Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W Vs PAK W: पाकिस्तान संघात अंतर्गत कलह? कर्णधार फातिमाने ‘या’ खेळाडूंना ठरवलं जबाबदार

पाकिस्तानी संघाची कर्णधार फातिमा सनाने पाकिस्तानच्या पराभवाचे खापर वरिष्ठ खेळाडू आणि खराब फिल्डिंगवर फोडले आहे. फातिमा सनाने खराब फिल्डिंगवर परभवाचे खापर फोडले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 15, 2026 | 03:54 PM
IND W Vs PAK W: पाकिस्तान संघात अंतर्गत कलह? कर्णधार फातिमाने ‘या’ खेळाडूंना ठरवलं जबाबदार
Follow Us
Follow Us:

भारताने ६४ रन्सने केला पाकिस्तानचा पराभव 
फातिमा सनाने फील्डर्सवर फोडले परभवांचे खापर 
कर्णधार फातिमा सना फलंदाजीत अपयशी

India W Vs Pakistan W: काल आयसीसी महिला टी २० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारत अन् पाकिस्तानमध्ये महामुकाबला पार पडला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६४ रन्सने पराभव केला आहे. पाकिस्तानचे फलंदाज भारतीय गोलंदाजीसमोर अपयशी ठरले. अखेर पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने पराभवाचे खापर कोणावर फोडले आहे ते जाणून घेऊयात.

भारताने दिलेला १७१ रन्सचा पाठलाग करत असताना पाकिस्तानचा संघ १०६ रन्सवर ऑल आउट झाला. दरम्यान पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारताला कमी रन्समध्ये रोखणे शक्य झाले असते. अंतर अनेक महत्वाच्या कॅचेस सोडल्याने पाकिस्तानचा पराभव झाल्याचे म्हटले जात आहे. यावर आता पाकिस्तान संघाची कर्णधार फातिमा सनाने भाष्य केले  आहे.

पाकिस्तानी संघाची कर्णधार फातिमा सनाने पाकिस्तानच्या पराभवाचे खापर वरिष्ठ खेळाडू आणि खराब फिल्डिंगवर फोडले आहे. फातिमा सनाने खराब फिल्डिंगवर परभवाचे खापर फोडले आहे. कॅच पकडल्यास सामना जिंकणे सोपे होऊ शकते. मात्र आम्ही मैदानावर अनेक कॅच सोडल्या. या चुका आमच्या वरिष्ठ खेळाडूकडून झाल्या आहेत. त्यामुळे पुढील सामन्यात आम्हाला यांच्या गोलंदाजी आणि फिल्डिंगवर लक्ष केंद्रित करावे लागेल. कारण अशा चुका मैदानात पराभवाचा सामना करण्यास भाग पडतात.

IND W Vs PAK W: भारताची ‘ही’ लेक हवेत उडाली; श्रेयंका पाटीलच्या ‘फ्लाइंग कॅच’चा Video Viral

फातिमा सनाने फलंदाजीवर देखील नाराजी व्यक्त केली आहे. संघाने सुरुवात चांगली केली होती. मात्र नंतर सगळे बिघडले. आमची फलंदाजी निराशाजनक राहिली. आम्ही गोलंदाजी आणि फलंदाजीत पॉवरप्ले मध्ये चांगला खेळ केला होता. मात्र त्यानंतर दोन्ही ठिकाणी यांचा खेळ बिघडला. आम्हाला आशा आहे की येणाऱ्या सामन्यांमध्ये आम्ही चांगला खेळ करू.

Deepti Sharma: 5 विकेट्स घेत दीप्ती शर्माचा रेकॉर्ड्सचा पाऊस, T20 सर्वाधिक बळी घेणारी महिला खेळाडू

5 विकेट्स घेत दीप्ती शर्माचा रेकॉर्ड्सचा पाऊस

भारतीय महिला क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक २०२६ ची सुरुवात विजयाने केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ६४ धावांनी पराभव केला. स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माच्या अविस्मरणीय गोलंदाजीने पाकिस्तानवरील भारताच्या प्रभावी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे तिला सामनावीर पुरस्कार मिळाला.

 

Web Title: Pakistan captain fatima sana khan statement after loss match against india t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • Fatima Sana
  • IND vs PAK Women
  • IND W vs PAK W

संबंधित बातम्या

IND vs PAK: 55 वर ऑल आउट तोरा तर…! बाद करून दाखवला माज! फातिमा सनावर ICC ची कडक कारवाई
1

IND vs PAK: 55 वर ऑल आउट तोरा तर…! बाद करून दाखवला माज! फातिमा सनावर ICC ची कडक कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.