Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NZ Vs SA: बेक्कार लाज काढली! दुसऱ्या T-20 मध्ये ‘किवीं’नी आफ्रिकेला ‘इतक्या’ धावांनी केले पराभूत

दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकत न्यूझीलंडचे फलंदाज प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. डेव्हॉन कॉनवे आणि टॉम लॅथम यांच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 17, 2026 | 04:50 PM
NZ Vs SA: बेक्कार लाज काढली! दुसऱ्या T-20 मध्ये ‘किवीं’नी आफ्रिकेला ‘इतक्या’ धावांनी केले पराभूत
Follow Us
Follow Us:

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिकेत सुरू आहे टी-20 मालिका 
न्यूझीलंडने आफ्रिकेचा 68 धावांनी केला पराभव 
मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत

T-20 Series: सध्या न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. त्यामध्ये न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेने प्रत्येकी 1 – 1 सामना जिंकला आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला तब्बल 68 धावांनी पराभूत केले आहे. त्यानंतर दोन्ही संघांनी बरोबरी केली आहे.

न्यूझीलंडच्या फलंदाजांचा सर्वोत्तम खेळ

दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकत न्यूझीलंडचे फलंदाज प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. डेव्हॉन कॉनवे आणि टॉम लॅथम यांच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. टॉम लॅथम 11 धावा करून बाद झाला. टिम रॉबिन्सन केवळ 1 धाव करून बाद झाला. त्यानंतर निक केली याने 21 धावा तर कर्णधार मिचेल सॅंटनरने 20 धावा केल्या. डेव्हॉन कॉनवेने 60 धावांची महत्वाची खेळी केली. या जोरवार न्यूझीलंडने 175 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेची कामगिरी कशी?

176 धावांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर दबाव असल्याचे पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिका सातत्याने आपल्या विकेट गामावत राहिली.  टॉप ऑर्डर पूर्णपणे  अपयशी ठरल्याचे दिसून आले.  मिडल ऑर्डर देखील चांगली भागीदारी करू शकला नाही. 15 ओव्हर्समध्ये 107 धावा करून दक्षिण आफ्रिकेचा संघ सर्वबाद झाला. त्यामुळे न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला 68 धावांनी पराभूत केले.

“…माझा काळ संपला आहे”; राजस्थान रॉयल्स का सोडण्याबाबत Sanju Samson चे मोठे विधान

Sanju Samson चे मोठे विधान

मागच्या वर्षी चेन्नई सुपर किंग्सने संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सकडून खरेदी केले आहे. आता याबाबर संजू सॅमसनने स्पष्टीकरण दिले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्याने राजस्थान रॉयल्सला सोडण्याचा निर्णय का घेतला याबाबत भाष्य केले आहे.

Mumbai Indians विक्रमी सहाव्या विजेतेपदाच्या शोधात! सराव शिबिरात बॅटने छाप पाडल्यानंतर ‘हिटमॅन’ IPL 2026 साठी सज्ज

काय म्हणाला संजू सॅमसन?

मी राजस्थान रॉयल्स संघाशी 2018 ते 2025 इतके वर्ष जोडलेलो होतो. 2025 मध्ये झालेल्या आयपीएलनंतर मला असे जाणवले, “राजस्थान रॉयल्स संघाबबत माझा काळ संपला आहे. मी राजस्थान रॉयल्स सोडले कारण मला वाटले की या संघासोबतचा माझा काळ संपला आहे.” आतापर्यंत संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सकडून 11 सीजन्स खेळला आहे. राजस्थान रॉयल्स संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचे नाव आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळणार आहे. तो राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईकडून आपले पदार्पण करणार आहे.

 

Web Title: New zealand beat south africa by 68 rusn second t20 series sports cricket news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • cricket news
  • New Zealand vs South africa
  • Sports News

संबंधित बातम्या

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
1

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी
2

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी

Sports News: बापरे! हा कसला रेसिंगचा धुमाकूळ; ‘महा डर्ट ट्रॅक चॅलेंज’मध्ये सार्थक चव्हाणचे वर्चस्व
3

Sports News: बापरे! हा कसला रेसिंगचा धुमाकूळ; ‘महा डर्ट ट्रॅक चॅलेंज’मध्ये सार्थक चव्हाणचे वर्चस्व

Cricket: ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीग’मध्ये युवा क्रिकेटपटूंचा जलवा; पुण्याला चढला क्रिकेटचा ‘ज्वर’
4

Cricket: ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीग’मध्ये युवा क्रिकेटपटूंचा जलवा; पुण्याला चढला क्रिकेटचा ‘ज्वर’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.