Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NZ vs SL Live Score Update: मिशेल सँटनरची ‘कॅप्टन इनिंग’! न्यूझीलंडचे श्रीलंकेसमोर १६९ धावांचे आव्हान

NZ vs SL: २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील सुपर ८ सामन्यात आज श्रीलंका आणि न्यूझीलंड आमनेसामने येत आहेत. उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी श्रीलंकेला हा सामना जिंकावाच लागेल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 25, 2026 | 09:00 PM
न्यूझीलंडचे श्रीलंकेसमोर १६९ धावांचे आव्हान (Photo Credit- X)

न्यूझीलंडचे श्रीलंकेसमोर १६९ धावांचे आव्हान (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • मिशेल सँटनरची ‘कॅप्टन इनिंग’!
  • न्यूझीलंडचे श्रीलंकेसमोर १६९ धावांचे आव्हान
New Zealand national cricket team vs Sri Lanka national cricket team match scorecard: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये, यजमान श्रीलंका त्यांचा दुसरा सुपर ८ सामना न्यूझीलंडविरुद्ध कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जात आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोघांनीही त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी एक बदल केला आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने श्रीलंकासमोर १६९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
70 runs in the last four overs! Santner and McConchie fight back after Sri Lanka’s middle-overs spin strangle to lift New Zealand beyond 160 with an 84-run partnership – New Zealand’s highest for the seventh wicket in men’s T20Is 🤝https://t.co/86Qv7yH757 | #T20WorldCup pic.twitter.com/wKHYGMIN75 — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 25, 2026

मिशेल सँटनरची ‘कॅप्टन इनिंग’

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसंघाची वाईट सुरुवात झाली. एकेकाळी किवी संघाने ८४ धावांवर ६ विकेट गमावल्या होत्या, त्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनर आणि कोल मॅककोंची यांच्यात ७ व्या विकेटसाठी ४७ चेंडूत ८४ धावांची भागीदारी झाली. या सामन्यात मिशेल सँटनरच्या बॅटने २६ चेंडूत ४७ धावांची खेळी केली, तर कोल मॅककोंचीने नाबाद ३१ धावांची महत्त्वाची खेळी केली. या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर महेश थिकष्णा आणि दुष्मंथा चामीरा यांनी ३-३ विकेट घेतल्या, याशिवाय दुनिथ वेलालेज एक विकेट घेण्यात यशस्वी झाला.

IND vs ZIM: कमी लेखण्याची चूक नको! Zimbabwe ने टीम Indiaला ‘इतक्या’ वेळा हरवलंय; पाहा आकडेवारी!

श्रीलंकेसाठी एक मोठी परीक्षा

हा सुपर ८ सामना श्रीलंकेसाठी एक मोठी परीक्षा आहे, कारण यजमान संघाने त्यांचा पहिला सुपर ८ सामना इंग्लंडविरुद्ध गमावला. न्यूझीलंडनेही सुपर ८ मध्ये अद्याप विजय मिळवलेला नाही, पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर त्यांना एक गुण मिळाला आहे. त्यामुळे दोन्ही संघाना उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल.

दोन्ही संघाची प्लेइंग ११

श्रीलंका: पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), चारिथ असालंका, पवन रत्नायके, कामेंदू मेंडिस, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेल्लालागे, दुशन हेमंथा, दुष्मंथा चमीरा, महेश थेकशाना, दिलशान मदुशंका.

न्यूझीलंड: टिम सेफर्ट (विकेटकीपर), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सँटनर (कर्णधार), कोल मॅककॉन्ची, मॅट हेन्री, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन.

T20 World Cup 2026: “तुम्ही विश्वचषक जिंकू शकणार नाही…”, पाकिस्तानच्या ट्रोलर्सनी ओलांडली मर्यादा,कर्णधाराच्या कुटुंबाला शिवीगाळ

Web Title: New zealand set sri lanka a target of 169 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 08:51 PM

Topics:  

  • cricket news
  • Sri Lanka
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

महसूल क्रीडा स्पर्धेत धाराशीव Cricket संघाचा ऐतिहासिक विजय; पुढील वर्षी यजमानपदाचा मानही प्राप्त
1

महसूल क्रीडा स्पर्धेत धाराशीव Cricket संघाचा ऐतिहासिक विजय; पुढील वर्षी यजमानपदाचा मानही प्राप्त

KKR vs PBKS Pitch Report: कोलकाता – पंजाबच्या सामन्यावर पावसाचे सावट, कशी आहे खेळपट्टी; जाणून घ्या अहवाल
2

KKR vs PBKS Pitch Report: कोलकाता – पंजाबच्या सामन्यावर पावसाचे सावट, कशी आहे खेळपट्टी; जाणून घ्या अहवाल

RCB Beat CSK: चिन्नास्वामीवर आरसीबीचा ‘रॉयल’ धमाका! चेन्नई ‘सुपर फ्लॉप’; बंगळुरूचा 43 धावांनी दणदणीत विजय
3

RCB Beat CSK: चिन्नास्वामीवर आरसीबीचा ‘रॉयल’ धमाका! चेन्नई ‘सुपर फ्लॉप’; बंगळुरूचा 43 धावांनी दणदणीत विजय

RCB vs CSK Live Score: चिन्नास्वामीवर आरसीबीचा ‘कहर!’ डेव्हिड-पडिक्कलने चेन्नईला धु धु धुतले; विजयासाठी 251 धावांचे लक्ष्य
4

RCB vs CSK Live Score: चिन्नास्वामीवर आरसीबीचा ‘कहर!’ डेव्हिड-पडिक्कलने चेन्नईला धु धु धुतले; विजयासाठी 251 धावांचे लक्ष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.