Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK VS BAN : पाकिस्तानचा पराभव पक्का! बांग्लादेशच्या नावावर होणार ऐतिहासिक मालिका

बांग्लादेशच्या संघाकडे १-० अशी आघाडी आहे. या सामन्यांमध्ये सध्या असे चित्र दिसत आहे की, बांग्लादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा पराभव होणार आहे. यामध्ये बांग्लादेशच्या संघाला फक्त ७० धावांची गरज आहे. त्यामुळे बांग्लादेशचा संघ मालिका नावावर करेल असे आतातरी चित्र दिसत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 03, 2024 | 12:28 PM
फोटो सौजन्य - बांग्लादेश क्रिकेट सोशल मीडिया

फोटो सौजन्य - बांग्लादेश क्रिकेट सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान : बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना सुरु आहे. या दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामान्यांची मालिका सुरु आहे. यामध्ये पहिल्या कसोटी सामन्यामध्ये बांग्लादेशच्या संघाने १० विकेट्सने सामना एकतर्फी जिंकला होता. त्यामुळे बांग्लादेशच्या संघाकडे १-० अशी आघाडी आहे. या सामन्यांमध्ये सध्या असे चित्र दिसत आहे की, बांग्लादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा पराभव होणार आहे. सध्या सामना सुरु आहे. बांग्लादेशचा कर्णधार शांतोने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानच्या संघाने फलंदाजीचे आव्हान स्वीकारत पहिल्या इनिंगमध्ये २७४ धावा करून संघ सर्वबाद झाला. बांग्लादेशच्या संघाने फलंदाजी करत पहिल्या इनिंगमध्ये लिटन दासच्या दमदार फलंदाजीने संघ २६२ धावा करू शकला.

दुसऱ्या इनिंगमध्ये पाकिस्तानचा संघ डगमगला आणि फक्त बांग्लादेशच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना १७२ धावांवर रोखले. आता बांग्लादेशचा संघ फलंदाजी करत आहे. यामध्ये त्यांना फक्त ७० धावांची गरज आहे. त्यामुळे बांग्लादेशचा संघ मालिका नावावर करेल असे आतातरी चित्र दिसत आहे.

हेदेखील वाचा – विराट कोहलीचं नाव गाजलं पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये! व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावुक

पाकिस्तानच्या पहिल्या इनिंगच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर सैम अयुब, शान मसूद आणि सलमान अली अघा यांनी प्रत्येकी अर्धशतक ठोकले होते. बांग्लादेशच्या पहिल्या इनिंगमध्ये लिटन दास आणि मेहदी हसन मिराज यांनी कमालीची फलंदाजी करत संघाला चांगल्या स्थितीत उभे केले होते. दुसऱ्या इनिंगमध्ये पाकिस्तानचा संघ डगमगला आणि एकही फलंदाजाने ४७ पुढे धावा केल्या नाहीत, त्यामुळे ते मोठी धावसंख्या उभी करू शकले नाही. झाकीर हसन याने बांग्लादेशच्या संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे, त्यामुळे बांग्लादेशच्या संघाचा विजयाचे चित्र दिसत आहे.

Pakistan 🆚 Bangladesh | 2nd Test
Stumps – Day 04 | Bangladesh need 143 runs.
PC: PCB#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #PAKvBAN #WTC25 pic.twitter.com/V2Omq2Pfyt — Bangladesh Cricket (@BCBtigers) September 2, 2024

Web Title: Pak vs ban bangladesh is all set for their historic victory over pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 12:28 PM

Topics:  

  • Bangladesh
  • PAK vs BAN
  • pakistan

संबंधित बातम्या

Mobile Theft News: तुमचा चोरी झालेला मोबाईल थेट बांगलादेशात? पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळीच्या आवळल्या मुसक्या
1

Mobile Theft News: तुमचा चोरी झालेला मोबाईल थेट बांगलादेशात? पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळीच्या आवळल्या मुसक्या

खालिदा झियांच्या अंत्यसंस्कारासाठी एस. जयशंकर बांगलादेशला जाणार; तणावाच्या वातावरणात भारताचे महत्त्वाचे पाऊल
2

खालिदा झियांच्या अंत्यसंस्कारासाठी एस. जयशंकर बांगलादेशला जाणार; तणावाच्या वातावरणात भारताचे महत्त्वाचे पाऊल

Battle Of Begums : लोकशाहीसाठी एकत्र, पण सत्तेसाठी कट्टर विरोधक बनल्या हसीना आणि झिया; कशी पडली मैत्रीत दरार?
3

Battle Of Begums : लोकशाहीसाठी एकत्र, पण सत्तेसाठी कट्टर विरोधक बनल्या हसीना आणि झिया; कशी पडली मैत्रीत दरार?

बांगलादेशातील अत्याचाराची मालिका थांबेना! आणखी एका हिंदूची हत्या; युनूस सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
4

बांगलादेशातील अत्याचाराची मालिका थांबेना! आणखी एका हिंदूची हत्या; युनूस सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.