Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

National Carrom Selection : नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय मानांकन निवड कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज झाला आहे. या स्पर्धेत आकांक्षा कदम व सागर वाघमारेकडून असोसिएशनला मोठ्या अपेक्षा आहेत.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 20, 2026 | 04:45 PM
National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीला रवाना होण्याआधी पाच दिवसीय शिबिराचे आयोजन
  • भारतीय कॅरम संघाकडून खेळण्याची संधी
  • स्पर्धेत पोटॅटो स्टार्च पावडरचा वापर
 

इटली येथे ९ वी विश्व अजिंक्यपद स्पर्धा पार पडणार आहे. यासाठी दिल्ली येथे राष्ट्रीय मानांकन निवड कॅरम चाचणी स्पर्धेचे (National Carrom Selection) आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्राचा संघ यासाठी सज्ज झाला आहे.

हरकिशन सिंग सुरजीत भवन, नवी दिल्ली येथे २७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय मानांकन निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन पार पडणार आहे. या निवड चाचणीतून भारतीय संघ निश्चित करण्यात येईल. या निमित्ताने देशभरातील कॅरमपटू हे नवी दिल्ली गाठणार असून सर्वोत्तम खेळी करणाऱ्या खेळाडूला इटली येथे पार पडणाऱ्या अजिंक्यपद स्पर्धेत खेळण्याचा मान मिळणार आहे. तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने मागील १२ महिन्यातील कामगिरीनुसार आपला संघ निवडला आहे.

पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिर

हा संघ २६ सप्टेंबरला दिल्लीसाठी रवाना होईल.  या संघाच्या पूर्वतयारीसाठी २१ ते २५ सप्टेंबर या काळात एमसीए ट्रेनिंग सेंटर, दादर येथे ५ दिवसांचे प्रशिक्षण शिबिर राबवण्यात येणार आहे.

Asian Games 2026 : महिलांपाठोपाठ पुरुष हॉकी संघाचीही दणक्यात सुरुवात; इंडोनेशियाला १३-१ ने धुळ चारली

स्पर्धेत पोटॅटो स्टार्च पावडरचा वापर

दिल्ली येथे होणाऱ्या निवड चाचणी स्पर्धेत पहिल्यांदाच पोटॅटो स्टार्च पावडरचा वापर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र संघातील खेळाडूंना त्याची सवय व्हावी म्हणून प्रशिक्षणादरम्यान पोटॅटो स्टार्च पावडरचा वापर करण्यात येणार आहे. यावेळी शिबिरार्थींना वरिष्ठ आंतरराष्ट्रीय कॅरमपटू व राष्ट्रीय प्रशिक्षक अरुण केदार यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

Asian Games 2026 : भारतीय महिला हॉकी संघाने उज्बेकिस्तानला रडवले, १९-० अशा एकतर्फी विजयात दीपिकाचे दणादण ८ गोल

महाराष्ट्राचा संघ पुढील प्रमाणे…

पुरुष संघ : १) सागर वाघमारे ( पुणे ), २) संजय मांडे ( ठाणे ), ३) सिद्धांत वाडवलकर ( मुंबई ), ४) विकास धारिया ( मुंबई )

महिला संघ : १) आकांक्षा कदम ( रत्नागिरी ), २) सोनाली कुमारी ( मुंबई ), ३) रिंकी कुमारी ( मुंबई ), ४) चैताली सुवारे ( ठाणे )

Web Title: National carrom selection maharashtra carrom team ready

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • maharashtra
  • Maharashtra team
  • New Delhi

संबंधित बातम्या

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
1

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

साखर आयुक्तालयाचा सहकारी साखर कारखान्यांना दणका; केवळ ऊस पुरवठ्यावर सभासदत्व देता येणार नाही
2

साखर आयुक्तालयाचा सहकारी साखर कारखान्यांना दणका; केवळ ऊस पुरवठ्यावर सभासदत्व देता येणार नाही

गणेशम फेज २ सोसायटीत आग, दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका; मोठा अनर्थ टळला
3

गणेशम फेज २ सोसायटीत आग, दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका; मोठा अनर्थ टळला

Water Storage Crisis: पाणीटंचाईचे संकट गडद! धरणे-तलाव कोरडे; २२६ पैकी केवळ ५ प्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक साठा
4

Water Storage Crisis: पाणीटंचाईचे संकट गडद! धरणे-तलाव कोरडे; २२६ पैकी केवळ ५ प्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक साठा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.