Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK vs SA : “नाचता येईना, अंगण वाकडे…”, पाकिस्तानच्या लागोपाठ पराभवानंतर शोएब अख्तर संतापला, दिला घरचा आहेर; पहा VIDEO

दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. यानंतर शोएब अख्तरने नाराजी व्यक्त करण्यात आली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 24, 2025 | 07:08 PM
PAK vs SA: "You can't dance, you're going to ruin the game...", Shoaib Akhtar got angry over Pakistan's consecutive defeats, gave a home win; Watch VIDEO

PAK vs SA: "You can't dance, you're going to ruin the game...", Shoaib Akhtar got angry over Pakistan's consecutive defeats, gave a home win; Watch VIDEO

Follow Us
Close
Follow Us:
  • दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली 
  • दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरी सूटली 
  • शोएब अख्तरचा पाकिस्तान संघावर निशाणा 

Shoaib Akhtar’s big statement against Pakistan : दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघात नुकतीच दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेतील पहिला सामना पाकिस्तान संघाने जिंकला असला तरी दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना आशा होती की पाकिस्तानी संघ घरच्या भूमीवर चांगली कामगिरी करेल आणि दोन्ही सामने जिंकेल.परंतु, त्यांच्या पदरी निराशा आली. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागल्याने दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली आहे. पाकिस्तानच्या कामगिरीवर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने संताप व्यक्त केला.

हेही वाचा : Aus vs Ind 3rd ODI : दोन ‘डक’ विसरून विराट रचणार इतिहास! किंग कोहली ‘हा’ मेगा रेकॉर्ड मोडण्याच्या उंबरठ्यावर

शोएब अख्तरने साधला निशाणा

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतर, जेव्हा माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला पाकिस्तान संघाच्या  कामगिरीबद्दल प्रश्न विचारण्यात  आला तेव्हा तो नाराज दिसून आला. पीटीव्ही स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अख्तर म्हणाला की, “जिंकण्यासाठी फिरकी… वाजिदने म्हटल्याप्रमाणे, नाणेफेक जिंकल्यानंतर फिरकी जिंकण्यासाठी होती. जर त्यांना चौथा डाव हवा होता तर आपण ते करू शकत नाही. कसोटी सामन्याच्या चौथ्या डावासाठी आपल्याला पैसे देण्यात येत नाही का? एक छोटीशी भागीदारी देखील  शक्य झाली असती. जर रबाडा भागीदारी करू शकला तर काही देखील शक्य आहे.

कसोटी क्रिकेटवर शोएबकडून प्रश्न उपस्थित

एवढेच नाही तर एब अख्तरकडून कसोटी क्रिकेटवर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. शोएब अख्तरला असा विश्वास वाटतो की,  की आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानसोबत भेदभाव करण्यात येतो. संभाषणादरम्यान तो म्हणाला की, “दोन कसोटी सामन्यांनी नेमके  काय साध्य करता येईल मित्रा? संपूर्ण जग दरवर्षी किमान तीन कसोटी सामने तरी खेळत असते. आपल्याला दोनच सामने खेळायला मिळतात. हा एक मोठा आशीर्वादच आहे.”

हेही वाचा : IND vs AUS : ऑस्ट्रेलिया संघात भारताविरुद्ध मोठे बदल! 9 खेळाडूंबद्दल घेतला हा निर्णय; ‘या’ घातक खेळाडूचे पुनरागमन

Web Title: Pak vs sa shoaib akhtars video criticizing pakistan after defeat by south africa goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 07:07 PM

Topics:  

  • PAK vs SA
  • PCB
  • Shoaib Akhtar
  • Test Match

संबंधित बातम्या

‘दिसायला सुंदर पण डोक्यात भरलाय भुसा’, शोएब अख्तरने उडवली प्रसिद्ध अभिनेत्रीची खिल्ली, पाहाल तर हसूच आवरणार नाही; Video Viral
1

‘दिसायला सुंदर पण डोक्यात भरलाय भुसा’, शोएब अख्तरने उडवली प्रसिद्ध अभिनेत्रीची खिल्ली, पाहाल तर हसूच आवरणार नाही; Video Viral

Pak vs Sa 2nd Test Match : केशव महाराजपुढे पाकिस्तानने टेकवले गुडघे! यजमान संघ 333 धावांवर गारद 
2

Pak vs Sa 2nd Test Match : केशव महाराजपुढे पाकिस्तानने टेकवले गुडघे! यजमान संघ 333 धावांवर गारद 

खेळाडूंमध्ये इस्लामिक संस्कृतीचा प्रचार भोवला? कर्णधारपदावरून Rizwan च्या हकालपट्टीचे ‘या’ दिग्गजाने सांगितले कारण…
3

खेळाडूंमध्ये इस्लामिक संस्कृतीचा प्रचार भोवला? कर्णधारपदावरून Rizwan च्या हकालपट्टीचे ‘या’ दिग्गजाने सांगितले कारण…

PCB ची मोठी कारवाई! पाकिस्तान संघाचा कर्णधार बदलला, मोहम्मद रिझवानकडून काढून घेतले कर्णधारपद
4

PCB ची मोठी कारवाई! पाकिस्तान संघाचा कर्णधार बदलला, मोहम्मद रिझवानकडून काढून घेतले कर्णधारपद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.