Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ओतूरच्या ‘चैतन्य’ची बाजी, ६ खेळाडूंची जिल्हास्तरासाठी निवड; चाकण येथे रंगणार स्पर्धा

Pune District Chess Competition: ओतूर येथील चैतन्य विद्यालयाच्या खेळाडूंनी जुन्नर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करत १७ सहभागी विद्यार्थ्यांपैकी ६ खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 21, 2026 | 09:45 PM
Pune District Chess Competition

Pune District Chess Competition

Follow Us
Follow Us:
  • बुद्धिबळाच्या पटावर ‘चैतन्य’चा जलवा
  • ओतूरच्या ६ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
  • १० ऑक्टोबरला चाकणमध्ये जिल्हास्तरीय सामना
ओतूर: जिल्हा क्रीडा परिषद, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे आणि श्री शिव छत्रपती महाविद्यालय, जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जुन्नर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ओतूर येथील चैतन्य विद्यालयाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत विद्यालयाच्या १७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता, त्यापैकी ६ खेळाडूंची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही जिल्हास्तरीय स्पर्धा १० ऑक्टोबर २०२६ रोजी पोदार इंटरनॅशनल स्कूल (रोहकल, चाकण) येथे पार पडणार असल्याची माहिती विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख अमित झरेकर यांनी दिली.

IND Vs JAPAN: अरे बाबा त्याला संधी द्या रे! जपानविरुद्ध Vaibhav Suryvanshi ला संधी मिळणार का?

यशस्वी खेळाडू व त्यांचे निकाल

१४ वर्षांखालील मुलींचा गट:

अनुश्री अर्जुन शिरसाठ – चौथा क्रमांक

१४ वर्षांखालील मुलांचा गट:

वरद रामदास डोंगरे – द्वितीय क्रमांक

चिन्मय अभिजीत डुंबरे – पाचवा क्रमांक

१७ वर्षांखालील मुलांचा गट:

ओम बाळासाहेब आरोटे – द्वितीय क्रमांक

स्वराज तुकाराम गायकर – तृतीय क्रमांक

श्रीराज श्रीकांत महाकाळ – पाचवा क्रमांक

मान्यवरांकडून कौतुक

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ग्राम विकास मंडळ, ओतूरचे अध्यक्ष अनिल तांबे, प्रभाकर तांबे, राजेंद्र डुंबरे, रघुनाथ तांबे, प्रदीप गाढवे, पंकज घोलप तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतीक अकोलकर, संजय हिरे, वनिता भोर आणि बाळासाहेब साबळे यांनी यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले असून, जिल्हास्तरीय फेरीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

जिल्हास्तरावर निवड झालेले ‘चैतन्य’चे खेळाडू

  • अनुश्री शिरसाठ (१४ वर्षे मुली)
  • वरद डोंगरे (१४ वर्षे मुले)
  • चिन्मय डुंबरे (१४ वर्षे मुले)
  • ओम आरोटे (१७ वर्षे मुले)
  • स्वराज गायकर (१७ वर्षे मुले)
  • श्रीराज महाकाळ (१७ वर्षे मुले)
Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी

Web Title: Otur chaitanya vidyalaya chess competition district level

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Chess
  • Pune Sports News

संबंधित बातम्या

Wrestling: जुन्नरमध्ये कुस्तीचा थरार! समर्थ क्रीडा संकुलातील ११ मल्लांची पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
1

Wrestling: जुन्नरमध्ये कुस्तीचा थरार! समर्थ क्रीडा संकुलातील ११ मल्लांची पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

शालेय खेळाडू मैदानात घालणार धुमाकूळ! PCMC मध्ये Basketball स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन
2

शालेय खेळाडू मैदानात घालणार धुमाकूळ! PCMC मध्ये Basketball स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

Chess: ग्लोबल चेस लीगवर ‘गँजेस ग्रँडमास्टर्स’ची मोहोर; इयान नेपोम्नियाचीच्या जोरावर पटकावले विजेतेपद
3

Chess: ग्लोबल चेस लीगवर ‘गँजेस ग्रँडमास्टर्स’ची मोहोर; इयान नेपोम्नियाचीच्या जोरावर पटकावले विजेतेपद

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड
4

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.