये जाणार याबाबत निश्चित झालेली नाही. आतापर्यंत गुजरात, आरसीबी आणि एसआरएचच्या संघाने क्वालिफाय केले आहे. कालच्या एसआरएचच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठे बदल झाले आहेत.

Web Title: Mumbai indians quinton de kock and raj angad bawa injured before kkr and rr match in tata ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • IPL 2026
  • mumbai indians
  • Quinton de Kock

संबंधित बातम्या

IPL ट्रेडमध्ये मोठा ट्विस्ट! हार्दिक पांड्या CSK मध्ये जाणार? चेन्नई सुपर किंग्सने भूमिका केली स्पष्ट
1

IPL ट्रेडमध्ये मोठा ट्विस्ट! हार्दिक पांड्या CSK मध्ये जाणार? चेन्नई सुपर किंग्सने भूमिका केली स्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.