आता न्युझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून किवी संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. दुखापतीमुळे न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही, तो आता…
लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात सेमी फायनलचा दूसरा सामना खेळवण्यात येत आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने शानदार गोलंदाजी करीत 5 विकेट घेतल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जड्डूने सांघिक कामगिरीवर विश्वास व्यक्त केला.
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा संघ 286 धावांवर गारद झाला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली तर भारतीय फलंदाजांनी आज निराश केले. भारताच्या 86 धावांवर 4 विकेट गेल्या.
पुण्याची गहुंजे स्टेडियमवर टेस्ट हरल्यानंतर भारतीय संघाला मुंबईची टेस्ट जिंकणे आवश्यक आहे. WTC Final चे गणित जुळवण्याकरिता भारतीय संघाला 3 ऱ्या कसोटीत जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल.
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली रणनीती स्पष्ट केली. वॉशिंग्टन सुंदर हा संघाचा भाग असेल, तरीही उद्याच सर्व अंदाज घेऊन कोणते खेळाडू संघात असतील याची माहिती…
न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नेदरलँड्सविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात १४० धावांची नाबाद खेळी खेळली. न्यूझीलंडने हा सामना ११८ धावांनी जिंकला. या खेळीदरम्यान लॅथमने १९९८ मध्ये सचिन तेंडुलकरने केलेला विश्वविक्रम मोडला.